My dear brother Scheme/Chief Minister Youth Work Training Scheme 2024
माझा लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४/My dear brother i.e. Chief Minister Youth Work Training Scheme 2024… राज्यातील बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विधानभवनामध्ये घोषित करण्यात आलेल्या माझा लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेला राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर 9 जुलै 2024 रोजी … Read more