अरेरे !!! एक ग्रामपंचायत अशी पण 2023?
उपोषण कशासाठी तर… अरेरे !!! एक ग्रामपंचायत अशी पण 2023? * या गावात हिंदू स्मशान भूमीच नाही… मग काय लोक मरतच नाहीत का ? मरतात तर मग अंत्यसंस्कार होतात कुठे आणि कसे …एक ग्रामपंचायत अशी पण… * शोचालाय खाल्लं (घोटाळा)…. आत्ता हेच बाकी होत… बाकी तर सगळ खाल्लं हे तरी सोडायचं ? * अंगणवाडी सेविका … Read more