What is diabetes? How does it happen? 2024 मधुमेह म्हणजे काय? तो कसा होतो? डायबिटीज (Diabetes)
मधुमेह म्हणजे काय? तो कसा होतो? डायबिटीज (Diabetes) २०२४ मधुमेह एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की अचानक कशी साखर नियंत्रित होणे बंद होते? त्या आधी कशी काय साखर नियंत्रित व्हायची? चला जाणून घेऊया या दोन्ही प्रश्नांची उत्तरे..! आपल्या शरीरात स्वादुपिंड(Pancriase)नावाची एक ग्रंथी … Read more