मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम MAHA CMEGP GOV IN 2023
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम MAHA CMEGP GOV IN मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम निरक्षणाला दहा (१०) लाखापर्यंत आणि दहावी पासला पंचवीस (२५) लाखांचे कर्ज… राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती लोकसंख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेत उद्योजकाला उद्योजकतेला चालना देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम … Read more