
Kidney is a very important organ in the human body. माणसाच्या शरीरातील किडनी हा अतिशय महत्वाचा अवयव आहे.
The function of kidneys is to keep the proper amount of water in the body and to control the amount of fluids, chemicals and minerals as well as to excrete toxins. What we eat gives us strength. Kidney does the job of transporting nutrients from food to the blood in the body. Kidney damage is often caused by wrong diet. This causes kidney related diseases. Kidney stones are also one of these problems. Often an operation is also required to remove this stone. But, home remedies can provide relief. Let’s know the related home remedies.

hemorrhoids/kidneystone
Drink plenty of water :-
70 percent of human body is water. Let’s understand the consequences of water loss. Any normal person should drink at least seven to eight glasses of water a day. The more water you drink, the more toxins will be flushed out of the body. If you have kidney stone, you should drink more water.
Olive oil and lemon juice :-
If you have a kidney stone and want to remove it without surgery, olive oil and lemon juice is the most beneficial remedy. Although you may find this surprising, it is a panacea. Mixing olive oil with lemon juice and drinking it daily helps to get rid of stones. Lemon juice helps to break up the stone and olive oil helps to remove it.
Consumption of pomegranate :-
Rich in antioxidant properties, pomegranate strengthens the immune system. Also, if you take pomegranate juice regularly, you can get relief from kidney stones in a natural way.

मुतखडा साठी घरगुती उपाय :-
माणसाच्या शरीरातील किडनी हा अतिशय महत्वाचा अवयव आहे. शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण ठेवणे आणि द्रव पदार्थ, केमिकल व मिनरलचे प्रमाण नियंत्रित ठेवणे तसेच टॉक्सीन्स बाहेर टाकणे हे काम किडनी करते. आपण जे खातो, त्यानेच आपल्याला ताकद मिळते. खाण्यातील पोषकतत्व शरीरातील रक्तापर्यंत पोहचवण्याचे काम किडनी करते. अनेकदा चुकीच्या आहारामुळे किडनीचे नुकसान होते. यामुळे किडनीशी संबंधित आजार होतात. किडनी स्टोनसुद्धा याच समस्यांपैकी एक आहे. अनेकदा हा स्टोन काढण्यासाठी ऑपरेशनसुद्धा करावे लागते. परंतु, घरगुती उपाय केल्याने यापासून आराम मिळू शकतो. यासंबंधितचे घरगुती उपाय जाणून घेवूयात.
हे आहेत उपाय :-
1. जास्तीत जास्त पाणी प्या :-
माणसाच्या शरीरात 70 टक्के पाणी असते. यावरून समजा की पाणी कमी होण्याचे दुष्परिणाम किती असू शकतात. कोणत्याही सामान्य माणसाने दिवसभरात कमीत कमी सात ते आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. तुम्ही जेवढे पाणी प्याल तेवढे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातील. जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे.
2. ऑलिव्ह आईल आणि लिंबूचा रस :-
जर तुमच्या किडनीमध्ये स्टोन असेल आणि तो ऑपरेशन न करता काढायचा असेल तर ऑलिव्ह ऑईल आणि लिंबूच रस हा उपाय सर्वात लाभदायक आहे. तुम्हाला हे आश्चर्यकारक वाटत असले तरी हा एक रामबाण उपाय आहे. लिंबाच्या रसात ऑलिव्ह ऑईल मिसळून रोज प्यायल्याने स्टोनची समस्या दूर होते. लिंबूचा रस स्टोनचे तुकडे करण्यासाठी आणि ऑलिव्ह ऑईल तो बाहेर काढण्यासाठी उपयोगी पडते.
3. डाळिंबाचे सेवन :-
अँन्टीऑक्सिडेंट गुण भरपूर असलेले डाळिंब रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करते. तसेच डाळिंबाचा ज्यूस नियमित घेतल्यास नैसर्गिक पद्धतीने किडनी स्टोन पासून आराम मिळू शकतो.
4. आवळा :-
आवळासुद्धा मुतखड्यावर उपयोगी आहे. यासाठी रोज सकाळी एक-एक चमचा आवळा पावडर सेवन करावी. तसेच जांभूळसुद्धा यावर गुणकारी आहे.
