Below are 10 effective home remedies to reduce loose belly, let’s read…/सुटलेलं पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय खालील प्रमाणे आहेत ते आपण वाचूयात …
10 Effective Home Remedies to Reduce Bloat… You don’t notice the weight gain at first but when the weight gain becomes too much, you have to sweat to lose it. You can lose weight quickly with the help of these home remedies. 10 Effective Home Remedies to Reduce Bloat…
- Onion, ginger, garlic, tomato, cinnamon help in reducing body fat.
- Reduce the amount of salt in the diet as much as possible. Because sodium in salt increases water content in the body and increases obesity.
- Drinking green tea before going to bed at night increases the body’s digestion. Which helps in losing weight.
- Reduce the amount of sugar in the diet as much as possible. You can certainly use jaggery or honey instead of sugar.
- If you have curd regularly in your diet, it can help you get slimmer. Eating a clove of raw garlic every morning to reduce belly fat will help in reducing belly fat.
- If you don’t get enough sleep, you gain weight. If sleep is good, digestion increases and excess fat does not accumulate. Taking a spoonful of honey in warm water in the morning on an empty stomach helps in losing weight.
- Yoga helps in weight loss. Naukasana yoga is best for reducing belly fat.
- 10 Effective Home Remedies to Reduce Bloat.
- Mix lemon juice and little salt in warm water. Consuming it every morning keeps the metabolism in the body good and also helps you lose weight.
- If you want to lose weight, make yourself a habit of walking early in the morning, this will help you lose belly fat. 9 Eating late at night increases belly fat. So eat 2 hours before going to bed at night.
- Have light food in dinner. Do not eat oily, spicy food. Don’t forget to do shatpavali before going to bed. This will help in reducing belly fat.

सुटलेलं पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय…
आपण सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसाव लागत. या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही लवकर वजन कमी करू शकता.
- कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते.
- आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. कारण मिठातील सोडियममुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो.
- रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यानं शरीराची पचनक्रिया वाढते. ज्यामुळं आपलं वजन कमी होण्यास मदत होते.
- आहारात साखरेचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. साखरेऐवजी गुळ अथवा मधाचा वापर नक्कीच करू शकता.
- आहारात नियमितपणे दही असेल तर त्यामुळे सडपातळ होता येईल. पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.
- पूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतं. झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही. सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने आपलं वजन कमी होण्यास मदत होते.
- योगा केल्याने वजन घटण्यास मदत होते. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे.
- कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मिठ मिसळून घ्या. दररोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिजम चांगले राहाते आणि सोबतच तुमचे वजन कमी होण्यासही मदत होते.
- वजन कमी करायचे असल्यास स्वत:ला पहाटे पायी चालण्याची सवय लावा यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. 9 रात्री उशिरा जेवन केल्याने पोटावरील चरबी वाढते . त्यामुळे रात्री झोपण्याच्या २ तासाआधी जेवा.
- रात्रीचं जेवणा मध्ये हलका आहार घ्या. तेलकट, मसालेदार जेवण करू नका. झोपण्याआधी शतपावली कण्यास विसरु नका. यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.
- सुटलेलं पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय.
