5 Risk of Food Poisoning

Eating stale food in rainy season? 5 Risk of food poisoning if eaten after hours, inviting diseases/पावसाळ्यात शिळं अन्न खाताय? किती तासांनी पदार्थ खाल्ले तर फूड पॉयझनिंगचा धोका, आजारांना आमंत्रण…

Food Poisoning :- Risk of Food Poisoning.

Monsoon has arrived in most parts of the country (Monsoon Health Tips) Monsoon has started. Health should be taken care of more in these days. Monsoon is considered pleasant for people, but during this season people have to face health related problems (Food Poisoning). Special care needs to be taken especially regarding eating habits. Many people cook once a day, and reheat the same food until nightfall. But don’t do this mistake during monsoon.

‘During the monsoons, the temperature drops and the humidity in the air increases. Viruses, bacteria and fungi grow rapidly in such an environment. This is why it is advised to eat fresh food during monsoons. Do not eat stale food during rainy season. Many foods spoil quickly during this season. Consuming such foods increases stomach disorders.

Avoid eating refrigerated food to avoid Risk of Food Poisoning…

After cooking, people keep it in the fridge and eat it later. Some keep the food in the fridge for a couple of days or more. Do not eat such stale, cold food. Eat hot fresh food. Apart from this, hygiene should be taken care of while cooking during monsoon. Fruits and vegetables should be washed and eaten. Wash the vegetables in warm water with salt. Risk of Food Poisoning.

Avoid outside food :-

Avoid eating outside food as much as possible during rainy season. During these days, body metabolism slows down and immunity is affected. In such a situation, the risk of diseases increases. So people should try to boost metabolism and immunity. For this, ginger, garlic and lemon should be included in the diet. Follow a healthy lifestyle. If you feel sick or have a stomach complaint, consult a doctor immediately. Risk of Food Poisoning.

अन्न Risk of Food Poisoning

पावसाळ्यात शिळं अन्न खाताय? किती तासांनी पदार्थ खाल्ले तर फूड पॉयझनिंगचा धोका, आजारांना आमंत्रण…

देशातील बहुतांश ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले आहे (Monsoon Health Tips) पावसाळा सुरु झाला आहे. या दिवसात आरोग्याची अधिक काळजी घ्यायला हवी. पावसाळा हा लोकांसाठी आनंददायी मानला जातो, मात्र या ऋतूत लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते (Food Poisoning). विशेषत: खाण्याच्या सवयींबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. बरेच लोक दिवसातून एकदा स्वयंपाक करतात, आणि रात्रीपर्यंत तेच अन्न पुन्हा गरम करून खातात. पण पावसाळ्यात ही चूक करू नये.

यासंदर्भात, आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा सांगतात, ‘पावसाळ्यात तापमान कमी होते आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढते. अशा वातावरणात विषाणू, बॅक्टेरिया आणि बुरशी वेगाने वाढू लागतात. यामुळेच पावसाळ्यात फ्रेश अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये.या ऋतूत अनेक पदार्थ लवकर खराब होतात. असे पदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार वाढतात.

फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खाणे टाळावे :-

स्वयंपाक केल्यानंतर लोक ते फ्रिजमध्ये ठेवतात आणि नंतर खातात. दोन-दोन दिवस किंवा जास्तही दिवस काहीजण पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतात. असे शिळे, गार पदार्थ खाऊ नयेत. गरम ताजे अन्न खावे. याशिवाय पावसाळ्यात स्वयंपाक करताना स्वच्छतेची काळजी घ्यावी. फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून खाव्यात. कोमट पाण्यात मीठ घालून भाज्या स्वच्छ धुवून घ्या.

बाहेरचे अन्न टाळावे :-

पावसाळ्यात शक्यतो बाहेरचे अन्न खाणं टाळावे. या दिवसात शरीरातील चयापचय क्रिया मंदावते आणि प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे लोकांनी चयापचय आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी आहारात आले, लसूण आणि लिंबू यांचा समावेश करावा. निरोगी जीवनशैलीला फॉलो करा. आजारी किंवा पोटाची तक्रार आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Risk of Food Poisoning…

Leave a Comment