Back Pain a lot? Eat 5 foods that provide more calcium than milk, bones will be steel – you will be fit/पाठ-कंबर खूप दुखते? खा दूधापेक्षा जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ, हाडं पोलादी होतील-फिट व्हाल…5 Remedies For Back and Waist Pain.
Almonds have many health benefits. One cup of almonds contains 190 mg of calcium.
Like protein, calcium is needed to keep the body fit and strong. Calcium is a mineral that keeps bones and teeth healthy. Which leads to good health. Calcium is beneficial for making bones and teeth strong. Calcium is needed for muscle contraction
Blood clots form. Calcium intake helps control high BP. Many people are allergic to milk while some do not like to drink milk at all, in that case you can have more calcium in your diet than milk. 5 Remedies For Back and Waist Pain.
What to eat for calcium? (Foods For Calcium) :-
It is believed that calcium is abundant in foods like milk and cheese. According to a report by Harvard Health, other foods besides dairy products are rich in calcium. Like vegetables, dry fruits are rich in calcium.
1. Dried figs :- 5 Remedies For Back and Waist Pain.
2 dried figs contain about 65 mg of calcium. You can also add dried figs to oatmeal or add them to smoothies. Used in cheese or pizza toppings.
2. Plant milk :- 5 Remedies For Back and Waist Pain.
Cow’s milk is a good source of calcium. Foods made from almonds, rice or soy are fortified. So that the level of calcium is similar to that of cow’s milk.
3. Tofu :- 5 Remedies For Back and Waist Pain.
Tofu is widely used in Asian cuisine. A 4-ounce serving of tofu contains 430 milligrams of calcium. It is a good source of protein. This keeps the bones healthy.
4. Almonds :- 5 Remedies For Back and Waist Pain.
Almonds have many health benefits. One cup of almonds contains 190 mg of calcium. 2 tablespoons of almond butter contains 111 mg of calcium. It is a solid source of protein. You can consume almonds by adding them to oats, kheer or milk.
5. Cowpea :- 5 Remedies For Back and Waist Pain.
The white seeds of cowpea are rich in nutrients. It is very low in calories. Besides, cowpea is a good source of fibers, proteins, calcium. One cup of white cow’s milk contains about 190 mg of calcium. which keeps the bones strong. Apart from this, adding cashews, dates, spinach, curd to the diet can compensate for calcium deficiency.
पाठ आणि कंबरदुखीसाठी 5 उपाय…
पाठ-कंबर खूप दुखते? खा दूधापेक्षा जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ, हाडं पोलादी होतील-फिट व्हाल…
बदामाचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. एक कप बदामात १९० मिलीग्राम कॅल्शियम असते.
शरीर चांगले आणि मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीनप्रमाणे कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियम एक असे मिनरल आहे जे हाडं आणि दातांना निरोगी ठेवते. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. कॅल्शियम हाडं आणि दातांना मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. कॅल्शियम मांसपेशींना संकुचित करण्यासाठी आवश्यक असते
रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. कॅल्शियमच्या सेवननाने हाय बीपी कंट्रोल होण्यास मदत होते. अनेकांना दूधाची एलर्जी असते तर काहीजणांना दूध प्यायला जराही आवडत नाही, अशावेळी तुम्ही दुधापेक्षा अधिक कॅल्शियम देणारे पदार्थ आपल्या आहारात घेऊ शकता.
कॅल्शियमसाठी काय खायचं? (Foods For Calcium) :-
असं मानलं जातं की कॅल्शियम दूध, पनीर यांसारख्या पदार्थांमध्ये भरपूर असते. हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार दुग्धजन्य पदार्थांशिवाय इतर पदार्थांमध्येही भरपूर कॅल्शियम असते. जसं की भाज्या, ड्रायफ्रुट्स यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.
1. सुकं अंजिर :-
२ सुकलेल्या अंजीरमध्ये जवळपास ६५ मिलीग्राम कॅल्शिमयम असते. तुम्ही ओटमीलवरही सुके अंजिर घालू शकता किंवा स्मूदीमध्ये घालून खाऊ शकता. पनीरमध्ये किंवा पिज्जा टॉपिंग्समध्ये वापरले जाते.
2. वनस्पती दूध :-
गाईचे दूध कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. बदाम, तांदूळ किंवा सोयापासून तयार केलेले पदार्थ फोर्टिफाईड केले जातात. जेणेकरून कॅल्शियमचा स्तर गाईच्या दूधाप्रमाणे असेल.
3. टोफू :-
आशियाई पदार्थांमध्ये टोफूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ४ औंस टोफूमध्ये ४३० मिलीग्राम कॅल्शियम असते. हे प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते.
4. बदाम :-
बदामाचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. एक कप बदामात १९० मिलीग्राम कॅल्शियम असते. 2 चमचे बदामाच्या बटरमध्ये १११ मिलीग्राम कॅल्शियम असते. हा प्रोटीनसचा तगडा स्त्रोत आहे. ओट्स, खीर किंवा दूधात घालून तुम्ही बदामाचे सेवन करू शकता.
5. चवळी :-
चवळीच्या पांढऱ्या बीयांमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण भरपूर असते. यात कॅलरीज खूप कमी असतात. याव्यतिरिक्त चवळी फायबर्स, प्रोटीन्स, कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. एक कप पांढऱ्या चवळीमध्ये जवळपास १९० मिलीग्राम कॅल्शियम असते. ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. याशिवाय काजू, खजूर, पालक, दही या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास कॅल्शियमची कमतरता भरून काढता येते.