ग्रामीण डाक सेवक (GDS) 2023- Govenment-of india-Ministry-of-Communications-Department-of-Posts-(GDS Section)

 Govenment of india
Ministry of Communications
Department of Posts
(GDS Section)
GDS
NOTIFICATION NO : no.17-31/2023-GDS     Dated:- 20-05-2023
‘Gramin Dak Sevak (GDS) Online Engagement-Special Cycle, May, 2023.
 

Table of Contents

* ग्रामीण डाक सेवक (GDS) *

  • भारतीय डाक विभागातर्फे महाराष्ट्र मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या 12828 जागा भरणे आहे.
  • भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सरकारच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण 12828 जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आले असून
  • त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे.
  • डाक सेवक पदांच्या 12828 जागा डाक सेवक ग्रामीण पदांच्या जागा.

शैक्षणिक पात्रता *

* उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डा मधून किमान दहावी उत्तीर्ण असावा.

* शैक्षणिक पात्रता एस एस सी म्हणजेच दहावी गणित आणि इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असलेला कॅंडिडेट या परीक्षेमध्ये सहभागी होऊ शकतो.

 * वयोमर्यादा *

१. वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे.

२.  इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्ष तसेच

३. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 45 वर्षे आहे .

 * परीक्षा फीस *

१.  खुल्या इतर मागास आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये परीक्षा फीस आहे .

२. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस पूर्णपणे माफ आहे.

३. अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 11 जून 2023 पर्यंत आहे.

४.  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

* इतर पात्रता :- १.  संगणकाचे ज्ञान असावे.

२. सायकल चालवता येत असावी.

३. दैनंदिन जीवन जगण्याचे कौशल्य असावे.

* अर्ज कसा करावा:- 

फक्त ऑनलाईन पद्धतीने www.indiapostgdsonline.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 पर्यंत आहे.

* निवड कशी होणार *

दहावीच्या मार्कांच्या मेरिटनुसार अर्जांची छाननी केली जाणार आहे दहावीला जास्तीत जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांपासून कमी मार्क असणारे विद्यार्थ्यांपर्यंत मेरिट लिस्ट लावली जाईल आणि त्यानुसार भरती केली जाईल.

सविस्तर जाहिरात पाहणासाठी इथे click करा.

* 👉 सविस्तर माहितीपुस्तिका पाहण्यासाठी इथे 👉click करा व माहिती pdf मध्ये वाचा …

धन्यवाद…

आमच्या whatsup groupमध्ये जॉईन करण्यासाठी इथे click करा.

धन्यवाद…..

Leave a Comment