Desi ghee helps keep our brain and body healthy.
देशी तुपामुळे आपला मेंदू आणि शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होते.
Many people stop eating ghee first after starting a diet to lose weight. Their reason behind this is weight gain due to eating ghee. But it’s not like that at all. Desi ghee helps keep our brain and body healthy. In some diseases, doctors advise to eat ghee. But this advice is not given to all patients. Today we are going to tell you the benefits of eating desi ghee. Health Benefits of Desi Ghee.
वजन कमी करण्यासाठी अनेक जण डायटिंग सुरू केल्यानंतर सर्वात पहिले तुप खाणे बंद करतात. या पाठीमागचे त्यांचे कारण तुप खाल्ल्यामुळे वजन वाढते. पण तसे बिलकूल नाही. देशी तुपामुळे आपला मेंदू आणि शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होते. काही आजारांमध्ये डॉक्टरांतर्फे तुप खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हा सल्ला सर्वच रुग्णांना देण्यात येत नाही. आज तुम्हाला देशी तुप खाल्ल्यामुळे काय फायदे होतात हे सांगणार आहोत.
Health Benefits of Desi Ghee…
- Desi ghee contains short chain fatty acids so it is very easy to digest.
- It also contains many nutrients like vitamin A, D and calcium, phosphorus, minerals, potassium.
- Eating desi ghee helps reduce joint pain.
- Massaging the head with desi ghee prevents premature graying of hair and also helps in glowing skin.
- Eating pure ghee daily helps to calm vata and pitta.
- Eating pure ghee keeps the digestive function good.
- Vata in the body increases after the birth of children. For that pure ghee should be eaten.
- Ghee acts as a lubricant if there is blockage in the heart vessels.
- Ghee is very beneficial in reducing the problem of gases.
- Ghee should be consumed to reduce the increase of bile in the body during summer days.
- Adding ghee while cooking pulses reduces the problem of gas.
- Ghee helps reduce eye strain.
देशी तुपाचे आरोगयदायी फायदे…
- देशी तुपामध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड असते त्यामुळे हे पचण्यास एकदम हलके असते.
- यामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम या सारखे अनेक पोषक तत्व देखील उपलब्ध असतात.
- देशी तुप खाल्ल्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
- देशी तुपाने डोक्याची मालिश केल्यामुळे केस लवकर पांढरे होत नाही तसेच त्वचेमध्ये चमक येण्यास मदत होते.
- रोज शुद्ध तुप खाल्ल्याने वात आणि पित्त शांत राहण्यास मदत होते.
- शुद्ध तुप खाण्याने पचन क्रिया उत्तम राहते.
- मुलांच्या जन्मानंतर शरीरातील वात वाढ होते. त्यासाठी शुद्ध तुप खाल्ले पाहिजे.
- हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास तुप लुब्रिकेंटचे काम करते.
- गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदशीर आहे.
- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पित्त वाढते ते कमी करण्यासाठी तुपाचे सेवन करावे.
- डाळी शिजवतांना तुप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.
- तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.
Useful for skin and hair…
- Pure ghee makes the skin soft and moisturizes the skin.
- Helps to reduce skin dryness along with nourishing the skin. It is best to massage the face with pure ghee.
- Massage the head with pure ghee to make the hair shiny and soft. It helps in making the hair dark, thick and strong.
- Reduces the marks of burns or wounds on the body.
त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त…
- शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट जातात आणि त्वचा मॉयश्चराइज होते.
- स्किन नरिश करण्याबरोबर त्वचेतील ड्रायनेस कमी करण्यास मदत होते. शुद्ध तुपाने चेह-याचे मसाज करणे उत्तम असते.
- केस चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी डोक्याला शुद्ध तुपाने मालिश करावी. यामुळे केस काळे, दाट आणि मजबूत होण्यास मदत होते.
- भाजलेल्या अथवा शरीरावरील जखमेची खुण कमी करते.
Useful For the heart…
- Consumption of pure ghee keeps the level of bad cholesterol under control. It also helps increase good cholesterol.
- Pure ghee contains vitamin K2. This works to destroy the calcium accumulated in the blood cells. This keeps the blood circulation better.
- Consumption of pure ghee helps in strengthening the immune system. This gives strength to fight diseases caused by infection.
- Pure ghee contains antimicrobial, anti-cancer and anti-viral agents. It helps in fighting many diseases.
- Helps in better digestive system.
- Due to the consumption of pure ghee, the accumulated fat in the body is diluted and converted into vitamins.
- It digests the food eaten quickly and helps the metabolism to be better.
- Food consumed by mixing pure ghee in the diet is digested quickly.
- Helps reduce ulcers, gas and digestive problems.
हृदयासाठी उपयुक्त…
- शुद्ध तुपाच्या सेवनामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल नियंत्रणात राहते. तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.
- शुद्ध तुपामध्ये व्हिटॅमिन के2 असते. यामुळे ब्लड सेलमध्ये जमलेले कॅल्शियम नष्ट करण्याचे काम करते. यामुळे ब्लड सर्कुलेशन उत्तम राहते.
- शुद्ध तुपाच्या सेवनामुळे इम्यून सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते. यामुळे इन्फेक्शनमुळे होणा-या आजारांशी लढण्यास ताकद मिळते.
- शुद्ध तुपामध्ये सूक्ष्म जीवाणु, ऍन्टी-कॅंन्सर आणि ऍंटी-व्हायरल एजेंट उपलब्ध असते. यामुळे अनेक आजारांशी लढा देण्यास मदत होते.
- डायजेस्टिव्ह सिस्टीम उत्तम करण्यास मदत करते.
- शुद्ध तुपाच्या सेवनामुळे शरीरात जमा फॅट पातळ करून त्याचे व्हिटॅमिनमध्ये रूपांतरण करण्याचे काम करते.
- यामुळे खाल्लेले अन्न लवकर डायजेस्ट होते आणि मेटाबॉल्जिम उत्तम राहण्यास मदत होते.
- आहारामध्ये शुद्ध तुप एकत्र करून खाण्याने खाल्लेले अन्न लवकर डायजेस्ट होते.
- अल्सर, गॅस आणि पचन क्रियेमध्ये असलेल्या अडचणी यामुळे कमी होण्यास मदत मिळते.
To Lose Weight…
- CLA is available in pure ghee. This keeps the metabolism good and helps in weight control.
- CLA helps keep insulin levels low. Which reduces the risk of weight gain and sugar rise.
- Consumption of pure ghee does not cause the problem of excess fat formation in the body.
- Acts as a lubricant for bones, useful for knee pain.
- Ghee should be eaten two spoons in a day. It works even if taken on rice, vegetables, amti.
वजन कमी करण्यासाठी…
- शुद्ध तुपामध्ये सीएलए (CLA) उपलब्ध असते. ज्यामुळे मेटाबॉल्जिम उत्तम राहते व वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
- सीएलए इंसुलिनची मात्रा कमी ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे वजन वाढणे आणि साखर वाढण्याचा धोका कमी होतो.
- शुद्ध तुपाच्या सेवनामुळे शरीरामध्ये अतिरिक्त फॅट तयार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
- हाडांसाठी लुब्रिकेंट म्हणून काम करते, गुडघेदुखी साठी उपयुक्त.
- तुप दिवसभरात दोन चमचे खावे. भात, भाजी, आमटी यावर घेतले तरी चालते.