राज्य उत्पा उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य विविध पदांच्या भातीसाठी जाहिरात2023.
राज्य उत्त्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयातर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागातील महाराष्ट्र राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, जवान , जवान- नि- वाहन चालक व चपरासी या संवर्गातील पदभरती करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
संदर्भ क्रमांक इ एस टी 11 22 पदभरती 2022 32 23 नुसार पुढील प्रमाणे जाहिरात देण्यात आलेली आहे.
परीक्षेचा कालावधी दिनांक 18 जुलै 2023 ते 30 जुलै 2023 या दरम्यान असेल तसेच परीक्षेचा दिनांक किंवा कालावधी यामध्ये बदल करण्याचा अधिकार शासनाकडे असेल.
* राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य लघुलेखक निम्न श्रेणी लघु टंकलेखक जवान जवान नि वाहन चालक व चपरासी या पदांच्या सविस्तर जाहिरातीसाठी किंवा माहितीपुस्तिका साठी इथे क्लिक करावे.
महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यातील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये या जागा भरण्यात येणार आहेत
शैक्षणिक अर्हता :-
* लघु टंकलेखक (निम्न श्रेणी)
- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण परीक्षा उत्तीर्ण असावा.
- लघुलेखनाची गती 100 प्रतिशब्द प्रतिमिनिट असावी.
- मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रतिमिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.
* लघु टंकलेखक :-
- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
- लघुलेखनाची गती 80 शब्द प्रतिमिनिट असावी.
- मराठी टंकलेखनाची गती ती शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रतिमिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.
* जवान, राज्य उत्पादन शुल्क :-
- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणारा कोणताही उमेदवार यासाठी पात्र असेल.
* जवान नि वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क :-
- इयत्ता सातवी उत्तीर्ण असावा.
- वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
- किमान हलके चार चाकी वाहन चालवता येणे आवश्यक आहे.
* चपराशी :-
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलेला उमेदवार यासाठी पात्र आहे.
* वेतन श्रेणी (पगार) :-
* शारीरिक पात्रता *
* जवान, राज्य उत्पादन शुल्क व जवान -नि -वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शारीरिक पात्रता धारक करणे आवश्यक आहे.
*पुरुष उमेदवारांसाठी :-
- उंची किमान 165 सेंटीमीटर असावी.
- छाती न फुगविता 79 cm किमान व फुगवून छातीतील किमान प्रसरण पाच सेंटीमीटर आवश्यक आहे.
- या पदासाठी वजनाची कोणतीही अट लागू नाही.
* महिला उमेदवारांसाठी :-
- किमान उंची किमान 160 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.
- महिलांसाठी छाती हा निकष लागू नाही.
- वजन किमान 50 किलोग्रॅम असावे.
टीप :- राज्य उत्पा उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य लेखी परीक्षा करिता नकारात्मक गुणदान योजना नियमावली प्रत्येक चुकीच्या उत्तरा करिता एक चतुर्थांश किंवा 25% एवढे गुण एकूण गुन्हा मधून वजा करण्यात येतील. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. म्हणजेच उमेदवारांनी ज्या प्रश्नाचे उत्तर येत असेल अशाच प्रश्नांचे उत्तर द्यावे प्रश्नांची उत्तर चुकल्यास नकारात्मक गुणदान योजना लागू होईल.
* अर्ज कसा करावा *
* राज्य उत्पा उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य अर्ज सादर करण्याचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) यांच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवर नोंदणी करणे व खाते तयार करणे. म्हणजे नवीन नोंदणी/REGISTRATION करणे.
- खाते तयार केलेले असल्यास व ते अध्ययवत करण्याची आवश्यकता असल्यास ते अद्ययावत करावे.
- सेवक प्रवेश नियमानुसार पात्र असलेल्या पदांसाठीच अर्ज करणे.
- विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे संगणक प्रणालीवर अपलोड करून अर्ज सादर करावे.
- परीक्षा शुल्काचा भरणा सांगितल्याप्रमाणे विहित पद्धतीनेच करावा.
* विविध पदासाठी भरावयाचे परीक्षा शुल्क :-
* लघुलेखक (निम्न श्रेणी) गटक अ :-
- अराखीव (खुला) 900 रुपये व राखीव प्रवर्गासाठी 810 रुपये.
- लघु टंकलेखक (गटक अ) अराखीव (खुला) 900 रुपये व राखीव प्रवर्गासाठी 810 रुपये.
- जवान (गट-क) अराखीव (खुला) 735 रुपये व राखीव प्रवर्गासाठी 660 रुपये.
- जवान -नि -वाहन चालक (गट क) अराखीव 800 रुपये राखीव 720 रुपये.
- चपराशी (गट-ड) अराखीव (खुला) ८०० रुपये राखीव प्रवर्गासाठी 720 रुपये.
- उपरो उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क हे ना परतावा (नॉन रिफंडेबल) असेल.
टीप:- राज्य उत्त्पदन शुल्क महाराष्ट्र राज्य साठी अर्ज भरताना एखादी तांत्रिक बाब उपस्थित झाल्यास किंवा तशी परिस्थिती निर्माण झाल्यास उमेदवारांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टी सी एस) यांच्या 7353926633 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
* परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरण्याची कारवाई प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने विहित दिनांक विहित वेळेपूर्वीच करणे आवश्यक आहे.
* कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी झाल्यास या संदर्भातील तक्रारींची दखल कार्यालयाकडून घेतली जाणार नाही विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू न शिकलेल्या उमेदवारांचा संबंधित भरती प्रक्रिया करिता विचार केला जाणार नाही.
State Excise Duty Maharashtra State Advertisement for Various Posts…
State Excise Duty Maharashtra State, Mumbai Office has invited applications through online mode for the recruitment of Stenographer (Low Grade), Stenographer, Jawan, Jawan-ni-Vehicle Driver and Peon in various offices of Maharashtra State in the State Excise Department.
As per reference number EST 11 22 Recruitment 2022 32 23 the following advertisement has been given.
The duration of the examination will be between 18th July 2023 to 30th July 2023 and the Government reserves the right to change the date or duration of the examination.
* State Excise Duty Maharashtra State Stylist Lower Grade Stylist Typist Jawan Jawan Ni Vahan Driver and Peon Please click here for detailed advertisement or brochure.
These posts are to be filled in the Superintendent State Excise Office of total 36 districts of Maharashtra
Educational Qualification :-
* Junior Typist (Lower Grade)
Must have passed the Secondary School Certificate Passing Examination.
Shorthand speed should be 100 words per minute.
Marathi typing speed of 30 words per minute or English typing speed of 40 words per minute is required Government Commercial Certificate.
* Minor Typist :-
Must have passed Secondary School Certificate Examination.
Shorthand speed should be 80 words per minute.
Marathi typing speed of 1 word per minute or English typing speed of 40 words per minute is required Government Commercial Certificate.
* Jawan, State Excise Duty :-
Any candidate who has passed Secondary School Certificate will be eligible for this.
* Jawans and drivers State Excise Duty :-
Should have passed class VII.
Must have driving license.
Must be able to drive at least a light four wheeler.
* Chaparashi :-
A candidate who has passed Secondary School Certificate Examination is eligible for this.
* Pay Scale (Salary) :-
* Stenographer Below :- Category S 15 :- 41800 – 132300 plus dearness allowances as per rule will be applicable as per rule.
* Junior Typist :- S-8 :- 25500 to 81100 plus back allowances will be payable as per rules.
* Jawans :- S7 :- 21 thousand 700 to 69 thousand 100 plus dearness allowance and will be payable as per rules.
* Jawans Ni Vehicle Drivers:- S-7 :- 21700 to 69100 plus Dearness Allowance will be payable as per name.
* Chaparashi : S1 :- 15000 to 47600 plus Dearness Allowance will be payable as per rules.
* Physical Qualification *
* Candidates applying for the posts of Constable, State Excise and Constable – Driver State Excise must possess the following physical qualifications.
*For Male Candidates :-
Height should be at least 165 cm.
A minimum of 79 cm uninflated chest and a minimum spread of five centimeters in inflated chest is required.
There is no weight requirement for this post.
* For Female Candidates :-
Minimum height must be at least 160 cm.
Chest is not applicable for women.
Weight should be at least 50 kg.
Note :- Negative Marking Scheme Rules for State Excise Maharashtra State Written Examination One quarter or 25% marks will be deducted from the total offense for each wrong answer. While following the procedure as above, even if the sum of total final marks is in fraction, it will remain in fraction and further action will be taken based on it. If the answer to a question is unanswered then the system of negative marking will not be applicable. That is, the candidates should answer the same questions as the answer to the question, if the answer is wrong, the negative marking scheme will be applicable.
* How to Apply *
* Steps to submit State Excise Duty Maharashtra State application are as follows.
Registering and creating an account on the online application system of Tata Consultancy Services Limited (TCS). It means making a new registration/REGISTRATION.
If an account has been created and needs to be studied, update it.
Apply only for eligible posts under Sevak Entry Rules.
The application should be submitted by uploading the necessary documents on the computer system within the prescribed period and in the prescribed manner.
Payment of examination fee should be made in the prescribed manner as mentioned.
* Examination fee to be paid for various posts :-
* Stenographer (Lower Grade) Group A :-
Rs 900 for unreserved (open) and Rs 810 for reserved category.
Junior Typist (Category A) Unreserved (Open) Rs.900 and Rs.810 for reserved category.
Jawan (Group-C) Unreserved (Open) Rs 735 and Rs 660 for Reserve category.
Constable -Non-Driver (Group C) Unreserved Rs.800 Reserved Rs.720.
Chaparashi (Group-D) Unreserved (Open) Rs.800 for Reserved Category Rs.720.
In addition to the above examination fees, bank charges and taxes payable thereon will be additional.
The examination fee will be non-refundable.
Note:- Candidates should contact Tata Consultancy Services Limited (TCS) on mobile number 7353926633 in case of any technical issue or situation while filling application form for Maharashtra state.
* If the payment of examination fee is not successful then the action of re-payment of fee must be done before the prescribed date as per the prescribed advertisement.
* Complaints in this regard will not be entertained by the office if the transaction fails due to any reason
* ग्रामीण डाक सेवक (GDS) भारती १२८२८ जाजांच्या माहितीसाठी 👉 इथे CLICK करा…
IDBI औद्योगिक विकास
बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर एकूण १०३६ जागांची भारती विशैन सविस्तर माहिती /
माहिती पुस्तिका पाण्यासाठी इथे क्लिक CLICK करा…
https://kvsnvsnews.blogspot.com/2023/04/blog-post_758.html
धन्यवाद…