If you don’t want to get sick and get admitted to the hospital during monsoons, do 10 things, says a nutritionist…
पावसाळ्यात आजारी पडून दवाखान्यात ॲडमिट व्हायचं नसेल तर करा 10 गोष्टी, आहारतज्ज्ञ सांगतात…
Rainy season is everyone’s favorite season. Enjoying the heavy rains during monsoons is something else. No matter how pleasant and pleasant the rainy season seems to us, we have to face many problems during the rainy season. Monsoon comes with illness. During monsoon we have to face different types of diseases. During the rainy season, the risk of seasonal diseases and many types of infections is higher. In such a situation, it is necessary to take special care of health. 10 dietary and lifestyle changes to stay healthy during monsoons.
पावसाळा हा ऋतू तसा सगळ्यांच्याच आवडीचा. पावसाळ्यात मुसळधार पावसाचा आनंद घेण्याची मजा काही औरच असते. पावसाळा आपल्याला कितीही आनंददायक व सुख देणारा वाटत असला तरीही पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पावसाळा येतो तो मुळातच आजारपण घेऊन. पावसाळ्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात मौसमी आजार आणि अनेक प्रकारचे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
Every season requires different changes in diet and lifestyle to stay healthy and avoid diseases. If you do not take special care of your health during monsoons, you are more likely to fall sick. 10 dietary and lifestyle changes to stay healthy during monsoons. Due to the increasing humidity in the atmosphere during monsoons, many diseases are invited. Know what changes you should make in your diet and lifestyle to stay healthy during monsoons. Dietitian Nandini gives more information about it.
प्रत्येक ऋतूत निरोगी राहण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी आहार आणि लाईफस्टाईलमध्ये वेगवेगळे बदल करणे आवश्यक असते. पावसाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली नाही तर आपण आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात वातावरणातील वाढत्या आर्द्रतेमुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत कोणते बदल करावेत, ते जाणून घ्या. आहारतज्ज्ञ नंदिनी याबद्दल अधिक माहिती देत आहे.
Make these 10 dietary and lifestyle changes to stay healthy during monsoons…
- According to experts, the risk of skin infection is high during this season. In such cases, bathing with neem water will be beneficial.
2. The stagnant water during the rainy season also increases the number of mosquitoes, the risk of mosquito-borne diseases is higher during this season. To prevent this from happening, dry and burn neem leaves and smoke them to reduce the number of mosquitoes.
3. During monsoons, the clothes should be used only after they are completely dry. Especially don’t wear undergarments until they are completely dry. This increases the risk of vaginal infection.
4. There is more dew in the air in both monsoon and winter seasons. This does not make us very thirsty. So we drink less water. But, even in this season, the body needs adequate hydration. So drink plenty of water.
5. During monsoons, only boiled water should be warmed and drunk.
6. Make sure to drink decoction made using ginger and tulsi in your diet. This reduces the risk of diseases occurring during these seasons.
7. Do yoga, exercise daily without fail to keep yourself active.
8. With the sudden arrival of monsoon after the scorching sun, people follow summer-related habits like drinking cold water, bathing in cold water and staying in AC. But according to experts, these habits should be changed during monsoon.
9. Avoid eating stale and open food during rainy season.
10. These diet and lifestyle changes can help you stay healthy during monsoons.
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत असे करा बदल…
१. तज्ज्ञांच्या मते या ऋतूमध्ये त्वचेच्या संसर्गाचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत, कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर ठरेल.
२. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाणही वाढते, या ऋतूत डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका अधिक असतो. असे होऊ नये म्हणून कडुलिंबाची पाने सुकवून जाळून त्याचा धूर करा त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होईल.
३. पावसाळ्यात कपडे पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच ते वापरावेत. विशेषत: अंडरगारमेंट्स पूर्णपणे कोरडे झाल्याशिवाय घालू नका. यामुळे योनिमार्गात संसर्ग होण्याचा धोका असतो.
४. पावसाळा व हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये हवेत गारवा अधिक प्रमाणात असतो. यामुळे आपल्याला फारशी तहान लागत नाही. त्यामुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो. पण, या ऋतूतही शरीराला पुरेशा प्रमाणात हायड्रेशनची गरज असते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे.
५. पावसाळ्यात उकळवून घेतलेलेच पाणी कोमट करुन प्यावे.
६. आपल्या डाएटमध्ये आलं आणि तुळशीचा वापर करून बनवलेला काढा अवश्य प्यावा. त्यामुळे या ऋतूंत होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो.
७. स्वतःला अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी योगा, एक्सरसाइज रोज न चुकता करा.
८. कडक उन्हानंतर मान्सूनचे अचानक आगमन झाले की, लोक उन्हाळ्याशी संबंधित सवयी जसे की थंड पाणी पिणे, थंड पाण्याने आंघोळ करणे आणि एसीमध्ये राहणे या सवयी पाळतात. पण तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात या सवयी बदलायला हव्यात.
९. पावसाळ्यात शिळे व बाहेरचे उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
10. आहार आणि जीवनशैलीशी संबंधित हे बदल तुम्हाला पावसाळ्यात निरोगी राहण्यास मदत करू शकतात.
10 dietary and lifestyle changes to stay healthy during monsoons10 dietary and lifestyle changes to stay healthy during monsoons10 dietary and lifestyle changes to stay healthy during monsoons10 dietary and lifestyle changes to stay healthy during monsoons10 dietary and lifestyle changes to stay healthy during monsoons. 10 dietary and lifestyle changes to stay healthy during monsoons.