NAVODAYA VIDYALAYA SAMITI ADMISSION NOTIFICATION 2024-25
नवोदय विद्यालय समिति
शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग भारत सरकार
NAVODAYA VIDYALAYA SAMITI ADMISSION NOTIFICATION 2024-25
2024-25 मध्ये जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी करिता प्रवेश अधिसूचना…
सत्र 2024-25 साठी निवड चाचणी द्वारे जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.
निवड चाचणीचा दिनांक :- 04 नोव्हेंबर 2023 व 20 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येईल.
* सर्वसाधारण वैशिष्ट्ये *👇👇
NAVODAYA VIDYALAYA SAMITI ADMISSION NOTIFICATION 2024-25
- प्रत्येक जिल्ह्यात एक सह-शैक्षणिक निवासी विद्यालय असेल.
- मुला करिता व मुलीं करिता स्वतंत्र वस्तीग्रह असेल.
- मोफत शिक्षण,भोजन व निवास व्यवस्था असेल.
- स्थलांतर (MIGRATION) योजनेअंतर्गत विस्तृत सांस्कृतिक देवाण-घेवाण असेल.
- खेळ आणि क्रीडा यांना प्रोत्साहन देण्यात येते / येईल.
- (NCC) एन.सी.सी, स्काऊट गाईड आणि (NSS) एन. एस. एस. यांची सुविधा आहे/असेल.
* NAVODAYA VIDYALAYA SAMITI च्या विशेष उपलब्धी :-👇
NAVODAYA VIDYALAYA SAMITI ADMISSION NOTIFICATION 2024-25
गुणोत्तर पूर्ण शिक्षण घेण्यावर विशेष भर, परिणाम स्वरूप पुढील विशेष उपलब्धी गाठण्यात आल्या आहेत.
- JEE (MAIN)- 2022… 75856 पैकी 4296 (56.60%) विद्यार्थी योग्यता प्राप्त झाले आहेत/ योग्यता प्राप्त केली आहे.
- JEE (ADVANCED) – 2022 मध्ये 3000 पैकी 1010 (33.70%) विद्यार्थी योग्यता प्राप्त झाले आहेत/योग्यता प्राप्त केली आहे.
- NEET – 2022 मध्ये 24807 पैकी 19352 (78.00%) विद्यार्थी योग्यता प्राप्त झाले आहेत/ योग्यता प्राप्त केली आहे.
- CBSE बोर्ड परीक्षेचा सवोत्तम निकाल % (2022-23) :- वर्ग 9th :- 99.14% वर्ग 12th :- 97.51%
* उमेदवारांसाठी पात्रता *👇
NAVODAYA VIDYALAYA SAMITI ADMISSION NOTIFICATION 2024-25
- इच्छुक उमेदवारांनी ज्या जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय कार्यरत आहे अशा जिल्ह्यातील प्रमाणित रहिवासी व त्याच जिल्ह्यातील मान्यताप्राप्त सरकारी, निमसरकारी शाळेत संपूर्ण शैक्षणिक सत्र 2023-24 च्या इयत्ता पाचवी शिकत असला पाहिजे.
- ज्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात त्याला प्रवेश घ्यायचा आहे त्याच जिल्ह्यामध्ये तो विद्यार्थी शिकत असला पाहिजे.
- इच्छुक विद्यार्थी इयत्ता तिसरी आणि इयत्ता चौथी संपूर्ण शैक्षणिक सत्र मान्यताप्राप्त सरकारी, निमसरकारी शाळेत शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
- त्याचा जन्म दिनांक 1 मे 2012 ते 31 जुलै 2014 (दोन्ही दिवस धरून) दरम्यान झाला आहे ते अर्ज करण्यास पात्र आहेत.
* आरक्षण *👇
NAVODAYA VIDYALAYA SAMITI ADMISSION NOTIFICATION 2024-25
- जिल्ह्यातील किमान 75 टक्के जागा ग्रामीण भागातील उमेदवारांनी भरल्या जातील.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि दिव्यांग उमेदवारांचे आरक्षण सरकारी नियम आणि मानदंडानुसार लागू असेल.
- किमान एक तृतीयांश जागा मुलींकरता राखीव आहेत.
- NAVODAYA VIDYALAYA SAMITI ADMISSION NOTIFICATION 2024-25
अधिक माहितीसाठी नवोदय विद्यालय च्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यावी…👉👉www.navodaya.gov.in