मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम MAHA CMEGP GOV IN
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम निरक्षणाला दहा (१०) लाखापर्यंत आणि दहावी पासला पंचवीस (२५) लाखांचे कर्ज…
राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती लोकसंख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेत उद्योजकाला उद्योजकतेला चालना देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम MAHA CMEGP GOV IN
या योजनेअंतर्गत सेवा उद्योग तसेच कृषी पूरक उद्योग व्यवसायांसाठी दहा लाख रुपयापर्यंत तसेच उत्पादनासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज मिळते. यासाठी निरक्षराला दहा लाखापर्यंतचे कर्ज, सेवा उद्योग व्यवसायासाठी मिळते.
जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्जासह दाखल केलेला प्रस्ताव पडताळणीनंतर बँकेकडे पाठविला जातो. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते.
* निकष काय ? काय निकष आहेत…*👇👇👇👇
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम MAHA CMEGP GOV IN
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे निकष …
- कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण, अधिकतम मर्यादा 45 वर्ष अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी पाच वर्ष शिथिल आहे.
- अर्जदाराने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अथवा तत्सम केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम MAHA CMEGP GOV IN
* कोणाला किती कर्ज मिळते…*👇👇👇👇👇
- निरक्षराला दहा लाखापर्यंत कर्ज मिळते.
- या योजनेत दहा लाखापर्यंतच्या कर्जासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता नसून 25 लाखांच्या कर्जासाठी ७ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- दहावी पासला 25 ते 50 लाखापर्यंत कर्ज मिळते.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत 25 लाखापासून ते 50 लाखापर्यंत कर्ज घ्यायचे असल्यास दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम MAHA CMEGP GOV IN
* आवश्यक कागदपत्रे *👇👇👇👇👇
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम MAHA CMEGP GOV IN
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट फोटो
- अधिवास प्रमाणपत्र (DOMICILE CERTIFICATE)
- शैक्षणिक गुणपत्रक
- प्रकल्प अहवाल
- प्रकल्प दस्ताऐवज
- संबंधित सहाय्यक दस्ताऐवज
- तांत्रिक अनुभव प्रमाणपत्र
- परवाना
- विशेष श्रेणीतून अर्ज केला असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
* अर्ज कोठे कराल *
- 20000 लोकसंख्येच्या आतील क्षेत्रासाठी, गावासाठी जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळ व उर्वरित भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र या अंमलबजावणी संस्था म्हणून कामकाज पाहतात.
- त्या ठिकाणी जाऊन उमेदवार अर्ज करू शकतो…
सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे CLICK करा… मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम MAHA CMEGP GOV IN
धन्यवाद …
* ग्रामीण डाक सेवक (GDS) भारती १२८२८ जाजांच्या माहितीसाठी 👉 इथे CLICK करा…
IDBI औद्योगिक विकास
बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर एकूण १०३६ जागांची भारती विशैन सविस्तर माहिती /
माहिती पुस्तिका पाण्यासाठी इथे क्लिक CLICK करा…
https://kvsnvsnews.blogspot.com/2023/04/blog-post_758.html
धन्यवाद…