Amla fruit works to detoxify your body. We are going to know how to make amla tea and its benefits.
आवळा हे फळ आपले शरीर डिटॉक्स करण्याचे काम करते. आवळ्याचा चहा कसा बनवायचा आणि त्याचे काय फायदे होतात ते जाणून घेणार आहोत.
Due to wrong lifestyle we face various health problems. So you can try to stay healthy by doing some home remedies. Amla is considered very important for health. Amla is rich in vitamin C and is considered more beneficial for hair, eyes and skin. If you eat amla daily, your immunity will be stronger. Consuming amla also removes obesity. But if you drink amla tea every morning, you can get many benefits from this too. Drinking amla tea also flushes out the accumulated dirt in the stomach.
चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याया वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही घरगुती उपाय करुन तुम्ही निरोगी राहण्याचा प्रयत्न करु शकता. आवळा हे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने केस, डोळे आणि त्वचेसाठी ते अधिक फायदेशीर मानले जाते. आवळा रोज खात असाल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती आणखी मजबूत होते. आवळा खाल्ल्याने लठ्ठपणाही देखील दूर होते. पण जर तुम्ही रोज सकाळी आवळ्याचा चहा पित असाल तर याचे देखील अनेक फायदे तुम्हाला मिळू शकतात. आवळा चहा प्यायल्याने पोटात साचलेली घाणही बाहेर पडते.
How to make amla tea – आवळा चहा कसा बनवायचा…
To make amla tea, first you need to boil 2 cups of water. Grind some ginger in it. Add 4-5 basil leaves. Now add 1 spoon of amla powder in water and let it boil. When only half of the water is left, switch off the flame and strain. Now you can drink it warm like tea.
You can use amla powder like this in any drink or smoothie other than tea. First of all, drinking amla tea on an empty stomach helps in quick weight loss. Due to this, the dirt accumulated in the body is also removed easily.
आवळा चहा बनवण्यासाठी प्रथम तुम्ही २ कप पाणी उकळत ठेवावे. त्यामध्ये थोडे आले किसून टाकावे. 4-5 तुळशीची पाने घालावी. आता 1 चमचा आवळा पावडर पाण्यात घालून उकळू द्या. जेमतेम अर्धे पाणी उरले की गॅस बंद करा आणि गाळून प्या. आता चहासारखे कोमट करुन तुम्ही ते पिऊ शकता.
तुम्ही चहा व्यतिरिक्त इतर कोणत्याही पेय किंवा स्मूदीमध्ये अशा प्रकारे आवळा पावडर वापरू शकता. सर्व प्रथम, रिकाम्या पोटी आवळा चहा प्यायल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरात साचलेली घाणही सहज निघून जाते.
Benefits of drinking amla tea – आवळा चहा पिण्याचे फायदे…
If you drink amla tea every day, your digestion becomes stronger. This relieves digestive problems like constipation and indigestion. Drinking amla tea also keeps blood sugar levels under control. With the help of this diabetes can be kept under control. Rich in vitamin C, amla tea works to boost immunity. This increases immunity. Amla tea acts as a metabolism booster which reduces obesity.
आवळ्याचा चहा जर तुम्ही दररोज पित असाल तर तुमची पचनक्रिया मजबूत होत जाते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. आवळा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. याच्या मदतीने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. व्हिटॅमिन सीने समृद्ध आवळा चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. आवळा चहा चयापचय गतिमान करण्याचे काम करते ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.