Diabetes Best Benefits of Antox D and Antox T 1

Benefits of Antox D and Antox T

Benefits of Antox D and Antox T in Diabetes

मधुमेह हा एक आजार नसून शारीरिक संरचनेतील एक बिघाड आहे. आपल्या शरीराला इंधन ( इन्सुलिन )पुरवणारी यंत्रणा बिघडल्या मुळे जी ऊर्जा मिळायला हवी ती मिळत नाही आणि त्यामुळे एक एक करत बाकी अवयव निकामी होत जातात .
मधुमेह हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे ,
मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा सध्या मोठ्या प्रमाणावर पहायला मिळणारा आणि चिवट (चिक्कट) असा! एकदा मागे लागला,की आयुष्यभर गुळा सारखा (खरेतर साखरेसारखा) चिकटून बसतो. मग सुरु होतात पथ्य , गोळ्या, इंजेक्शन्स……पाठोपाठ डोळे, पाय, किडनी हे अवयव रिस्क वर जगतात आणि हळुहळू स्वत:ला ह्या साखरेच्या गोडव्यात मिसळून घेतात. ह्या आजाराच गोडवा एकदा का शरिरात पसरला की आयुष्य मात्र कडू होऊन जाते….नाही का?
ह्या कडवट पणाला तुमच्या आयुष्यातून कायमचे घालवून तुमचे किंवा तुमच्या प्रियजनांचे आयुष्य पुन्हा गोड करू शकता!…..होय!! हे शक्य आहे!!कारण ह्या आजारावरील नैसर्गिक उपाय चरक संहिता ह्या ग्रंथात आचार्य चरक ऋषिनि साधारण 3000 वर्षांपूर्वी लिहुन ठेवलय…… !
काही वनस्पतीची अर्क पाण्यात उकळून ते काढा प्यायले असता रक्तातील साखर प्रमाणात रहाते.
पण आपण भारतीय मात्र आपला महान ग्रंथ सोडून लगेच गोळ्या आणि इन्सुलीन घेत बसतो…..

The benefits of Antox D and Antox T are as follows :-

Repairs beta cells that produce insulin in the body

1) Repairs the pancreas

Reduces cravings for sweets

2) Reduces triglycerides

3) Helps reduce the amount of allopathic medicines.

4) Naturally starts the process of using insulin in the body

5) Protects the body from the damage caused by diabetes

6) 100% natural and has no side effects

Also

👉🏿Frequent urination
👉🏿Burning urine
👉🏿Improper appetite
👉🏿Stomach not feeling well
👉🏿Heaviness in the head, dizziness
👉🏿Fatigue, depression, weakness
👉🏿Improper sex life
👉🏿Improper physical and mental balance
👉🏿Eye irritation and other problems
👉🏿Swelling of the limbs, itching
👉🏿Tingling sensation in the body
👉🏿Back, hands, feet pain
👉🏿Reducing toxins in the body
In this way, it is beneficial for all kinds of problems

A person with diabetes has to face the following diseases :-

1)Heart attack
2) Paralysis (paralysis/hemisphere)
3)Kedny fail
4)Eye problems
5) Gastric problem
6) Tress
7) Sexual problem
8)Blood Pressure
9) Sleep loss
10)Gangrine

Benefits of Antox D and Antox T in Diabetes

Antox D व Antox t चे फायदे पुढीलप्रमाणे आहेत :-

शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बिटा सेल्सना दुरूस्त करते*

१)पेनक्रियाजला दुरूस्त करते
अधिक गोड खाण्याची इच्छा कमी करते

२)ट्राइग्लिसराइड कमी करते

३)एलोपैथीक औषधांचे प्रमाण कमी होण्यास मदत करते.

४)नैसर्गिकरित्या शरीरात इन्सुलिन वापरण्याची क्रिया सुरु होते

५)डायबिटीज मुळे शरीराला होणाऱ्या नुकसानापासुन वाचवते

६)१००% नैसर्गिक व कोणताही साइड इफेक्ट नाही

तसेच

👉🏿वारंवार लघवीला येणे
👉🏿लघवी मध्ये जळजळ होने
👉🏿भूक व्यवस्थित न लागणे
👉🏿पोट व्यवस्थित साप न होने
👉🏿डोकं जड होणे चक्कर मारणे
👉🏿थकवा नैराश्य अशक्तपणा वाटणे
👉🏿सेक्स जीवन व्यवस्थित नसने
👉🏿शाररीक व मानसिक संतुलन बिघडणे
👉🏿डोळ्याची जळजळ व इतर त्रास
👉🏿अंगाला सूज येणे, खाज सुटणे
👉🏿शरीरात मुंग्या जाणवणे
👉🏿पाठ, हात,पाय दुखणे
👉🏿शरीरात विषद्रव्ये कमी करणे
अशा प्रकारे सर्व प्रकारच्या समस्या वर फायदेशीर ठरते

मधुमेह झालेल्या व्यक्तीला पुढील आजारांना सामोरं जावं लागतं :-

1)Heart attack
2) Paralysis (लकवा/अर्धांगवात)
3)Kedny fail
4)डोळ्यांचे विकार
5) Gastric problem
6) Tress
7) sexual problem
8)Blood Pressure
9) निद्रा नाश
10)Gangrine

Leave a Comment