Pay Attention Not only to Exercise But Also to Diet 25

Pay Attention Not only to Exercise But Also to Diet

How to start your day with Exercise?

We all want to look fit and slim. But for this, along with exercise and physical activity, it is necessary to control our diet. But, it is not under everyone’s control. Because very few people are able to control their eating. Thinking this way, many people remove this thought from their minds before starting exercise. And they do not start exercising.

  • First of all, convince yourself that you want to start exercising and why.
    Once you decide to exercise, fix your goal. For example, how many kilos do you want to lose.
  • Then fix a deadline that I want to lose this much weight in so many days.
  • Do not decide to exercise at the same time every day. Because in the beginning some days feel good, then it can feel annoying. So start only 3 days a week. Exercise every alternate day.
  • Do not exercise too much in the beginning. Instead, start with the easiest exercises at the beginning. So that the enthusiasm remains till the end.

Not feeling like exercising? Tell yourself these important things before you start exercising…..

If you also want to exercise but don’t know how to start, or if you’ve taken a break and want to start again, we’re going to tell you some things that will help you start exercising and never quit again.

Does exercise sound boring?

Whenever you start to get bored with exercise, remind yourself of your goal. Challenge yourself. This will help you stay consistent.

It is not necessary to get bored while exercising. It happens to most people. But the most important thing is to awaken your appetite for it. When you start getting fit, when your body starts getting in shape, your appetite for fitness will also start increasing.

Pay attention not only to exercise but also to your diet. Follow a healthy diet chart according to your lifestyle with the advice of experts. You can also include a cheat day in it so that one day you can eat your favorite foods.

Pay Attention Not only to Exercise But Also to Diet

व्यायामच नाही तर आहाराकडेही लक्ष द्या…

आपल्या सर्वांनाच स्वतःला तंदुरुस्त आणि स्लिम दिसायचे आहे. पण यासाठी व्यायाम आणि शारीरिक हालचालींबरोबरच आहारावरही नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. पण, ते सगळ्यांच्याच नियंत्रणात नाही. कारण खाण्यावर कंट्रोल करणं फार कमी लोकांना जमतं. हाच विचार करून अनेक लोक व्यायाम सुरु करण्याआधीच हा विचार डोक्यातून काढून टाकतात. आणि व्यायाम सुरु करत नाहीत.

व्यायामाची दिवसाची सुरुवात कशी करावी ?

  • सर्वात आधी, स्वतःला हे पटवून द्या की तुम्हाला व्यायाम सुरु करायचा आणि आणि तो का करायचा आहे.
    एकदा व्यायाम करायचं ठरवल्यानंतर तुमचा गोल फिक्स करा. जसे की, तुम्हाला किती किलो कमी करायचे आहे.
  • मग एक डेडलाईन फिक्स करा की इतक्या दिवसांत मला इतकं वजन कमी करायचं आहे.
  • दररोज एकाच वेळी व्यायाम करण्याचा निर्णय घेऊ नका. कारण सुरुवातीला काही दिवस चांगले वाटतात, त्यानंतर ते त्रासदायक वाटू शकतं. त्यामुळे आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरू करा. प्रत्येक पर्यायी दिवशी व्यायाम करा.
  • सुरुवातीलाच जास्त व्यायाम करू नका. त्यापेक्षा सुरुवातीला सर्वात सोप्या व्यायामांपासून सुरुवात करा. जेणेकरून शेवटपर्यंत उत्साह टिकून राहील.
व्यायामात मन लागत नाहीये? व्यायाम सुरु करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी स्वतःला सांगा…..

तुम्हालाही व्यायाम करायचा असेल पण सुरूवात कशी करावी हे कळत नसले. किंवा मध्येच ब्रेक पडलाय आणि पुन्हा सुरु करायचाय तर आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहेत, ज्याचा विचार करून तुम्ही व्यायाम सुरू कराल आणि पुन्हा कधीही सोडणार नाही.

व्यायाम कंटाळवाणा वाटतो?

जेव्हा जेव्हा तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येऊ लागतो तेव्हा स्वतःला तुमच्या ध्येयाची आठवण करून द्या. स्वतःला आव्हान द्या. हे तुम्हाला सातत्य राखण्यास मदत करेल.

व्यायाम करताना कंटाळा येतोच असे नाही. हे बहुतेक लोकांसोबत घडते. पण त्यासाठी तुमच्या मनातील भूक जागृत करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तंदुरुस्त होण्यास सुरुवात कराल, जेव्हा तुमचे शरीर आकारात येऊ लागेल, तेव्हा तुमची फिटनेसची भूकही वाढू लागेल.

फक्त व्यायामच नाही तर आहाराकडेही लक्ष द्या. तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुमच्या जीवनशैलीनुसार हेल्दी डाएट चार्ट फॉलो करा. तुम्ही त्यात एक चीट-डे देखील ठेवू शकता जेणेकरून एक दिवस तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

व्यायामाची दिवसाची सुरुवात कशी करावी ?

सर्वात आधी, स्वतःला हे पटवून द्या की तुम्हाला व्यायाम सुरु करायचा आणि आणि तो का करायचा आहे.
एकदा व्यायाम करायचं ठरवल्यानंतर तुमचा गोल फिक्स करा. जसे की, तुम्हाला किती किलो कमी करायचे आहे.
मग एक डेडलाईन फिक्स करा की इतक्या दिवसांत मला इतकं वजन कमी करायचं आहे.
दररोज एकाच वेळी व्यायाम करण्याचा निर्णय घेऊ नका. कारण सुरुवातीला काही दिवस चांगले वाटतात, त्यानंतर ते त्रासदायक वाटू शकतं. त्यामुळे आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरू करा. प्रत्येक पर्यायी दिवशी व्यायाम करा.
सुरुवातीलाच जास्त व्यायाम करू नका. त्यापेक्षा सुरुवातीला सर्वात सोप्या व्यायामांपासून सुरुवात करा. जेणेकरून शेवटपर्यंत उत्साह टिकून राहील.

How to start your day with Exercise?

First of all, convince yourself that you want to start exercising and why.
Once you decide to exercise, fix your goal. For example, how many kilos do you want to lose.
Then fix a deadline that I want to lose this much weight in so many days.
Do not decide to exercise at the same time every day. Because in the beginning some days feel good, then it can feel annoying. So start only 3 days a week. Exercise every alternate day.
Do not exercise too much in the beginning. Instead, start with the easiest exercises at the beginning. So that the enthusiasm remains till the end.

व्यायाम कंटाळवाणा वाटतो?

व्यायाम करताना कंटाळा येतोच असे नाही. हे बहुतेक लोकांसोबत घडते. पण त्यासाठी तुमच्या मनातील भूक जागृत करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तंदुरुस्त होण्यास सुरुवात कराल, जेव्हा तुमचे शरीर आकारात येऊ लागेल, तेव्हा तुमची फिटनेसची भूकही वाढू लागेल.

Does exercise sound boring?

It is not necessary to get bored while exercising. It happens to most people. But the most important thing is to awaken your appetite for it. When you start getting fit, when your body starts getting in shape, your appetite for fitness will also start increasing.

व्यायामात मन लागत नाहीये? व्यायाम सुरु करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी स्वतःला सांगा…..

तुम्हालाही व्यायाम करायचा असेल पण सुरूवात कशी करावी हे कळत नसले. किंवा मध्येच ब्रेक पडलाय आणि पुन्हा सुरु करायचाय तर आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहेत, ज्याचा विचार करून तुम्ही व्यायाम सुरू कराल आणि पुन्हा कधीही सोडणार नाही.

Leave a Comment