5 Tips on How to Take Care of Children’s Food…

how to take care of children's food

Children’s Food, What mistakes to avoid when feeding children :-

Avoid force-feeding children :-

Children do not eat 3 meals the same way we eat 3 meals. Sometimes they eat less, sometimes more. Some days they eat all kinds of food. Some days they eat only one meal. So never force them while eating. Feed them nutritious food according to their preferences. Also, explain the importance of food.

Children should be fed a variety of foods :-

While preparing food for your child, make it attractive so that your child gets used to it. Instead of just giving them spinach, you can make them spinach puree, spinach rice or spinach dal so that they will enjoy eating it.

Avoid giving oily snacks to children :-

When children refuse to eat anything, parents give them snacks. Which is very wrong. Instead of snacks, you can feed your children homemade food. You can also feed them nutritious snacks. By doing this, your children will get rid of the habit of digging for snacks.

Avoid eating with children. Eat with children while eating :-

Children often don’t feel like eating alone. Eating with their parents allows them to eat an extra 2 bites. There is no doubt that eating with their parents will make the child finish the meal with gusto.

Does your child eat without looking at his mobile? Parents, avoid these 4 mistakes; Children’s growth problems :-

It is not easy to handle small children (Parenting Tips). After becoming a parent, a lot of responsibilities come on your shoulders (Eating Tips). It also includes taking care of the children. Some parents are working (Health Tips). Therefore, children cannot be given the attention they need. Child rearing is unintentionally neglected. Due to which children often fuss while eating.

At such times, parents find it difficult to feed them. At the same time, if they forcefully feed their children, the child starts crying. What exactly should be avoided while feeding children? If children are fussing while eating, how should they be handled? Pediatrician Dr. Sanchi Rastogi has given this information.

How to Take Care of Children's Food

मुलांना खायला घालताना कोणत्या चुका टाळाव्या :-

मुलाला जबरदस्तीने खाऊ घालणे टाळावे :-

आपण ज्यापद्धतीने ३ वेळचं अन्न खातो, त्याचपद्धतीने मुल ३ वेळ जेवण करेल असं नाही. ते काही वेळेस कमी, तर काही वेळेस जास्त प्रमाणात खातात. काही दिवस ते सर्व प्रकारचे पदार्थ खातात. तर काही दिवस एक वेळच जेवतात. त्यामुळे जेवताना त्यांना कधीही जबरदस्ती करू नका. त्यांच्या आवडीनुसार पौष्टीक पदार्थ खायला द्या. शिवाय अन्नाचे महत्व पटवून द्या.

मुलांना विविध पदार्थ खायला द्यावेत :-

मुलासाठी पदार्थ तयार करताना, आकर्षक पदार्थ तयार करा. जेणेकरून मुलांना याची सवय होईल. फक्त पालकची भाजी न देता, आपण त्यांना पालक पुरी, पालक राईस किंवा पालक डाळ पदार्थ तयार करून देऊ शकता. जेणेकरून ते आवडीने खातील.

मुलांना तेलकट स्नॅक्स देणे टाळावे :-

मुलं जेव्हा काहीही खाण्यास नकार देतात, तेव्हा पालक त्यांना स्नॅक्स देतात. जे अत्यंत चुकीचे आहे. आपण मुलांना स्नॅक्स ऐवजी घरगुती पदार्थ खायला देऊ शकतात. पौष्टीक पदार्थांचेही स्नॅक्स आपण त्यांना खायला देऊ शकता. असे केल्याने मुलांची स्नॅक्स खणायची सवय सुटेल.

मुलांसोबत न खाणे टाळावे जेवताना मुलांसोबत जेवावे :-

अनेकदा मुलांना एकटे जेऊ वाटत नाही. आई – वडिलांसोबत जेवल्याने त्यांना अर्थात ते २ घास एक्स्ट्रा खाऊ शकतात. पालकांसोबत जेवल्याने मुल आवडीने जेवणाचं ताट संपवेल यात काही शंका नाही.

तुमचंही मूल मोबाईल पाहिल्याशिवाय जेवतच नाही? पालकांनो टाळा ४ चुका; मुलांच्या वाढीचा प्रश्न :-

लहान मुलांना हाताळणे सोपे नसते (Parenting Tips). पालक झाल्यानंतर खांद्यावर बरीच जबादारी येतात (Eating Tips). त्यात मुलांचं करणंही आलंच. काही पालक हे वर्किंग असतात (Health Tips). त्यामुळे मुलांकडे हवे तसे लक्ष देता येत नाही. मुलांच्या पालनपोषणाकडे नकळत दुर्लक्ष होते. ज्यामुळे अनेकदा मुल जेवताना नखरे करतात.

अशा वेळी पालकांना जेऊ घालणं कठीण वाटतं. त्याच वेळी जबरदस्तीने मुलांना खाऊ घातले तर, मुल रडायला लागते. मुलांना जेऊ घालताना नक्की कोणत्या गोष्टी टाळाव्या? मुल जेवताना नखरे करत असतील तर, कशा पद्धतीने त्यांना हाताळायचं? याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. सांची रस्तोगी यांनी दिली आहे.

मुलांना खायला घालताना कोणत्या चुका टाळाव्या

Leave a Comment