Clove Tea, The amazing benefits of drinking clove tea during cold days, you will be amazed after reading this…
When winter comes, people take various measures to maintain good health. This includes many home remedies. One important thing used in spices is very beneficial these days. It is cloves.
Cloves have a lot of medicinal properties. Since cloves are hot, the importance of consuming them in winter increases even more. It is rich in phosphorus, potassium, protein, iron, sodium, carbohydrates, calcium and hydrochloric acid. Not only this, it also contains vitamins A and C. Therefore, it has many health benefits. In such a situation, consuming clove tea in winter is beneficial.
How to make Clove tea…
To make clove tea, boil four to five cloves. Mix it with honey and consume it two to three times a day. This is beneficial for asthma patients.
The maximum benefits of drinking clove tea during cold days…
Digestive problems are eliminated…
Clove tea is beneficial in relieving digestive problems. Clove tea improves digestion and reduces acidity. Consuming clove tea before meals increases saliva production and helps in digestion of food.
Toothache is reduced :-
People who have toothache should definitely drink this tea. It has anti-bacterial properties. Clove oil is very beneficial for relieving toothache. Applying clove oil relieves the pain immediately. Also, if you have toothache, keep a clove in your mouth and grind it after some time to eat it, the pain will reduce.
Reduces the severity of arthritis :-
If you are suffering from arthritis pain, clove tea can provide you with relief. The analgesic properties in it reduce joint pain, muscle pain, and swelling. Clove tea can also be used to massage the affected area.
Headaches are reduced :-
If you are suffering from a headache, it is beneficial to grind cloves and apply them immediately on your forehead. Clove oil is also beneficial in reducing headaches. Mixing a few drops of clove oil in coconut oil will provide immediate relief.
Reduces bad breath :-
Drinking clove tea helps in getting rid of bad breath. The nutrients found in it help in getting rid of the problem of bleeding gums apart from bad breath.
लवंग चहा पिण्याचे काही फायदे…
थंडीच्या दिवसात लवंग चहा पिण्याचा कमाल फायदे, वाचून व्हाल अवाक्…
हिवाळा आला की, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. यात अनेक घरगुती उपायांचा अधिक समावेश असतो. मसाल्यांमध्ये वापरली जाणारी एक महत्वाची गोष्ट या दिवसात फार फायदेशीर ठरते. ती म्हणजे लवंग.
लवंगमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुण आहेत. लवंग गरम असल्याने हिवाळ्यात याचं सेवन करण्याचं महत्त्व आणखीन वाढतं. यात फॉस्फोरस, पोटॅशिअम, प्रोटीन, आयर्न, सोडियम, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शिअम आणि हायड्रोक्लोरिक एसिड भरपूर प्रमाणात असतात. इतकंच नाही तर यात व्हिटॅमिन ए आणि सी सुद्धा असतं. त्यामुळे याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. अशात हिवाळ्यात लवंगाचा चहा सेवन केल्यास फायदा होतो.
कसा कराल चहा लवंग चहा…
लवंगाचा चहा तयार करण्यासाठी चार ते पाच लवंग उकडून घ्या. यात मध मिश्रित करुन दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करा. याने अस्थामाच्या रुग्णांना फायदा होतो.
थंडीच्या दिवसात लवंग चहा पिण्याचा कमाल फायदे…
पचनक्रियेसंबंधी समस्या दूर होतात :-
लवंगाचा चहा पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्यास फायदेशीर आहे. लवंगीचा चहा पचनक्रिया चांगली करतो आणि एसिडिटी कमी करतो. जेवण करण्याआधी लवंगाचा चहा सेवन केल्यास लाळ अधिक प्रमाणात तयार होते आणि याने अन्न पचन होण्यास मदत होते.
दातांचं दुखण कमी होत :-
ज्या लोकांना दातांमध्ये वेदना होण्याची समस्या असते, त्यांना हा चहा आवर्जून घ्यावा. यात एन्टी-बॅक्टेरिअल गुण असतात. लवंगाचं तेल दातांच्या वेदना दूर करण्यासाठी फार फायदेशीर आहे. लवंगाचा तेल लावल्याने वेदना लगेच दूर होतात. तसेच दातांमध्ये वेदना होत असताना तोंडात एक लवंग ठेवली आणि काही वेळाने बारीक करुन खाल्ल्यास वेदना कमी होतील.
अर्थरायटिस ची तीव्रता कमी होते :-
जर तुम्ही अर्थरायटिसच्या वेदनांनी हैराण झाले अशाल तर लवंगाचा चहा तुम्हाला आराम देऊ शकतो. यात असलेल्या एनाल्जेरसिक तत्वांमुळे सांधेदुखी, मांसपेशीमध्ये वेदना आणि सूज कमी केली जाते. तसेच लवंगाच्या चहाने प्रभावित जागेवर शेकल्यासही फायदा होतो.
डोकेदुखी कमी होते :-
डोकेदुखी होत असेल तर लवंग बारीक करुन लगेच कपाळावर लावल्यास फायदा होतो. लवंगाचं तेलही डोकेदुखी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. खोबऱ्याच्या तेलात लवंगाच्या तेलाचे काही थेंब मिश्रित केल्यास लगेच आराम मिळेल.
तोंडाची दुर्गंधी कमी होते :-
लवंगाची चहा प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते. यात आढळणारे पोषक तत्व तोंडाच्या दुर्गंधीशिवाय हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या दूर करण्यास मदत करते.