6 Benefits Of Turmeric Milk

Benefits Of Turmeric Milk

We will see which problems turmeric milk is useful for.

Turmeric is a disinfectant. Turmeric and milk are used in various ways for various diseases. Turmeric and milk are very useful in some diseases and problems, and in some problems, the benefits of turmeric come faster than other medicines. We will see which problems turmeric milk is useful for.

Pain reliever :-

If you are experiencing any kind of body pain or any part of your body is in pain, drinking turmeric milk provides relief. In such cases, drink turmeric milk every day before going to bed.

Beautiful skin :-

There is a saying that drinking milk mixed with turmeric (turmeric and milk) cures many skin problems like itching, infections, etc. It also creates a glow in the skin.

Cold and cough suppressant:-

Turmeric milk is more beneficial for ailments like cold or cough. Drinking hot milk removes cough. Drinking turmeric milk in cold weather protects you from this.

For bone strength :-

Milk and turmeric help in strengthening the bones in our body and also help in increasing the immunity power.

For a peaceful sleep :-

Not getting a good night’s sleep is a problem for many people these days. But drinking turmeric milk after meals will help you sleep better. (Preferably, don’t eat curd or sour food with your meal.)

To reduce excess fat :-

Drinking turmeric milk reduces excess fat in the body. Calcium and minerals as well as nutrients help in weight loss.

Those who have problems digesting milk should avoid this remedy if possible or use water instead of milk as per the doctor’s advice.

Benefits Of Turmeric Milk

हळदीचे दूध कोणत्या-कोणत्या समस्यांवर उपयुक्त ठरते ते आपण पाहणार आहोत.

हळद ही जंतुनाशक असते. हळद आणि दुधाचा विविध प्रकारे विविध आजारांवर उपयोग होतो हळद आणि दूध हे काही आजारांमध्ये आणि समस्यांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरते आणि काही समस्यांच्या बाबतीत हळदीचा गुण इअर औषधांपेक्षा लवकर येतो. हळदीचे दूध कोणत्या-कोणत्या समस्यांवर उपयुक्त ठरते ते आपण पाहणार आहोत.

१. वेद्नाशामक :-

शरीराचा कोणताही प्रकारच्या वेदना होत असतील किंवा शरीरातील कोणताही भाग जर दुखत असेल तर हळदीचं दूध प्यायल्याने आराम मिळतो. अशा वेळेस रोज झोपण्यापूर्वी हळदीचं दूध घ्यावे.

२. सुंदर त्वचा :-

अशी म्हण आहे पी हळद (हळद आणि दूध ) हो गोरी हळद घातलेले दुध प्यायल्याने त्वचेबाबत त्वचेच्या खाज, इंफेक्शन या सारख्या बऱ्याच समस्या दूर होतात. तसेच त्वचेत एक चमक निर्माण होते.

३ . सर्दी आणि कफ नाशक :-

सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कफ निघून जातो. थंडीमध्ये हळदीचे दूध प्यायल्याने यापासून तुमचा बचाव होतो.

४. हाडांच्या मजबुतीसाठी :-

दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होती.

५. शांत झोपेसाठी :-

शांत झोप न येणे ही सध्याची अनेकांची समस्या आहे . पण जेवणानंतर हळदीयुक्त दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप येईल.(शक्यतो जेवणात दही किंवा आंबट पदार्थ खाल्लेला नसावा)

६. अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी :-

हळद टाकलेले दुध घेतल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कॅल्शिअम आणि मिनिरल तसेच पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी मदत करते.

ज्यांना दूध पचण्याबाबत काही समस्या आहेत त्यांनी शक्यतो हे उपाय टाळावे अथवा डॉक्टरांच्या सल्ल्याने दुधाऐवजी पाण्याचा वापर करावा.

Leave a Comment