Goat milk is rich in vitamins B6, B12, C and D…
The risk of dengue has increased. If this disease is not treated on time, it can be fatal. Many people resort to home remedies when they get dengue. One of these is goat’s milk. It is believed that goat’s milk can be beneficial if the platelet count is low. But, does goat’s milk really have the ability to cure dengue?
Goat milk also contains folate binding factors in large quantities…
Goat milk is rich in vitamins B6, B12, C and D. This milk also contains folate binding factors in large quantities. Due to this, the amount of folic acid also increases. The proteins in goat milk are not complex, due to which it is also easy to digest. This milk also increases the blood count. According to some experts, goat milk can be beneficial in dengue. However, it is not necessary to take goat milk only to cure dengue. Because, goat milk has not yet been proven to be beneficial in dengue.
There are many benefits of goat milk, of which we will look at just 5…
1) Goat milk contains selenium, which strengthens the immune system and keeps it away from diseases.
2) Goat milk contains calcium, vitamin-B, phosphorus, potassium, iron, copper. Which keeps the metabolism rate good and the body healthy.
3) Since calcium and amino acids are found in goat milk, this milk also strengthens teeth and bones.
4) Goat milk contains good fatty acids, which controls cholesterol. Since it is high in potassium, blood pressure remains under control. This keeps the heart healthy.
5) Goat milk has anti-inflammatory properties. Which helps reduce swelling and stomach problems.
शेळीच्या दुधात व्हिटॅमिन B6, B12, C आणि D भरपूर प्रमाणात असते.
डेंग्यूचा धोका वाढला आहे. या आजारावर वेळीच उपचार न केल्यास तो जीवघेणाही ठरू शकतो. डेंग्यू झाल्यास अनेकजण घरगुती उपायांचा अवलंब करतात. यांपैकी एक म्हणजे, शेळीचे दूध. प्लेटलेट्स काउंट कमी झाल्यास शेळीचे दूध फायदेशीर ठरू शकते, असे मानले जाते. पण, खरोखरच शेळीच्या दुधात डेंग्यू बरा करण्याची क्षमता आहे?
शेळीच्या दुधात फोलेट बाइंडिंग घटकही मोठ्या प्रमाणावर असतात.
शेळीच्या दुधात व्हिटॅमिन B6, B12, C आणि D भरपूर प्रमाणात असते. या दुधात फोलेट बाइंडिंग घटकही मोठ्या प्रमाणावर असतात. यांमुळे फॉलिक ऍसिडचे प्रमाण देखील वाढते. शेळीच्या दुधातील प्रथिने जटिल नसतात, यामुळे ते पचण्यासही सहज असते. या दुधामुळे ब्लड काउंटही वाढतो. काही तज्ञांच्या मते डेंग्यू मध्ये शेळीचे दूध फायदेशीर असू शकते. मात्र, केवळ डेंग्यू बरा करण्यासाठी शेळीचे दूध घेण्याची आवश्यकता नाही. कारण, डेंग्यू मध्ये शेळीचे दूध फायदेशीर असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही.
शेळीच्या दुधाचे खूप फायदे आहेत त्यापैकी आपण मोजकेच ५ फायदे पाहू …
१) शेळीच्या दुधात सेलेनियम असते, जे इम्यून सिस्टिम मजबूत करून आजारांपासून दूर ठेवते.
२) शेळीच्या दुधात कॅल्शियम, व्हिटॅमिन-बी, फास्फोरस, पोटॅशियम, आयर्न, कॉपर आढळते. जे मेटॅबॉलिझम रेट चांगला राहतो आणि शरीर निरोगी राहते.
३) शेळीच्या दुधात कॅल्शियम आणि अमीनो अॅसिड आढळत असल्याने या दुधामुळे दात आणि हाडेही मजबूत होतात.
४) शेळीच्या दुधात चांगले फॅटी अॅसिड असते, जे कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करते. पोटॅशियम अधिक असल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये रहते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
५) शेळीच्या दुधात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे सूज आणि पेटाच्या समस्या कमी करण्यास मदत करते.