By following these few remedies, any type of thyroid problem will be reduced by 100% and you will get relief within 3 months.
Remedy:- 1
Upashi poti
1 teaspoon linseed powder 3 times a day.
1 teaspoon coriander powder 1 time.
1 teaspoon dill 1 time.
You can eat it without powder or you can make it into powder with warm water. Eat it every morning for 3 months.
On an empty stomach.
Remedy:- 2
While taking a bath in the morning, fill your mouth with warm water and keep it like this until you take a bath. This activates the thyroid gland and makes it work smoothly.
Remedy:- 3
Anulom Vilom Pranayama for 7 minutes. Ujjayi Pranayama for 10 minutes. Kapalbhati for 10 minutes. Do this pranayama every morning and evening.
Remedy:- 4
If you have gained weight,
Drink 20ml of pumpkin juice. Add 20 ml of aloe vera juice to a glass of warm water and 10 ml of basil juice.
Remedy:- 5
Drink water from a copper vessel every day.
Remedy:- 6
Take 4 coconut roots the size of a pen and make a decoction of it and drink it every evening for 21 days.
Remedy:- 7
Brush your teeth at night and go to bed. As soon as you wake up in the morning, touch your thyroid gland with your saliva and rub it gently 10-12 times.
Remedy:- 8
Make a hot water bandage with a cotton cloth that touches the thyroid gland and keep it for 30 minutes at night.
Remedy:- 9
Keep a gold ornament in such a way that it touches the thyroid gland every night while sleeping.
Remedy:- 10
Stop using white salt in your diet and use sea salt and black salt instead.
Remedy:- 11
Take a handful of sandalwood powder, a handful of neem leaves and boil the powder and keep it warm near your thyroid gland every night while sleeping for 21 days.
Remedy:- 12
Since excessive stress is the root cause of your disease, try to live a stress-free life, get enough sleep and live a happy life. You can cure your disease 100% with yoga, pranayama, meditation and diet.Thyroid.
हे काही उपाय केल्यास 3 महिन्यात कुठल्याही प्रकारचा थायरॉईडचा त्रास 100% कमी होईल आणि आराम मिळेल.
उपाय :- १
ऊपाशी पोटी
1 चमचा जवस पावडर दिवसात ३ वेळा.
1 चमचा धणे पावडर १ वेळा.
1 एक चमचा बडीशोप १वेळा.
पावडर न करता खाऊ शकता किंवा कोमट पाण्यासोबत पावडर करुन घेऊ शकता सकाळी रोज खायची 3 महिने
उपाशी पोटी.
उपाय :- २
सकाळी अंघोळ करतांना तोंडात कोमट पाणी पुर्ण भरुन घ्या व अंघोळ होई पर्यंत तसेच पाणी ठेवा त्यांने थायरॉईड ग्रंथी ॲक्टिव होऊन सुरळीत काम करते.
उपाय :- ३
अनुलोम विलोम प्राणायाम 7 मिनिटे. उज्जायी प्राणायाम 10 मिनीटे. कपालभाती 10 मिनिटे. रोज सकाळी संध्याकाळी हे प्राणायाम करा.
उपाय :- ४
वजन वाढले असेल तर
भोपळ्याचे (लौकी) ज्युस 20ml प्यावे. एक ग्लास कोमट पाणी 20 मिली कोरफड ज्युस त्यात 10 तुळशीचा रस टाका.
उपाय :- ५
दररोज तांब्याच्या भांड्यातीलच पाणी प्यायचे.
उपाय :- ६
नारळाच्या झाडाच्या ४ मूळ्या पेन च्या आकाराच्या घेऊन याचा काढा बनवुन रोज संध्याकाळी 21 दिवस प्यायचे.
उपाय :- ७
रात्री ब्रश करुन झोपा, सकाळी उठल्याबरोबर आपल्या लाळेने थायराँईड ग्रंथीला स्पर्श करुन सावकाश १० १२ वेळा चोळायचं आहे.
उपाय :- ८
थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशी सुती कापडाची गरम पाण्याची पट्टी करुन रात्री ३० मिनिटे ठेवायची.
उपाय :- ९
रोज रात्री झोपतांना सोन्याचा दागिना थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशा पद्धतीने रात्रभर ठेवा.
उपाय :- १०
आपल्या आहारातुन पांढऱ्या मिठाचा वापर बंदच करुन त्या ऐवजी सैंधव मिठ व काळ्या मिठाचा वापर करावा.
उपाय़ :- ११
मूठभर वारुळाची माती, मूठभर कडुलिंबाचा पाला त्यामध्ये टाकून माती शिजवून घ्यावी व आपल्या थायरॉईड ग्रंथी जवळ रोज रात्री झोपताना कोमट असताना 21 दिवस ठेवावे.
उपाय़ :- 12
अति ताणतणाव आपल्या आजाराचे मुळ कारण असल्यामुळे तणावरहीत जीवन, पुरेशी झोप आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. योगा प्राणायाम ध्यान आहार याने आपला आजार आपण १०० % बरा करु शकता.