Throat Infection Pharyngitis Throat inflammation or sore throat is called pharyngitis in scientific language.
थ्रोट इन्फेक्शन फॅरेनजायटिस घशाचा दाह किंवा घशात खवखवणे ह्या आजाराला शास्त्रीय भाषेत फॅरेनजायटिस असे म्हणतात.
Throat inflammation or sore throat is called pharyngitis in scientific language. It means Jantu Dosha or Germ Infection is a viral infection of the throat like a cold or flu. This infection subsides automatically within a few days.
Common symptoms of pharyngitis include sore throat or sore throat, sore throat while talking or swallowing, difficulty swallowing, swollen and red tonsils, white spots on tonsils or pus formation. Symptoms include persistent runny nose, body aches, headache, sneezing, nausea or vomiting. Adults can tolerate all of these to some extent. But babies have trouble breathing. Also there is difficulty in swallowing and due to this there is constant drooling from the mouth. If this happens, they should be taken to a doctor immediately.
Throat Infection Pharyngitis Remedies :-
1) Drink hot water and gargle with turmeric salt water to reduce swelling of the throat.
2) Make a tea of sunth, grass tea, licorice, turmeric, mint and squeeze lemon and drink it.
3) Guava leaves are very useful in getting rid of throat infections. Guava leaves have Ayurvedic properties. Chew it or boil it and drink the juice.
4) Throat infection is a very common problem in winter. Due to the fever and cold that comes along with this, we get confused. But vaping is an easy solution. If you make hot water at home and take its steam, it relieves the throat. Doing this two to three times a day helps reduce infection.
5) Desire to drink something hot if the throat hurts. In such a case, if you drink it hot, it is definitely beneficial. Adding tulsa, cloves, ginger in extract makes it more useful for throat. Taking this decoction 2 times a day gives relief to the throat.
6) Take two pepper pods, a little turmeric, a little bit of katha powder in honey.
7) Taking katha flower in hot water relieves sore throat.
8) Take one lemon juice in hot water
9) Grind garlic cloves in sugar and eat.
10) Honey and jasthi honey powder, and turmeric, aloe vera should be combined and licked. two times.
11) If you have a sore throat, put a piece of ginger in your mouth and chew it. So you will get early relief.
12) Drink the juice of four pieces of ginger, two tomatoes, honey.
13) Put honey and onion in water, boil it and strain it and drink it little by little.
14) Put some cloves in honey. After a few hours, remove the cloves and lick them. Cloves will reduce the pain and honey will soothe the throat.
(15) Put dill in water and boil it for a few minutes, then strain the water and add honey to it and drink it little by little.
16) Drink warm water with lemon juice and one spoon of honey.
17) Get enough rest. Proper rest helps the body resist infection.
Throat Infection Pharyngitis Ayurvedic Remedies ;-
1) Khadiradi vati one tablet with granulated sugar. It relieves sore throat, sore throat, hoarseness, sore throat, hoarseness, expectoration, redness of the throat.
2) Taking Eladi Vati one to four times will make a quick difference.
3) If the food juice from the stomach enters the throat and causes burning fire. Take half a teaspoon of Avipattikar Churna with cold water after meals. And take one pill of Prawalpanchamrit in a cup of milk. Many people are suffering from sore throat and the test comes back normal and they don’t know the reason why the throat is sore.
घशाचा दाह किंवा घशात खवखवणे ह्या आजाराला शास्त्रीय भाषेत फॅरेनजायटिस असे म्हणतात. म्हणजे जंतू दोष अथवा जंतुसंसर्ग होय हे सर्दी किंवा फ्लू प्रमाणेच घशाला होणारे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन काही दिवसांत आपोआप कमी होते.
घसा दुखणे किंवा खवखवणे, बोलताना किंवा गिळताना घसा दुखणे, गिळायला त्रास होणे, टॉन्सिल्सला सूज येऊन ते लाल होणे, टॉन्सिल्सवर पांढरे चट्टे उठणे किंवा त्यावर पस तयार होणे ही फॅरिन्जायटिसची कॉमन लक्षणे आहेत.घशाला हा त्रास होत असताना शरीर सुद्धा ह्या इन्फेक्शनची ताप, खोकला, नाक सतत वाहणे, अंगदुखी, डोकेदुखी, शिंका, मळमळ किंवा उलटी होणे ही लक्षणे दाखवत असते. मोठी माणसे हे सगळे काही प्रमाणात सहन करू शकतात. पण लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच गिळताना त्रास होतो आणि त्यामुळे सतत तोंडातून लाळ गळत असते. असे झाल्यास त्यांना त्वरित डॉक्टरांकडे नेणे आवश्यक आहे.
Throat Infection Pharyngitis उपाययोजना :-
१) घशाची सूज उतरण्यासाठी आपल्याला गरम पाणी पिण्याचे व हळद मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा.
२) सुंठ, गवती चहा, ज्येष्ठमध, हळद, पुदिना यांचा चहा करा लिंबू पिळून प्या.
३) घशाला झालेले इन्फेक्शन घालवण्यासाठी पेरूचे पान अत्यंत उपयुक्त आहे. पेरूच्या पानात आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. ते चाऊन अथवा उकळून रस प्या.
४) थंडीमध्ये घशाचे इन्फेक्शन होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. याच्या जोडीला येणारा ताप, सर्दी यामुळे आपण हैराण होऊन जातो. पण वाफ घेणे हा यारील सोपा उपाय आहे. घरच्या घरी गरम पाणी करुन त्याची वाफ घेतल्यास घशाला आराम पडतो. दिवसातून दोन ते ती वेळा हे केल्यास इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते.
५) घसा दुखत असल्यास काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. अशावेळी गरम काढा प्यायल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. काढा मध्ये तुळस, लवंग, आले घातल्यास घशासाठी तो जास्त उपयुक्त होतो. असा काढा दिवसातून २ वेळा घेतला तरी घशाला आराम मिळतो.
६) दोन मिर्याची पुड किंचित हळद, किंचीत काथाची पुड मधात घ्यावी.
७) काथाची फुड गरम पाण्यात घेतल्यास घसा सुटतो.
८) गरम पाण्यात एक लिंबू रस घ्यावा
९) लसणाची पाकळी पिठी साखरेत घालून खायची.
१०) मध व जेष्ठीमध पावडर, व हळद, कोरफडीचा गर आवाजा साठी एकत्र करून चाटावा. दोन वेळा.
११) घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेऊन चावा. त्यामुळे तुम्हाला लवकरआराम मिळेल.
१२) आल्याचे चार तुकडे, दोन टोमॅटो, मध यांचा रस करुन प्या.
१३) पाण्यात मध व कांदा टाकून उकळा व गाळून ते पाणी थोडयाथोड्या वेळाने प्या.
१४) मधात काही लवंगा टाका. काही तासांनी लवंगा काढून त्याचे चाटण खा. लवंगामुळे वेदना कमी होतील व मधाने घशाला आराम मिळेल.
(१५) पाण्यात बडीसोप टाकून ते काही मिनीटे उकळा त्यानंतर पाणी गाळून घ्या व त्यात मध टाकून थोड्या थोड्या वेळाने प्या.
१६) लिंबाचा रस व एक चमचा मध टाकलेले कोमट पाणी प्या.
१७) पुरेसा आराम करा. व्यवस्थित आराम केल्यामुळे शरीर इनफेक्शनला प्रतिकार करु शकते.
Throat Infection Pharyngitis आयुर्वेदिक उपाययोजना :-
१)खदिरादी वटी एक एक गोळी खडीसाखरे सोबत. यामुळे घसा सुजणे, पडजीभ सुजणे, ढास लागणे, घशातील खवखव, खरखर, कफ न सुटणे, घसा लाल होणे यात आराम मिळतो
२) एलादी वटी एक एक चार वेळा घेतल्यास ही लवकर फरक पडतो.
३) पोटातील अन्नरस घशात येऊन जळजळ आग आग होत असेल तर. जेवल्यानंतर अर्धा चमचा अविपत्तीकर चुर्ण थंड पाण्यात घ्या सोबत. व प्रवाळपंचामृत एक एक गोळी पाव कप दूधात घ्या. अनेक लोकांना घशाच्या जळजळीचा त्रास आहे टेस्ट नाँर्मल येऊन ही कारणं कळत नाही की घशात का जळजळ होतेय त्यानी हे उपाय केल्यास निश्चितच फरक दिसेलच.