MHADA PUNE 2024 Best Opportunity for Your Own House…

MHADA पुणे म्हाडा-२०२४ मध्ये नवीन घराची सुवर्णसंधी…

महाराष्ट्र शासन (गृहनिर्माण विभाग)
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे
(महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा विभागीय घटक )
म्हाडा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ च्या अंतर्गत (भू-विनियोग) नियम १९८१ आणि (मिळकत व्यवस्थापन, गाळ्यांची विक्री, हस्तांतरण आणि अदलाबदल ) व विनियम १९८२ अन्वये त्यात वेळोवेळी झालेल्या सुधारणांच्या अधिन राहून महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभाग दि. ८/११/२०१३ रोजीची अधिसूचना व त्यात वेळोवेळी झालेल्या सुधारणानुसार प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) व म्हाडाच्या गृहनिर्माण योजने अंतर्गत सदनिका एकूण ६२९४ यांच्या विक्रीसाठी पुणे मंडळा तर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

  • प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून व अनामत रक्कमेचा भरणा करून म्हाडा पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा.
  • इतर सर्व योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरावयाच्या पध्दतीकरीता अर्जदाराने प्रथम www.housing.mhada.gov.in/https://mhada.gov.in या संकेत स्थळास भेट द्यावी.
MHADA म्हाडा

पुणे म्हाडा ऑनलाईन सोडत – ऑक्टोबर २०२४

अर्जदाराची नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणे व स्विकृतीचे वेळापत्रक

  • ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची सुरुवात – ०९/१०/२०२४ -दुपारी १२.०० वाजता
  • सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात – ०९/१०/२०२४ -दुपारी १२.०० वाजता
  • ऑनलाईन पेमेंट स्विकृती सुरुवात दिनांक – ०९/१०/२०२४ -दुपारी १२.०० वाजता
  • ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची शेवटची तारीख व वेळ – ११/११/२०२४ – सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत
  • सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख व वेळ – ११/११/२०२४ – सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत
  • ऑनलाईन पेमेंट अंतिम दिनांक – ११/११/२०२४ – रात्री ११.५९ पर्यंत
  • बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक – १२/११/२०२४ – संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत
  • सोडतीसाठी स्विकृत अजांच्या प्रारूप यादीची प्रसिध्दी – २२/११/२०२४ – सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत
  • सोडतीसाठी स्विकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिध्दी – ३०/११/२०२४ – सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत
  • सोडत दिनांक – ०४/१२/२०२४ – सकाळी १०.०० वा.
  • सोडतीमधील यशस्वी व प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणे – ०४/१२/२०२४-सायंकाळी ०६.०० वा.

उत्पन्न गट :-

१)अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
२) अल्प उत्पन्न गटासाठी व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
३) मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
४) उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.

  • पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांसाठी कमाल
    उत्पन्न मर्यादा वार्षिक रु. ३ लाख इतकी आहे.
  • उत्पन्नाचा पुरावा ०१/०४/२०२३ ते ३१/०३/२०२४ ( उत्पन्नाच्या पुराव्यासाठी
    आयकर विवरण पत्र अथवा तहसिलदार दाखला यातील एकुण उत्पन्न ग्राह्य धरले जाईल.

A golden opportunity for a new house in MHADA-2024…

Pune MHADA Online Lottery – October 2024

Applicant Registration, Online Application Filling and Acceptance Schedule

  • Start of Registration for Online Application – 09/10/2024 – 12.00 PM
  • Start of Online Application for Draw – 09/10/2024 – 12.00 PM
  • Online Payment Acceptance Commencement Date – 09/10/2024 – 12.00 PM
  • Last date and time of registration for online application – 11/11/2024 – upto 05.00 PM
  • Last Date and Time for Submission of Online Application for Draw – 11/11/2024 – Upto 05.00 PM
  • Online Payment Last Date – 11/11/2024 – Upto 11.59 PM
  • Last date for payment of deposit amount through RTGS/NEFT in bank – 12/11/2024 – Up to the office hours of concerned bank
  • Publication of Draft List of Accepted Candidates for Draw – 22/11/2024 – Upto 07.00 PM
  • Publication of final list of accepted applications for draw – 30/11/2024 – upto 07.00 PM
  • Date of Draw – 04/12/2024 – 10.00 AM
  • Publication of the names of successful and waiting list applicants in the draw on MHADA website – 04/12/2024-06.00 PM.
Income Group :-

1) Persons belonging to low income group can apply for low and low income group.
2) For Low Income Group Individuals can apply for Low and Middle Income Group.
3) Persons belonging to middle income group can apply for middle and high income group.
4) Individuals belonging to higher income group can apply for higher income group only.

For Flats under Pradhan Mantri Awas Yojana Max
Income limit per annum is Rs. 3 lakhs.

Proof of Income from 01/04/2023 to 31/03/2024 (For Proof of Income
Total income from Income Tax Return or Tehsildar Certificate will be considered.

Leave a Comment