Drinking tea or coffee immediately after waking up in the morning has been a practice for many years.
सुबह उठने के तुरंत बाद चाय या कॉफी पीना कई वर्षों से प्रचलित है।
सकाळी झोपेतून उठल्यावर लगेचच चहा किंवा कॉफी घेण्याची पद्धत बऱ्याच वर्षांपासून आहे.
- This tea is often taken to wake up from sleep and clear the stomach.
- Many people follow this routine as it is difficult to break the habit of drinking tea in the morning once. Such people sometimes get very upset and have trouble clearing their stomach if they don’t get tea or coffee in the morning.
- If you are also suffering from this problem, then you should realize that your stomach health is not good. Because cleansing the stomach is a natural process and it should not be associated with any habit, according to dieticians.
- If you are also facing such a problem, you should realize what exactly is the problem in time.
Low amount of water in the body.
Drinking less water often causes dryness or dryness in the body. Therefore, the amount of water and liquids in the diet should be appropriate. During the cold days, the air is more dry and the thirst is less, so the problem of constipation is more likely. But to avoid this problem it is always better to drink more water for health.
A diet high in processed foods…
Even if there is a lot of processed food in the diet, there are difficulties in cleaning the stomach. Because processed foods are high in flour and sugar. Also, these foods are low in fiber. Therefore, the stomach is not cleaned properly in time. In such a case, the inclusion of grains, pulses, pulses, seeds, fruits, vegetables should be increased in the diet. This will help in clearing the stomach.
Not moving the body…
Even if we are constantly sitting all day long and do not move at all, the problem of chest congestion arises. In the rush of work, we often do not get up and move for hours. Due to this, the food eaten is not digested properly. So you should do minimum movement of the body every few times. Not only this, you should do at least some exercise such as morning or evening walk, yoga. After waking up in the morning, drinking warm water on an empty stomach every day removes the problem of constipation.
चहा किंवा कॉफी घेण्याची योग्य पद्धत :-
- झोपेतून जागे होण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी अनेकदा हा चहा घेतला जातो.
- एकदा सकाळी चहा घेण्याची सवय लागली की ती मोडणे अवघड असल्याने असंख्य लोक हे रुटीन फॉलो करत असतात. अशा लोकांना एखादवेळी सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी मिळाली नाही तर अतिशय अस्वस्थ होते आणि पोट साफ व्हायला त्रास होतो.
- तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तुमचे पोटाचे आरोग्य चांगले नाही हे तुम्ही वेळीच लक्षात घ्यायला हवे. कारण पोट साफ होणे ही नैसर्गिक क्रिया असून ती अशाप्रकारे कोणत्याही सवयीशी निगडीत असता कामा नये असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- तुम्हालाही अशी अडचण येत असेल तर नेमकी काय अडचण आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवे.
शरीरात पाण्याचे कमी प्रमाण…
कमी पाणी प्यायल्याने अनेकदा शरीरात कोरडेपणा किंवा शुष्कपणा निर्माण होतो. त्यामुळे पाणी आणि द्रव पदार्थांचे आहारातील प्रमाण योग्य असायला हवे. थंडीच्या दिवसांत हवेत कोरडेपणा जास्त वाढतो तसेच तहान कमी लागते त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त होण्याची शक्यता असते. पण असा त्रास होऊ नये म्हणून जास्तीत जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी केव्हाही जास्त चांगले.
आहारात प्रोसेस्ड पदार्थ जास्त असणे…
आहारात प्रोसेस्ड पदार्थ जास्त प्रमाणात असतील तरीही पोट साफ होण्यात अडचणी येतात. कारण प्रोसेस केलेल्या पदार्थांमध्ये मैदा आणि साखर जास्त असते. तसेच या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे पोट वेळच्या वेळी नीट साफ होत नाही. अशावेळी आहारात धान्ये, कडधान्ये, डाळी, बिया, फळं, भाज्या यांचा समावेश वाढवायला हवा. जेणेकरुन पोट साफ होण्यास मदत होईल.
शरीराची हालचाल न करणे…
दिवसभर आपण सतत बैठे काम करत असलो आणि अजिबातच हालचाल होत नसेल तरीही कोठा जड होण्याची समस्या निर्माण होते. कामाच्या नादात आपण बरेचदा तासनतास जागेवरुन उठत नाही आणि हालचालही करत नाही. यामुळे खाल्लेले अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. त्यामुळे दर काही वेळाने शरीराची किमान हालचाल करायला हवी. इतकेच नाही तर सकाळी किंवा संध्याकाळी चालणे, योगासने असा किमान व्यायाम करायला हवा.सकाळी उठल्यावर रोज कोमट पाणी उपाशी पोटी घेतल्याने आम्लापिताची ची समस्या दूर होते.
चाय या कॉफी लेने का तरीका…
- इस चाय को अक्सर नींद से जागने और पेट साफ करने के लिए लिया जाता है।
- कई लोग इस रूटीन को फॉलो करते हैं क्योंकि सुबह चाय पीने की आदत को एक बार में छोड़ना मुश्किल होता है। ऐसे लोग कई बार बहुत परेशान हो जाते हैं और अगर उन्हें सुबह चाय या कॉफी न मिले तो उन्हें पेट साफ करने में परेशानी होती है।
- अगर आप भी इस समस्या से पीड़ित हैं, तो आपको समझ जाना चाहिए कि आपके पेट की सेहत ठीक नहीं है। क्योंकि डायटीशियन के अनुसार पेट साफ होना एक प्राकृतिक प्रक्रिया है और इसे किसी आदत से नहीं जोड़ना चाहिए।
- अगर आप भी ऐसी समस्या से जूझ रहे हैं, तो आपको समय रहते समझ लेना चाहिए कि आखिर समस्या क्या है।