Wet coconuts are rich in vitamins, fiber, calcium and minerals.
Housewives use coconut in cooking.Coconut is mainly produced in kernels.Coconut is also known as Kalpavriksha.
Coconut water is very nutritious for the body Wet coconut contains a lot of nutrients which are very essential for our face.
are For those who have dull and dry skin, massaging green with coconut milk will make your face look rejuvenated.
Coconut is very useful for weight loss. Coconut milk suppresses appetite thus keeping weight under control. Eating coconut improves memory. You can also eat jaggery along with wet coconut or eating almond powder is also very beneficial. Eating coconut also boosts immunity.
Wet coconuts are rich in fiber. If your stomach is not cleansed then you should eat coconuts regularly it will help to cleanse your stomach. If your hair is falling then you can apply its water on your hair so that your hair fall will stop. Coconut water is very useful for hair, this water makes your hair soft
will also happen.
ओले नारळ खाण्याचे 11 सर्वोत्तम आरोग्य फायदे…
ओल्या खोबऱ्यात व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम, मिनरल्स भरपूर प्रमाणात असते.
गृहिणी स्वयंपाकात खोबऱ्याचा वापर करतात नारळाचे उत्पादन मुख्यतः कणामध्ये होते नारळाला कल्पवृक्ष असेही म्हणतात.
नारळाचं पाणी शरीरासाठी अतिशय पोषक असते ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात जे आपल्या चेहऱ्यासाठी खूप आवश्यक
असतात. ज्यांची त्वचा निस्तेज आणि कोरडी आहे त्यांनी नारळाच्या दुधाने हऱ्याला मसाज केल्यास चेहरा एकदम टवटवीत दिसतो.
वजन कमी करण्यासाठी नारळ अतिशय उपयुक्त ठरतो. नारळाचे दूध हे भुकेवर नियंत्रण ठेवते त्यामुळे वजन नियंत्रित राहते. खोबरे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. ओले खोबरे सोबत गुळ देखील खाऊ शकतो अथवा बदामाची पूड खाल्ल्यानेही बराच फायदा होतो. खोबरे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.
ओल्या खोबऱ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. जर तुमचे पोट साफ होत नसेल तर तुम्ही नित्य खोबरे खा त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल. केस गळत असतील तर त्याचे पाणी केसांना लावू शकता त्यामुळे तुमचे केस गळणे बंद होईल. केसांसाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे या पाण्यामुळे तुमचे केस मुलायम
देखील होतील.