अपने घर में मौजूद कुछ चीजों का उपयोग करके हम अपनी याददाश्त बढ़ा सकते हैं और एक खुशहाल और स्वस्थ जीवन जी सकते हैं।
आपल्या घरातच काही गोष्टीचा वापर करून आपण आनंदी व निरोगी जीवन जगत आपली स्मरणशक्ती अधिक प्रमाणात वाढू शकतो.
In today’s scientific and modern age of stress, every now and then we read or listen to many big advertisements to improve our memory and we get entangled in the net and spend as much money as we can.
By using a few things in our home, we can increase our memory and live a happy and healthy life.
People who stay physically and mentally active do not shrink their brains as quickly, and their bodies and their memory are not affected as we age.
Some research has found that people who are physically and mentally active show less brain damage, while those who are physically and mentally inactive show more brain damage.
There are a few things we can do naturally to boost our memory…
Walking in the fresh air every day allows you to get plenty of oxygen from the open and clean air, which helps to increase the blood circulation to your brain.
Try to keep your mind steady, do not get any kind of stress on your mind and also keep yourself away from stress and confusion.
Instead of watching useless TV news, make a habit of listening to good news and reading spiritual books.
Do some light Yogasana, Nadisuddhi Pranayama, Bhramari Pranayama, Omkar Pranayama regularly early in the morning.
Adequate sleep is necessary for you so that it helps you to recover your lost energy and the brain needs it so that it helps the brain to work smoothly and quickly. When you sleep, you get new energy.
Soak four walnut seeds in water every night and eat them in the morning, it helps to increase your memory.
Eating four to five cashew powder and honey together also helps to increase memory.
Two or three almond powder and suntha powder should be taken with milk.
Take two teaspoons of honey with water while sleeping at night and keep drinking water and honey as per schedule in the morning.
Amla jam should be prepared in honey, it is very beneficial.
Consuming gavankura juice also helps in improving your memory.
Massage your head with Gavran cow’s ghee while sleeping at night.
If Gulkand is also consumed regularly, it is very beneficial.
Grind 10-12 basil leaves, 5-6 black pepper, 4-5 almonds and a little honey and drink it like sherbet with cold water.
Eat twenty-five-thirty grams of butter with eight to ten black pepper powder and granulated sugar.
Powder equal amount of fennel and granulated sugar and eat one or two teaspoons after meals in the morning and evening.
Meals should include green leafy vegetables regularly.
Now we should do one or two of the above measures and at the same time change our lifestyle and try to avoid smoking, drinking, over-waking, over-sleeping, any addiction, jealousy, hatred, ego.
At the same time, hypnosis means (hypnotism) should be treated.
याददाश्त सुधारने के 10 बेहतरीन तरीके :-
प्रतिदिन ताजी हवा में टहलने से आपको खुली और स्वच्छ हवा से भरपूर ऑक्सीजन मिलती है, जो आपके मस्तिष्क में रक्त संचार को बढ़ाने में मदद करती हैअपने दिमाग को स्थिर रखने की कोशिश करें, अपने दिमाग पर किसी भी तरह का तनाव न आने दें और खुद को तनाव और उलझन से भी दूर रखें।
बेकार की टीवी न्यूज़ देखने की बजाय अच्छी खबरें सुनने और आध्यात्मिक किताबें पढ़ने की आदत डालें। सुबह-सुबह नियमित रूप से कुछ हल्का योगासन, नाड़ीशुद्धि प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, ओंकार प्राणायाम करें।
आपके लिए पर्याप्त नींद ज़रूरी है ताकि यह आपकी खोई हुई ऊर्जा को वापस पाने में मदद करे और मस्तिष्क को इसकी ज़रूरत है ताकि यह मस्तिष्क को सुचारू रूप से और तेज़ी से काम करने में मदद करे। जब आप सोते हैं, तो आपको नई ऊर्जा मिलती है।
हर रात चार अखरोट के बीज पानी में भिगोएँ और सुबह उन्हें खाएँ, इससे आपकी याददाश्त बढ़ाने में मदद मिलती है।
चार से पाँच काजू का चूर्ण और शहद को एक साथ खाने से भी याददाश्त बढ़ाने में मदद मिलती है। दो या तीन बादाम का चूर्ण और सूंठ का चूर्ण दूध के साथ लेना चाहिए।
रात को सोते समय दो चम्मच शहद पानी के साथ लें और सुबह भी शेड्यूल के अनुसार पानी और शहद पीते रहें।
शहद में आंवले का मुरब्बा बनाना चाहिए, यह बहुत फायदेमंद होता है।
गवांकुर का रस पीने से भी याददाश्त तेज होती है।
रात को सोते समय गवांकुर गाय के घी से सिर की मालिश करें।
गुलकंद का सेवन भी अगर नियमित रूप से किया जाए तो बहुत फायदा होता है।
10-12 तुलसी के पत्ते, 5-6 काली मिर्च, 4-5 बादाम और थोड़ा शहद पीसकर ठंडे पानी के साथ शर्बत की तरह पिएं।
पच्चीस-तीस ग्राम मक्खन में आठ-दस काली मिर्च का चूर्ण और दानेदार चीनी मिलाकर खाएं।
सौंफ और दानेदार चीनी को बराबर मात्रा में चूर्ण बनाकर सुबह-शाम भोजन के बाद एक-दो चम्मच खाएं।
भोजन में नियमित रूप से हरी पत्तेदार सब्जियां शामिल करनी चाहिए।
अब हमें उपरोक्त उपायों में से एक-दो उपाय करने चाहिए और साथ ही अपनी जीवनशैली में बदलाव करते हुए धूम्रपान, शराब, अधिक जागना, अधिक सोना, किसी भी तरह का व्यसन, ईर्ष्या, द्वेष, अहंकार से बचने का प्रयास करना चाहिए।
साथ ही सम्मोहन साधन (हिप्नोटिज्म) से उपचार किया जाना चाहिए।
सध्याच्या वैज्ञानिक व आधुनिक धकाधकीच्या युगात पदोपदी आपणास स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेक मोठमोठ्या जाहिराती वाचायला किंवा ऐकायला मिळतात त्या जाळ्यात आपण गुरफटत जातो व म्हणेल तेवढा पैसा खर्च करतो.
आपल्या घरातच काही गोष्टीचा वापर करून आपण आनंदी व निरोगी जीवन जगत आपली स्मरणशक्ती अधिक प्रमाणात वाढू शकतो.
जे लोक शारीरिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या सक्रीय राहतात त्यांचा मेंदू लवकर संकुचित होत नाही व त्याबरोबर आपले वाढत्या वयाचा सुद्धा त्यांच्या शरीरावर व त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम दिसून येत नाही.
काही संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्रिय राहतात त्यांच्या मेंदूचे फार थोड्या प्रमाणात नुकसान दिसून आले तर जे शारीरिक व मानसिकदृष्ट्या निष्क्रिय राहतात त्यांच्या मेंदूचे अधिक प्रमाणात नुकसान दिसून आले.
आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण निसर्गतः काही गोष्टी करू शकतो.
दररोज मोकळ्या वातावरणात हवेशीर पायी फिरत जाणे त्यामुळे मोकळ्या व शुद्ध हवेमुळे आपणास भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो राहते जेणेकरून आपल्या मेंदूच्या रक्त संचलनाचा वेग वाढविण्यास मदत मिळते.
आपले मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा कोणत्याही प्रकारचा ताण मनावर ओढून घेऊ नये त्याचबरोबर स्वतःला तणावापासून व गोंधळ या पासून दूर ठेवा.
निरुपयोगी टी-व्ही नको त्या बातम्या पहाण्या ऐवजी चांगल्या बातम्या ऐकण्याची व अध्यात्मिक पुस्तके वाचण्याची सवय ठेवा.
काही हलकेसे योगासन , नाडीशुद्धी प्राणायाम , भ्रमरी प्राणायाम , ओंकार अशी प्राणायाम नित्यनियमाने पहाटे करीत चला.
पुरेपूर झोप ही आपणास आवश्यक आहे त्यामुळे आपली वाया गेलेले एनर्जी परत मिळण्यास मदत मिळते व मेंदूला ते आवश्यक असते त्यामुळे मेंदूचे काम सुरळीत व जलद होण्यास मदत मिळते आपण झोप घेतो त्यावेळी आपणास नवीन ऊर्जा मिळवतो.
दररोज रात्री पाण्यात अक्रोडच्या चार बिया भिजत ठेवावे व सकाळी ते खावे त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते.
चार ते पाच काजू ची पावडर व मध एकत्र खावे त्यामुळे सुद्धा स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते.
दो तीन बदाम ची पावडर व सुंठ पावडर दुधासोबत घेत राहावे .
रात्री झोपताना दोन चमचे मध पाण्यासोबत घ्यावे व सकाळी अनुशापोटी पाणी मध पीत राहावे.
मधामध्ये आवळा मुरब्बा तयार करावा ते फार लाभदायक ठरते .
गव्हांकुराचा रस घेत राहिल्यास सुद्धा आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते.
आपल्या डोक्याला गावरान गायीच्या तुपाने रात्री झोपताना मसाज करावे .
जर नियमितपणे गुलकंद सुद्धा सेवन करत राहिल्यास अति लाभ होते.
दहा-बारा तुळशीचे पाने , पाच-सहा काळी मिरे , चार-पाच बदाम व थोडेसे मध एकत्र बारीक करून थंड पाण्यासोबत शरबती सारखे पीत राहावे.
पंचवीस-तीस ग्रॅम लोणी आठ ते दहा काळीमिरी पावडर व खडीसाखर एकत्र करून खावे.
बडीशोप व खडीसाखर समप्रमाणात पावडर करून सकाळी व संध्याकाळी जेवणानंतर एक किंवा दोन चमचे खावे.
जेवणामध्ये नियमितपणे हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरूर असावा .
आता वरील पैकी एक किंवा दोन उपाय आपण करावे त्याच बरोबर आपल्या जीवन शैलीत बदल घडवावा धूम्रपान , मद्यपान , अति जागरण , अति झोप , कोणतेही व्यसन , इर्षा , द्वेष , अहंकार हे सर्व गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा.
त्याचबरोबर संमोहन शास्त्र म्हणजे ( हिप्नॉटिझम ) चा उपचार घ्यावा.