Skip to content
- Which water to drink in the morning?
Answer. – Slightly warm water.
- How to drink drinking water?
Answer. – Drink in sips and sitting down.
- How often is it appropriate to bite a meal?
Answer. – 32 times.
- When to have a full meal?
Answer. – in the morning.
- Until what time can you eat breakfast?
Answer. – Two and a half hours before sunrise.
- What should you always drink with breakfast?
Answer. – Juice
- What should you always drink with lunch?
Answer. – Lassi or Buttermilk.
- What should you always drink with dinner?
Answer. – Milk
- When is it not good to eat sour fruits?
Answer. – Never eat at night.
- When to eat ice cream?
Answer. – Never.
- When to eat food taken out of the fridge?
Answer. – After 1 hour
- Shall we drink soft drinks?
Answer. – Not at all.
- In what time should ready meals be consumed?
Answer. – in 40 minutes
- How much to have lunch?
Answer. – Should be a little hungry.
- When is it appropriate to have dinner?
Answer. – Before sunset
- How long before eating can you drink water?
Answer. – 48 minutes earlier
- Can one drink lassi at night?
Answer. – No
- What to do after breakfast in the morning?
Answer. – Work
- What to do after lunch?
Answer. – Rest
- What to do after dinner?
Answer. – Must hit at least 500 meters one round.
- What should always be done after eating?
Answer. – Vajrasana
- How long to do Vajrasana after eating?
Answer. – 5 -10 minutes
- What to put in your eyes when you wake up in the morning?
Answer. – Mouth saliva
- How much sleep should be done at night?
Answer. – 9 – 10 hrs
- What are the three poisons?
Answer.- Sugar, flour and salt.
- What should be the quantity of food?
Answer.- Food should never be taken on a full stomach. One should always keep a little hunger.
- Should you eat salad at night?
Answer. – No.
- How to always eat?
Answer. – Sit down on the floor and eat properly.
- Buy exotic food?
Answer. – Never buy.
- When should you drink tea?
Answer. – Never.
- What should always be added to milk?
Answer. – Turmeric
- Why drink milk with turmeric?
Answer. – To prevent cancer Some Good Health Habits 24
- Which therapy is good for health?
Answer. – Ayurveda
- When is it good to drink water from a golden pot?
Answer. – October to March (Winter)
- When is copper pot water good for drinking?
Answer. – June to September (rainy season)
- When should we drink Matha water?
Answer. – March to June (Summer)
- How many glasses of water should you drink when you wake up in the morning?
Answer. – At least 2 – 3 glasses
- When should you get up in the morning?
Answer. – An hour and a half before sunrise.
आरोग्य विषयक काही चांगल्या सवयी…
- सकाळी उठून कोणते पाणी प्यावे?
उत्तर. – थोड़े हल्के गरम पाणी.
- पिण्याचे पाणी कसे प्यावे?
उत्तर. – घोट-घोट व खाली बसून प्यावे.
- जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे?
उत्तर. – 32 वेळा.
- पोट भरून जेवण केव्हा करावे?
उत्तर. – सकाळी.
- सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता?
उत्तर. – सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त.
- सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर. – ज्यूस
- दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर. – लस्सी किंवा ताक.
- रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर. – दूध
- आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही?
उत्तर. – रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.
- आईसक्रीम केव्हा खावी?
उत्तर. – कधीही नाही.
- फ्रिज मधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत?
उत्तर. – 1 तासानंतर
- शीतपेय प्यावे का?
उत्तर. – अजिबात नाही.
- तयार झालेले जेवण किती वेळेत खावे?
उत्तर. – 40 मिनिटांंत
- दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे?
उत्तर. – थोड़ी भूक असू द्यावी.
- रात्रीचे जेवण केव्हा करणेे योग्य आहे?
उत्तर. – सूर्य मावळण्या आधी
- जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता?
उत्तर. – 48 मिनिटे अगोदर
- काय रात्री लस्सी पिऊ शकतो?
उत्तर. – नाही
- सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे?
उत्तर. – काम
- दुपारच्या जेवनानंतर काय करावे?
उत्तर. – विश्रांती
- रात्री जेवण केल्यानंतर काय करावे?
उत्तर. – कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.
- जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे?
उत्तर. – वज्रासन
- जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे?
उत्तर. – 5 -10 मिनिटे
- सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे?
उत्तर. – तोंडाची लाळ
- रात्री किती वाजन्याच्या आत झोपावे?
उत्तर. – 9 – 10 वाजे पर्यन्त
- तीन विष कोणते?
उत्तर.- साखर , मैदा व मीठ.
- जेवण किती प्रमाणात असावे?
उत्तर.- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोडी भूक नेहमी ठेवावी.
- रात्री सलाड खावे का?
उत्तर. – नाही.
- जेवण नेहमी कसे करावे?
उत्तर. – खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे.
- विदेशी पदार्थ खरेदी कराव का?
उत्तर. – कधीच खरेदी करू नये.
- चहा केव्हा प्यायला पाहिजे?
उत्तर. – कधीच नाही.
- दुधात नेहमी काय टाकून प्यावे?
उत्तर. – हळद
- दूधात हळद टाकून का प्यावे?
उत्तर. – कैंसर न होण्यासाठी
- कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे?
उत्तर. – आयुर्वेद
- सोन्याच्या भांड्यातील पानी केव्हा पीणेे चांगले असते?
उत्तर. – ऑक्टोम्बर ते मार्च (हिवाळयात)
- तांब्याच्या भांडीतील पानी केव्हा पिने चांगले असते?
उत्तर. – जून ते सप्टेंबर (पावसाळयात)
- माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे?
उत्तर. – मार्च ते जून (उन्हाळ्यात)
- सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे?
उत्तर. – कमीत कमी 2 – 3 ग्लास
- पहाटे केव्हा उठावे?
उत्तर. – सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी.
Post Views: 679