Kidney stones have become a common disease these days, if a person gets kidney stones, they have to suffer a lot / मुतखडा होणे हे आजकाल सामान्य आजार झाला आहे जर एखाद्या व्यक्तीला मुतखडा म्हणजे किडनी स्टोन झाला तर खूप त्रास सहन करावा लागतो.
For this reason, we are giving a solution for kidney stones which is very simple and effective. This disease is 3 times more common in men than in women and it usually occurs in the age of 20-30 years. If you want to know the symptoms and remedies of kidney stones, read this article carefully till the end. Kidney stones home remedies.
Kidney disease is a disease that causes unbearable pain. The patient of this disease has to face many kinds of problems. Nowadays, polluted air and wrong eating habits invite many diseases in the body of the person. The main cause of kidney stones is uric acid, phosphorus, calcium and oxalic acid. There are 2 types of kidney stones 1 small and 1 big. Small kidney stones are passed out but big ones cannot be passed out due to which the patient has to suffer more. Today we are telling home remedies to dissolve kidney stones quickly. Kidney stones home remedies.
Cause of kidney failure :-
Generally anyone can get kidney stones but most of the times it is seen that when urine becomes hard due to eating and drinking habits, it starts to become hard and the hard urine particles gradually turn into kidney stones and when the urinary tract is obstructed then the patient feels pain while urinating. It is suspected. Kidney stones home remedies. Kidney stones home remedies
Necessary materials :-
- 20 gr. dried basil leaves,
- 20 gr. Owa (Ajwain),
- 10 gr. Rock salt
The process of making medicine :-
20 g. dried basil leaves, 20 g. Ova, 10 g. Prepare its powder by taking sandhav salt. Mix this powder in 3 gms of warm water and consume it in the morning and evening. It reduces the pain.
Other effective remedies for kidney stones :-
- Drinking 100 ml of radish juice and granulated sugar on an empty stomach in the morning will dissolve the kidney stone in a few days and reduce the pain.
- 100 ml Take coconut water and add 10 ml. Mixing spinach juice and drinking it will eliminate kidney stones in 14 days. Drinking spinach juice 20-40 ml daily in the morning and evening gives relief from kidney stones. Kidney stones home remedies.
- Take equal amount of cumin + sugar and make a powder and take 1-1 spoon with water 3 times a day to dissolve kidney stones.
- The most effective remedy for kidney stones- dry amla and make its powder and consume it daily along with radish to get rid of kidney stones.
- 6 gr. Take the root of the papaya tree, grind it and mix it with 1 cup of water, strain it and consume it. Mutkhada will be out soon. Kidney stones home remedies.
मुतखडा घरगुती उपाय :-
मुतखडा होणे हे आजकाल सामान्य आजार झाला आहे जर एखाद्या व्यक्तीला मुतखडा म्हणजे किडनी स्टोन झाला तर खूप त्रास सहन करावा लागतो. यासाठी मुतखडयावर उपाय सांगत आहोत जो १दम सोप्पा व प्रभावी आहे.हा आजार महिलांच्या तुलनेत पुरुषांना ३ पट जास्त होतो व साधारणपणे २०-३० वयात हा आजार होतो.जर मुतखड्याची लक्षणे व उपाय माहीत करून घ्यायची असतील तर हा लेख शेवट पर्यंत काळजीपुर्वक वाचा.
मुतखडा हा १ असा आजार आहे जो असहनीय वेदना देतो. या आजाराच्या रुग्णाला अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते.हल्लीच्या प्रदूषित वाता- वरण व चुकीच्या खाण्यापिण्या च्या सवयीने व्यक्तीच्या शरीरात अनेक आजारांना आमंत्रण मिळते.मुतखडा होण्याचे मुख्य कारण आहे युरीक एसिड,फो- स्फोरस,कॕल्शियम व ओक्जे- लिक एसिडमुळे होतो.हा आजार कोणालाही होतो.मुत खडा २ प्रकारचा असतो १ लहान आणि १ मोठा.लहान मुतखडा बाहेर निघून जातो पण मोठा बाहेर निघू शकत नाही ज्यामुळे रुग्णाला जास्त त्रास सहन करावा लागतो.आज मुतखडा त्वरित विरघळवून बाहेर काढणारा घरगुती उपाय सांगत आहोत.
मुतखडा होण्याचे कारण :-
तसे तर सामान्यपणे मुतखडा कोणालाही होऊ शकतो पण बहुतेक वेळा असे पाहण्यात आले आहे की जेव्हा खाण्या पिण्याच्या सवयीमुळे मूत्र घट्ट होते तेव्हा ते मुतखडा होण्यास सुरु होते आणि घट्ट लघवीचे कण हळूहळू मुतखडयात रुपांतर होते आणि जेव्हा मूत्र मार्गात अडथळा येतो तेव्हा लघवी करताना वेदना होतात तेव्हा रुग्णाला मुतखडा झाल्याची शंका येते.
आवश्यक साहित्य :-
- २० ग्रॅ. तुळशीचे सुकलेली पाने,
- २० ग्रॅ. ओवा (अजवायन),
- १० ग्रँ. सेंधव मीठ
औषध बनवण्याची कृती :-
२० ग्रँ.सुकलेली तुळशीची पाने, २० ग्रँ. ओवा,१० ग्रँ. सेंधव मीठ घेऊन त्यांची पूड तयार करा.हे ३ ग्रँ.चूर्ण कोमट पाण्यात एकत्र करून सकाळ-संध्या सेवन करा.यामुळे वेदना कमी होतात.
मुतखडयावर इतर प्रभावी उपाय :-
- मुळ्याचा १०० मि.ली.रस व खडीसाखर एकत्र करून सकाळी रिकाम्यापोटी पिण्या मुळे काही दिवसात किडनी स्टोन विरघळून निघून जातो आणि वेदना कमी होतात.
- १०० मि.ली. नारळाचे पाणी घेऊन त्यात १० मि.ली. पालक रस एकत्र करून पिण्याने १४ दिवसात मुतखडा संपून जातो. पालक रस २०-४० मि.ली.रोज सकाळ-संध्या पिण्यामुळे मुतखडयात आराम मिळतो.
- जीरे + साखर समप्रमाणात घेऊन पावडर करा व दिवसातून ३ वेळा १-१ चमचा पाण्याच्या सोबत घेतल्याने मुतखडा विरघळून बाहेर निघून जातो.
- मुतखडयावर सर्वात प्रभावी उपाय- आवळा सुकवून त्याचे चूर्ण बनवा व दररोज मुळ्याच्या सोबत हे सेवन केल्यास मुतखडा बाहेर निघून जातो.
- ६ ग्रँ. पपईच्या झाडाच्या मुळाला घेऊन ते बारीक वाटा व १ कप पाण्यात एकत्र करून गाळून घ्या आणि त्याचे सेवन करा. मुतखडा लवकरच बाहेर निघून जाईल.
- Kidney stones home remedies. Kidney stones home remedies.