Why should pulses be soaked before cooking?

Do you also make ‘this’ mistake before adding dal to cooking? Do you forget to soak the dal? Before adding dal to cooking…

डाळ शिजत घालण्यापूर्वी तुम्हीही ‘ही’ चूक करता का? डाळ भिजत घालायला विसरता का? डाळ शिजत घालण्यापूर्वी…

Pulses and pulses are an important part of our diet (Lentils). There are different types of pulses available in our India. There are many benefits of eating pulses. Most of the experts advise to include pulses in daily diet. These include lentils, gram, moong and urad dal. These pulses are also called superfoods. It contains essential nutrients like iron, zinc, potassium and vitamin B.

The main thing is that the amount of protein is high (Health Tips). But these nutrients are lost for some reason. Often the method of cooking our dal is wrong. Some people soak the dal first in water, and then cook it in a pressure cooker. But what is the right way to cook pulses? What are the benefits of soaking pulses for some time before cooking? let’s see

कडधान्य आणि डाळी आपल्या आहाराचा महत्वाचा भाग आहे (Lentils). आपल्या भारतात विविध प्रकारच्या डाळी मिळतात. डाळी खाण्याचे अनेक फायदेही आहेत. बहुतांश तज्ज्ञ रोजच्या आहारात कडधान्यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात (Pulses). ज्यात मसूर, हरभरा, मूग आणि उडीद डाळ यांचा समावेश आहे. या डाळींना सुपरफूड देखील म्हटले जाते. यात लोह, जस्त, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी सारख्या आवश्यक पोषक तत्वे आढळतात.

मुख्य म्हणजे प्रोटीनचे प्रमाण जास्त असते (Health Tips). पण ही पोषक तत्वे काही कारणास्तव नष्ट होतात. बऱ्याचदा आपली डाळ शिजत घालण्याची पद्धत चुकते. काही जण डाळ आधी पाण्यात भिजत घालतात, आणि मग प्रेशर कुकरमध्ये शिजवतात. पण डाळी शिजवण्याची योग्य पद्धत कोणती? डाळी शिजवण्यापूर्वी काही वेळ भिजत ठेवण्याचे फायदे किती? पाहूयात.

Why should pulses be soaked before cooking? डाळी शिजत घालण्यापूर्वी भिजत का घालावी?

  • Any dal should be soaked before cooking so that the phytic acid and tannins which are harmful to the body are removed from the dal. Due to both these factors, the body does not get the full benefit of pulses. This makes pulses easy to digest and provides all the nutrients.
  • People who do not soak pulses before cooking, feel heaviness in the stomach after eating pulses. Because pulses are not digested properly in the stomach due to this acid. which causes digestive disorders.
  • Another advantage of soaking pulses before cooking is that the oligosaccharides on the top layer of pulses are removed.
  • Complex sugar dissolves in water and comes out before soaking pulses. If this element is not removed, it enters the stomach along with the pulses and increases the chances of stomach disorders.
  • कोणतीही डाळ शिजवण्यापूर्वी ती भिजवावी म्हणजे शरीराला हानी पोहोचवणारे फायटिक ॲसिड आणि टॅनिन डाळीतून निघून जातात. या दोन्ही घटकांमुळे शरीराला डाळींचा पुरेपूर लाभ मिळत नाही. त्यामुळे कडधान्ये पचणे सोपे होते आणि त्यातील सर्व पोषक तत्वे मिळतात.
  • जे लोक डाळी शिजत घालण्यापूर्वी भिजत घालत नाही, त्यांना डाळीचे पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात जडपणा जाणवतो. कारण या ॲसिडमुळे डाळी व्यवस्थित पोटात पचत नाही. ज्यामुळे पचनक्रिया बिघडते.
  • डाळी शिजत घालण्यापूर्वी भिजत घालण्याचे आणखीन एक फायदा म्हणजे, डाळीच्या वरच्या थरावर असलेले ऑलिगोसॅकराइड्स निघून जातात.
  • डाळी भिजवण्यापूर्वी कॉम्प्लेक्स शुगर हा घटक पाण्यात विरघळतो आणि बाहेर येतो. हा घटक काढून टाकला नाही तर तो डाळींसोबत पोटात जातो आणि पोटाचे विकार वाढण्याची शक्यता निर्माण होते.
Why should pulses be soaked before cooking

How many hours should the pulses be soaked before cooking? डाळी शिजत घालण्यापूर्वी किती तास भिजत घालावी?

To get proper and maximum benefit from pulses, soak them for four to five hours before cooking. So that the body gets the nutrients in pulses. Apart from this, health will also get benefits.

डाळींचा योग्य आणि जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर, शिजत घालण्यापूर्वी चार ते पाच तास भिजत ठेवा. जेणेकरून डाळीतील पोषक घटक शरीराला मिळतील. शिवाय आरोग्यालाही फायदे मिळतील.

Leave a Comment