What is the real cause of diabetes? 24

There is no connection between sweets and diabetes.

गोड आणि मधुमेह याच्यामध्ये काही संबंध नाही.

Busy lifestyles and irregular eating habits are leading to many diseases, one of which is diabetes. You will definitely find diabetic patients in many places, most of the people have a society that diabetes is caused by eating too much sugar, that’s why you may have heard people say don’t eat too much sweets, but this is not true. Because eating sweets does not cause diabetes, doctors do not recommend eating sweets in diabetes. some people ask that What is the real cause of diabetes?

व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्यामुळे अनेक आजारांचा विळखा घट्ट होत आहे, या आजारांपैकी एक म्हणजे मधुमेह. आपल्याला अनेक ठिकाणी मधुमेहाचे रुग्ण नक्कीच मिळतील , बहुतेक लोकांचा असा समाज आहे की, मधुमेह जास्त साखर खाल्ल्याने होतो, म्हणूनच तुम्ही ऐकले असेल की लोक म्हणतात की जास्त गोड खाऊ नका, परंतु हे सत्य नाही. कारण गोड खाण्यामुळे मधुमेह हा आजार होत नाही, मधुमेहात डॉक्टर गोड खाण्याची शिफारस करत नाहीत. What is the real cause of diabetes?

Eating sweet foods does not cause diabetes…

People with normal blood sugar can eat sweets. There is no connection between sweets and diabetes. There are many diabetics who do not eat sweets and there are some who do not like sweets at all but otherwise, they are suffering from the problem of diabetes. In fact, the main cause of diabetes is lack of insulin, so eating sweets makes no sense. Diabetic patients can consume sweets on doctor’s advice. What is the real cause of diabetes?

गोड पदार्थ खाल्याने मधुमेह होत नाही…

ज्या लोकांच्या रक्तात सामान्य साखर असते ते गोड खाऊ शकतात. गोड आणि मधुमेह याच्यामध्ये काही संबंध नाही. मधुमेहाचे बरेच रुग्ण असे आहेत की जे गोड खात नाहीत आणि असेही काही आहेत ज्यांना गोड अजिबात आवडत नाही पण याशिवाय तरीही, ते मधुमेहाच्या समस्येने त्रस्त आहेत. खरं तर मधुमेहाचे मुख्य कारण म्हणजे इंसुलिनचे कमी असणे, गोड खाण्याचा येते काही अर्थ नाही. मधुमेह रूग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने मिठाई खाऊ शकतात.

So what is the real cause of diabetes?

Sleep- People who don’t get enough sleep are more likely to develop diabetes Sometimes it is normal to lack sleep, but you need to be careful if you don’t get timely or deep sleep because such people are more likely to suffer from diabetes.

Obesity- If we control our body weight, we can avoid the problem of diabetes.

Stress- If a person is constantly under stress, the sugar level increases.

Sedentary Work – People who work sitting in an office chair all day increase the risk of diabetes by up to 80%. What is the real cause of diabetes?

Lack of exercise- It is mandatory to exercise at least 20 minutes a day. People who lack exercise in their routine are more likely to develop diabetes. What is the real cause of diabetes?

diabetes

मग मधुमेह होण्याची खरी कारण काय?

झोप- ज्या लोकांना पुरेशी झोप येत नाही त्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते काहीवेळा झोपेची कमी असणे सामान्य आहे, परंतु जर तुम्हाला वेळेवर किंवा गाढ झोप येत नसेल तर तुम्ही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण अशा लोकांना मधुमेहाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

लठ्ठपणा- आपल्या शरीराच्या वजनावर जर आपण नियंत्रण असेल तर आपण मधुमेहाची समस्या टाळू शकतो.

तणाव- जर एखादा व्यक्ती सतत ताणतणावाखाली असेल तर साखरेची पातळी वाढते.

बैठेकाम- जे लोक दिवसभर कार्यालयात खुर्चीवर बसून काम करतात त्यांना मधुमेह होण्याची शक्यता 80% पर्यंत वाढते.

व्यायामाचा अभाव- दिवसभरात किमान २० मिनिटे तरी व्यायाम करणे अनिवार्य आहे. ज्यांच्या दिनचर्येत व्यायामाचा अभाव असतो त्यांना मधुमेह होण्याची शक्यता बळावते.

Leave a Comment