What is BMI Body Mass Index? 10 TIPS…

BMI is a method of determining the amount of body fat based on height and weight. According to this a BMI between 18.5 and 25 is considered the most correct and if the BMI is between 25 and 30 it indicates overweight and if it is more than 30 it indicates obesity. If the same BMI rate is less than 18.5 then it falls in the underweight category.

बीएमआय उंची आणि वजनाच्या आधारावर शरीरातील फॅटचं प्रमाण जाणून घेण्याची एक पद्धत आहे. यानुसार 18.5 ते 25 दरम्यानचा बीएमआय सगळ्यात बरोबर मानला जातो आणि जर बीएमआय 25 ते 30 दरम्यान असेल ओव्हरवेट आणि जर 30 पेक्षा जास्त असेल तर लठ्ठपणाकडे इशारा करतो. तेच बीएमआय रेट जर 18.5 पेक्षा कमी असेल तर तो अंडरवेट गटात येतो.

What is BMI Body Mass Index?

Nowadays the problem of obesity has increased worldwide. People are worried about gaining weight. But the reason for this is their wrong lifestyle and wrong eating and drinking habits. Obesity problem is increasing in men as well as women. Due to this reason people are facing diabetes, blood pressure, heart attack and many other serious diseases. People try different ways to control their weight. Along with this, there is also a question that what should be our weight according to age? That is what we are going to tell you today.

आजकाल जगभरात लठ्ठपणाची समस्या खूप वाढली आहे. लोक वाढत्या वजनामुळे हैराण झाले आहेत. पण याला कारणीभूत त्यांचीच चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी असतात. महिलांसोबतच पुरूषांमध्येही लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. या कारणाने लोकांना डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि इतर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. अशात आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. सोबतच असाही प्रश्न पडतो की, वयानुसार आपलं वजन किती असायला हवं? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Body mass index…बॉडी मास इंडेक्स…

To understand an example of calculating BMI, let’s say your weight is 58 kg and your height is 165 cm (1.65 m). Now multiply 1.65 by 1.65 to get BMI. Divide the answer by 58 and the result will be your BMI or Body Mass Index.

बीएमआय मोजण्याचं उदाहरण समजून घेण्यासाठी समजा की, तुमचं वजन 58 किलो आहे आणि लांबी 165 सेंटीमीटर म्हणजे 1.65 मीटर आहे. आता बीएमआय काढण्यासाठी 1.65 ला 1.65 ने गुणाकार करा. जे उत्तर येईल त्याचा 58 ने भागाकार करा जो रिझल्ट येईल तोच तुमचा बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्ट असेल.

How much weight should be according to age?…वयानुसार वजन किती असावं ?

The National Institute of Nutrition said about the ideal weight that,

* Between the ages of 19 and 39, the weight of men should be around 65 kg. Which was 60 kg till 2010. But from 2020 it increased by 5 kg.

According to another report, 19- to 39-year-old men weigh 83.4 kg,

  • 30 to 39 year old men weigh 90.3 kg,
  • 40 to 49 year old men weigh 90.9 kg,
    *Men aged 50 to 60 should weigh 91.3 kg.

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशनने आइडिअल वजनाबाबत सांगितलं की,

*19 ते 39 वयात पुरूषांचं वजन 65 किलोच्या आसपास असायला हवं. जे 2010 पर्यंत 60 किलो होतं. पण 2020 पासून ते 5 किलोने वाढवलं. एका

*दुसऱ्या रिपोर्टनुसार, 19 ते 39 वर्षाच्या पुरूषांचं वजन 83.4 किलो,
*30 ते 39 वर्षाच्या पुरूषांचं वजन 90.3 किलो,
*40 ते 49 वर्षाच्या पुरूषांचं वजन 90.9 किलो,
*50 ते 60 वयाच्या पुरूषांचं वजन 91.3 किलो असायला हवं.

What is BMI Body Mass Index? 10 TIPS

Nowadays the problem of obesity has increased worldwide. People are worried about gaining weight. But the reason for this is their wrong lifestyle and wrong eating and drinking habits. Obesity problem is increasing in men as well as women. Due to this reason people are facing diabetes, blood pressure, heart attack and many other serious diseases. People try different ways to control their weight. Along with this, there is also a question that what should be our weight according to age? That is what we are going to tell you today.

आजकाल जगभरात लठ्ठपणाची समस्या खूप वाढली आहे. लोक वाढत्या वजनामुळे हैराण झाले आहेत. पण याला कारणीभूत त्यांचीच चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी असतात. महिलांसोबतच पुरूषांमध्येही लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. या कारणाने लोकांना डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि इतर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. अशात आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. सोबतच असाही प्रश्न पडतो की, वयानुसार आपलं वजन किती असायला हवं? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Leave a Comment