My dear brother Scheme/Chief Minister Youth Work Training Scheme 2024

माझा लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४/My dear brother i.e. Chief Minister Youth Work Training Scheme 2024…

राज्यातील बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विधानभवनामध्ये घोषित करण्यात आलेल्या माझा लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेला राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर 9 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. जीआर च्या माध्यमातून योजना कशाप्रकारे राबवले जाणारे काय लाभ मिळणार आहेत.

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी
शमळण्याची क्षमता (Employability) वाढशवण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कायय प्रशिक्षण योजना” सन
2024-25 या आर्थथक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर योजनेकरीता उमेदवाराची पात्रता पुढील प्रमाणे असेल :- My dear brother Scheme/Chief Minister Youth Work Training Scheme 2024

  1. उमेदवाराचे वय १८ व कमाल 35 वर्षय असावे.
  2. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय/ पदविका/ पदवी/पदव्युत्तर असावी.
  3. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी होण्यास पात्र असणार नाहीत.
  4. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
  5. उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
  6. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
  7. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

सदर योजनेकरीता आस्थापना/उद्योगासाठीची पात्रता पुढील प्रमाणे असेल :- My dear brother Scheme/Chief Minister Youth Work Training Scheme 2024

  • आस्थापना / उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
  • आस्थापना / उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संके तस्थळावर नोंदणी केलेली असावी.
  • आस्थापना / उद्योगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी.
  • आस्थापना/उद्योगांनी EPF, ESIC, GST,Certificate of incorporation, DPIT व उद्योग आधार ची नोंदणी केलेली असावी.

या कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशाक्षानार्थींना त्यांच्या शैक्षणिक आहार्तेप्रमाणे शासनातर्फे विद्यावेतन दिले जाईल.

table

My dear brother Scheme/Chief Minister Youth Work Training Scheme 2024

Leave a Comment