Mantra for 100 years of healthy living

Mantra for 100 years of healthy living

1) Vata 2) Pitta 3) Kapha १) वात २) पित्त ३) कफ

Mantra for 100 years of healthy living

Keeping the above doshas in balance is called healthy. The solution is that if we change our lifestyle a little we can experience good results

वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात…

We just talk that old people live longer but have we never seen how they live so many years fit?आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे ?

Mantra for 100 years of healthy living For that read and put into action, magic will happen

1) Wake up early in the morning i.e. wake up between 4.30 to 5.00 on Brahmamuhurta.

2) Drink warm water slowly before brushing your teeth so that all the saliva in the mouth goes into the stomach * Drink 1-3 glasses of water while sitting down. (many diseases are cured)

3) Drinking water puts pressure on the stomach and should be done as a countermeasure.

4) Then brush your teeth with bitter lemon stick, mango stick, karanje stick, acacia stick etc. Or you can use any indigenous toothpaste or indigenous paste. (Panchgavya Dantmanjan)
Dental diseases stay away

5) Then take a bath preferably using cold water or warm water. Never use hot water while bathing.

6) Between 7.30 and 9.30 in the morning, when the stomach fire is at its strongest, take a full meal. It is ideal to sit on the ground and eat calmly. (Food digestion is better)
Food should always be in the presence of Sun.

7) Drink water 45 * minutes before food and * 1 * hour after food. There is no problem in drinking one to two sips of water while eating.

8) Drink fruit juice in the morning, drink curd or buttermilk in the afternoon and drink it with local cow milk, local cow ghee and turmeric at bedtime.
9) Always while drinking water slowly and sitting down, drink sips of water while standing, do not drink water in a messy manner.
(The body needs saliva every day, some saliva goes into the stomach while eating, and the rest of the saliva has to be expelled from the body through water, so drink water only sip by sip.

10) Always sit in Vajrasana for 10 to 15 minutes after eating. After having lunch in the afternoon, take vamkukshi (sleep for 20 minutes). And after eating in the evening, do not sleep for 3 hours and do Shatpavali. Mantra for 100 years of healthy living

11) Never drink or eat food and water from aluminum containers. Eating food made of aluminum means ingesting poison.

12) Always use earthen utensils while eating food, copper, brass utensils can also be used. In short, use utensils which have a higher melting point.

13) Always sleep with your eyes towards the sky or in Vishnu mudra, and as much contact with the ground as possible, do not sleep on your stomach.

14) Flour, flour, vegetable oil, palm oil, bakery products should not be eaten at all.
Use only wood stain oil. * (Refined oil/double refined is poison)

15) Organic jaggery should be used. (Sugar is poisonous because of sulfur)

16) Eat some jaggery after meals to speed up digestion.

17) Use only rock salt for cooking. (Sea salt should be taken only on medical advice)

18) At least 6 to 7 hours of sleep is sufficient for health.

19) Pranayama for an hour, yoga for 15 minutes, and Surya Namaskar as much as possible.

20) It is better to do pranayama regularly. Mantra for 100 years of healthy living

21) Drink one amla or amla juice every day without fail. Also milk pumpkin, carrot, beetroot, radish, cucumber, cabbage should be used.

22) Avoid sitting for long time, standing for long time, driving for long time. Rather than that, you should sit with your lap, squat, which will keep your spine and joints in good condition.

23) Indian juice means sugarcane juice, kokum syrup, tamarind juice, lemon syrup, fruit juice are the best nutrients for our body.

24) Wear Indian attire and it should be loose, not too tight fitting. And preferably white.

25) Once this speed of the body comes, it should not be stopped. If prevented, 84 types of diseases arise in the body.
If you want to urinate, don’t stop it, urinate while sitting, let the tears come out, * if you want to cry, then cry, if you want to laugh, laugh a lot, if you want to yawn, let it go without stopping, if you want to sneeze, let it come out like that,

26) Kapha should never be swallowed. Mantra for 100 years of healthy living. Mantra for 100 years of healthy living

१०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र…

१) वात २) पित्त ३) कफ
वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात
आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे ? १०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र…

त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा, जादु होईल

१) सकाळी लवकर उठावे म्हणजे *ब्रह्ममुहूर्तावर ४.३० ते ५.०० या वेळेत उठावे.

२) दात घासण्याआधी कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे *१- ३ ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात) Mantra for 100 years of healthy living

३) पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रातिर्विधी करुन घ्यावा.

४) त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किवा स्वदेशी पेस्ट वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन)
दंत रोग दूर राहतात

५) नंतर अंघोळ करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना गरम पाणी कधीच वापरु नये.

६) सकाळी ७.३० ते ९.३० च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे आदर्श. (अन्न पचन उत्तम होते)
जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे.

७) जेवणाच्या अगोदर ४५ *मिनीट आणि *जेवणानंतर *१ * तासाने पाणी प्यावे. जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही.

८) सकाळी फळांचा ज्युस प्या दुपारी दही ताक किंवा मठ्ठा प्या आणि झोपताना देशी गाईचे दूध, देशी गाईचे तूप व हळद टाकुन प्या.
९) नेहमी पाणी पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे उभे राहून, गड़बडीने पाणी पिऊ नये.
( शरीराला दररोज लाळेची गरज असते जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी घोट घोट करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )

१०) नेहमी जेवण केल्यावर १० ते १५ मिनीटे वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी (२० मिनीटे झोपावे) घ्यावी. आणि संध्याकाळी जेवण केल्यावर ३ तास झोपू नये व शतपावली करावी.

११) ॲल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिऊ नये व काहीही खाऊ नये. ॲल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय.

१२) भोजन करतांना नेहमी मातीच्या भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या, पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा.

१३) झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे किंवा विष्णु मुद्रेत, आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले, पोटावर झोपु नये.

१४) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.
लाकडी घाण्याचे तेलच वापरा. * (रिफाईन्ड तेल/ डबल रिफाईन्ड विष आहे)

१५) सेंन्द्रिय गुळाचा वापर करावा. (साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)

१६) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा.

१७) जेवण बनवण्यासाठी फक्त सेंधा मीठ वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)

१८) कमीत कमी ६ ते ७ तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे.

१९) दररोज एक तास प्राणायाम, १५ मिनीट योगासने, व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे.

२०) प्राणायाम मात्र नियमित करणेच चांगले.

२१) रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा. तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी, कोबी यांचा वापर करावा.

२२) जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे, उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील.

२३) भारतीय रस म्हणजे उसाचा रस, कोकम सरबत,आवळा रस, लिंबू सरबत, फळांचा ज्युस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत.

२४) भारतीय पोशाख घाला व तो सैल असावा, जास्त फिट टाईट नसावा. व शक्यतो पांढराच असावा.

२५) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये ८४ प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.
लघवीला आली की थांबवू नये, बसूनच लघवी करावी, अश्रू बाहेर येवू द्यावेत, * रडायला आले तर ऱडावेच, हसायला आले की भरपुर हसावे, जांभई आली की द्यावीच, शिंक आली की बिनधास्त द्यावी , अपानवायू आला की तसाच बाहेर येऊ द्यावा,

२६) कफ कधीच गिळू नये. Mantra for 100 years of healthy living

Mantra for 100 years of healthy living

Leave a Comment