monsoons How to prevent infections in children during monsoon? Read some special tips from the experts…पावसाळ्यात मुलांना होणारे इन्फेक्शन टाळायचे कसे? वाचा तज्ज्ञांना सांगितलेल्या काही खास टिप्स…
As pleasant as the rainy season is, it is considered to be the best time for viral and bacterial infections. Experts have appealed to children and senior citizens to take special care of them these days as their immune system is low.

There are two types of diseases which are airborne and contaminated food and water borne diseases during monsoons. Children are prone to infections like viral fever, malaria, dengue. Typical illness symptoms include fever, body aches, rash, vomiting, and abdominal pain. Parents should not ignore any symptoms during these days and seek immediate medical attention, as food and waterborne illnesses can cause dehydration in children. Therefore, experts have expressed the opinion that it is necessary for parents to take care of their children’s health.
पावसाळ्यात हवेतून होणारे आणि दूषित अन्न आणि पाण्यातून होणारे आजार असे दोन प्रकार आहेत. विषाणूजन्य ताप, मलेरिया, डेंग्यू यासारख्या संसर्गाची लागण लहानग्यांना होण्याची शक्यता असते. ठराविक आजारांच्या लक्षणांमध्ये ताप, अंगदुखी, पुरळ उठणे, उलट्या होणे आणि पोटात दुखणे यांचा समावेश आहे. या दिवसांत आढळणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे पालकांनी दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्न आणि पाण्यामुळे होणारे आजार हे लहान मुलांमधील निर्जलीकरणास कारणीभूत ठरतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
To prevent dengue (डेंग्यू रोखण्यासाठी)
Dengue-malaria stagnant water is a breeding ground for mosquitoes. To prevent the breeding of mosquitoes, remove water stored in jars, vases, water coolers, outdoor or dustbins and keep the surroundings clean and dry otherwise mosquitoes may breed and face diseases like dengue-malaria.डेंग्यू-मलेरिया साचलेले पाणी हे डासांच्या उत्पत्तीचे ठिकाणं आहेत. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जार, फुलदाण्या, वॉटर कूलर, घराबाहेर किंवा डस्टबिनमध्ये साचलेले पाणी काढून टाका आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवावा अन्यथा डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू- मलेरियासारख्या आजाराचा सामना करावा लागू शकतो.
Experts say (तज्ज्ञ सांगतात)
1) It is necessary to keep the immunity of our body good during rainy season. A healthy, regular balanced diet is essential.
2) Children should not be sent to school if they are sick. All children must be vaccinated according to their age in the vaccination program implemented by the government, so maintain cleanliness at home and around.
१) पावसाळ्यात आपल्या शरीराची प्रतिकारकशक्ती चांगली ठेवणे आवश्यक आहे. सकस, नियमित संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
२) मुले आजारी असल्यास त्यांना शाळेत पाठवू नये. शासनाने लागू केलेल्या लसीकरण कार्यक्रमातील वयोमानानुसार लहान मुलांचे सर्व लसीकरण होणे आवश्यक आहे त्यामुळे घरात तसेच परिसरात स्वच्छता राखा.
Cold-cough (सर्दी-खोकला)
Changes in the environment have an immediate impact on the health of those with weakened immune systems. Many children face diseases like cold and cough during this period.
वातावरणात बदल झाल्यावर रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्यांच्या आरोग्यावर तत्काळ परिणाम होतो. अनेक मुलांना या काळात सर्दी-खोकला यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो.
What care? काय काळजी घ्याल?
1) Avoid open food…
Give children boiled water, avoid consumption of outside food, consume fresh food cooked at home and include fruits and green vegetables in the diet.
2) Maintain cleanliness…
Parents should pay special attention to good and clean habits of children during this period.
3) Washing hands and feet after playing…
The habits of eating clean, drinking boiled water should be cultivated.
Fear of Typhoid, Jaundice…
Fear of Typhoid, Jaundice during rainy season, drinking water as well as eating open food is more likely to cause stomach ache, diarrhoea, typhoid, jaundice.
१) उघड्यावरील खाद्यपदार्थ टाळा…
मुलांना उकळलेले पाणी द्या, बाहेरच्या अन्न पदार्थाचे सेवन टाळा, घरी बनवलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करणे आणि फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.
२) स्वच्छता राखा…
या काळात पालकांनी मुलांच्या चांगल्या आणि स्वच्छतेच्या सवयीकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
३) खेळून आल्यानंतर हातपाय धुणे…
स्वच्छ खाणे, पाणी उकळून पिणे या सवयी जोपासायला हव्यात.
टायफॉइड, कावीळची भीती…
पावसाळ्यात बाहेरील टायफॉइड, कावीळची भीती पाणी पिणे तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्यावर पोटदुखी, जुलाब, टायफॉइड, कावीळ यांसारख्या आजारांची शक्यता अधिक असते.