How Is Dengue Treated 2024?

There is no vaccine available for dengue; So how is treatment done? डेंग्यूवर कोणतीही लस उपलब्ध नाही; मग उपचार कसा केला जातो?

It is a serious disease spread by the Aedes mosquito. According to 2019 statistics, 5.02 million people were infected with dengue worldwide. Every year, there is a rapid increase in the number of dengue patients during the rainy season. This is because this mosquito thrives on stagnant water. In particular, there is currently no effective cure or medicine for dengue. But still doctors treat this disease.

डेंग्यू हा एडिस प्रजातीच्या डासांपासून पसरणारा गंभीर आजार आहे. 2019 च्या आकडेवारीनुसार, जगभरात 5.02 मिलियन लोकांना डेंग्यूची लागण झाली होती. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते. याचे कारण म्हणजे, हा डास साचलेल्या पाण्यावर वाढतो. विसेष म्हणजे, डेंग्यूवर सध्या कोणताही ठोस उपाय किंवा औषध उपलब्ध नाही. पण, तरीदेखील डॉक्टर या आजाराचा उपचार करतात.

How is dengue treated? डेंग्यूचा उपचार कसा केला जातो ?

There is currently no vaccine or effective treatment for this virus. Antibodies are used to reduce the effects of the dengue virus. Doctors usually use medications with acetaminophen.

डेंग्यू व्हायरसवर सध्या कोणतीही लस किंवा ठोस उपचार उपलब्ध नाही. डेंग्यू व्हायरसचा परिणाम कमी करण्यासाठी अँटीबॉडीजचा वापर केला जातो. डॉक्टर सामान्यतः ॲसिटामिनोफेनसह औषधांचा वापर करतात.

How Is Dengue Treated 2024?

Symptoms of dengue…डेंग्यूची लक्षणे…

Symptoms of dengue begin to appear 4 to 6 days after being bitten by a mosquito. These include a sudden rise in fever, headache, eye pain, joint and muscle pain, fatigue, nausea, vomiting, red rash, and bleeding from the nose or gums.

डेंग्यूचा डास चावल्यानंतर 4 ते 6 दिवसांनी लक्षणे दिसायला सुरू होतात. यात अचानक ताप वाढणे, डोकेदुखी, डोळा दुखणे, सांधे व स्नायू दुखणे, थकवा, मळमळ, उलट्या, अंगावर लाल पुरळ येणे आणि नाकातून किंवा हिरड्यांतून रक्त येणे, यांचाही समावेश होतो.

If such symptoms appear, contact a doctor immediately. Apart from this, prevent dengue by making sure that water does not accumulate around the house. Avoid mosquito bites, wear a full-length shirt or T-shirt, close the windows and doors of the house in the evening or use nets.
अशाप्रकारची लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. याशिवाय, डेंग्यूपासून बचाव घराच्या आसपास पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. डास चावू नये, यासाटी पूर्ण बाह्यांचा शर्ट किंवा टी-शर्ट घालावा, संध्याकाळी घराच्या खिडक्या-दारे बंद करावू किंवा वापरा जाळी वापरावी.

Leave a Comment