10 Weight Loss Tips

Obesity is a very common problem. (Weight Loss Tips) People are ready to do anything to lose weight.

लठ्ठपणा (Obesity) अशी एक समस्या आहे जी खूपच कॉमन आहे. (Weight Loss Tips) वजन कमी करण्यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते.

Some people get up early and go for a walk while others walk around. The tricks you found from Aiklan Asel will help you lose weight. But how many tricks, many people have no idea about this. To lose one kilogram of weight, we need to understand the cost of moving for how many kilometers.

काहीजण लवकर उठून फिरायला जातात तर काहीजण पायी चालतात. तुम्ही ऐकलं असेल की पायी चालल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पण किती चालावं, याबाबत बऱ्याच लोकांना कल्पना नसेत. एक किलोग्राम वजन कमी करण्यासाठी किती किलोमीटर पायी चालावं लागतं ते समजून घ्यायला हवं.

Weight loss depends on three things. How many kilometers can be driven depends on the body weight and the speed of driving against the body weight is the only parameter. Which results in weight loss. Walking at a fast pace results in weight loss. Intensity of walking equal to body weight results in weight loss.

वजन कमी करणं ३ गोष्टींवर अवलंबून असते. किती किलोमीटर चालायचं ते शरीराच्या वजनावर आधारीत असून शरीराच्या वजनाबरोरबरच चालण्याची तीव्रता एकच असायला हवी. ज्यामुळे वजन कमी करण्यावर परिणाम होतो. वेगानं चालण्याचा वजन कमी करण्यावर परिणाम होत असतो. शरीराच्या वजनाबरोरबच चालण्याच्या तीव्रतेचा वजन कमी करण्यावर परिणाम होतो.

Whether the gait is normal or fast, it may result in weight gain. Every person’s ability to move is fast. According to experts, a person needs to burn approximately 7000 calories to lose 1 kg of weight.

चालणं सामान्य असो किंवा वेगाने वजनावर याचा परिणाम होतो. चालण्याची प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगवेगळी असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार व्यक्तीला १ किलो वजन कमी करण्यासाठी जवळपास ७००० कॅलरीज बर्न करण्याची आवश्यकता असते.

10 Weight Loss Tips

What do experts say about obesity?

According to experts, a normal person burns around 0.4 calories and 0.5 calories when he walks 1 km. Based on this, a person weighing 70 kg burns around 28 to 35 calories when he walks one kilometer. By doing this, the body needs to burn 7 thousand calories to burn fat. Such a person needs to burn around 7 thousand calories to burn one kilogram of fat. In such a situation, one has to walk 200 to 250 kilometers to burn fat.

A person should walk 200 to 250 km without changing his eating habits. So many kilometers are about 2,50,000 to 3,12,500 feet. If measured in hours, a person should walk about 5 kilometers for about 40 to 50 minutes. Where can one kilogram of weight be reduced? A person should walk 200 to 250 kilometers daily.

In such a situation you can lose weight by walking a few kilometers. Go for regular walks, eat less calories, don’t forget to exercise, make a habit of walking after meals, make sure that the body gets enough water, don’t use elevators as much as possible, use stairs.

तज्ज्ञ लठ्ठपणा बाबत काय सांगतात?

तज्ज्ञांच्यामते एक सामान्य व्यक्ती १ किलोमीटर चालते तेव्हा जवळपास ०.४ कॅलरीज आणि ०.५ कॅलरीज वाया जातात. या आधारावर ७० किलो वजनाची व्यक्ती जेव्हा एक किलोमीटर पायी चालते तेव्हा जवळपास २८ ते ३५ कॅलरीज बर्न होतात. असं केल्यानं शरीरात फॅट बर्न होण्यासाठी ७ हजार कॅलरीज बर्न करावे लागतात.अशा व्यक्तीला एक किलोग्राम फॅट जाळण्यासाठी जवळपास ७ हजार कॅलरीज बर्न कराव्या लागतात. अशा स्थितीत फॅट बर्न करण्यासाठी २०० ते २५० किलोमीटर पायी चालावं लागते.

व्यक्तीने खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल न करता २०० ते २५० किलोमीटर पायी चालायला हवं. इतके किलोमीटर म्हणजे जवळपास २,५०,००० ते ३, १२, ५०० फिट असते. तासांमध्ये मोजायचं झालं तर व्यक्तीने जवळपास ५ किलोमीटर जवळपास ४० ते ५० मिनिटं चालायला हवं. तेव्हा कुठे एक किलोग्राम वजन कमी करता येतं. व्यक्तीने २०० ते २५० किलोमीटर रोज चालायला हवं.

अशा स्थितीत काही किलोमीटर चालून तुम्ही वजन कमी करू शकता. नियमित चालायला जा, कमी कॅलरीजयुक्त खा, व्यायाम करणं विसरू नका, जेवणानंतर चालण्याची सवय ठेवा, शरीराला पुरेश्या प्रमाणात पाणी मिळेल याची काळजी घ्या, जितकं होईल तितकं लिफ्टचा वापर करू नका, शिड्यांचा वापर करा.

Leave a Comment