Heatstroke How Citizens should focus on prevention to avoid heatstroke 2024.

How Citizens should focus on prevention to avoid heatstroke

Heatstroke District Disaster Management appeals Citizens should focus on prevention to avoid heatstroke 2024…

   • Do this whenever possible Drink plenty of water even if you are not thirsty.
  • Thirst is not a good indicator of dehydration •Carry drinking water while travelling.

•Drink homemade drinks like lemon water, buttermilk, lassi and fruit juices using Oral Rehydration Solution (ORS).

•Eat seasonal fruits and vegetables with high water content such as watermelon, cantaloupe, oranges, grapes, pineapple, cucumber, lettuce and locally available fruits and vegetables.

•Wear thin, loose, cotton and preferably light colored clothing.

•Cover your head. When exposed to direct sunlight, use umbrellas, hats, towels and even traditional equipment.

•Wear shoes or slippers when going out in the sun.

  • Pay attention to heat wave prevention measures broadcast on radio, TV and read newspaper for local weather news.
  • Stay updated about weather on India Meteorological Department’s IMD website https://mausam.imd.gov.in/

•Spend more time in ventilated and cool places.

  • Avoid direct sunlight and heat waves:- Keep windows and curtains closed during the day, especially on the sunny side of your house and open windows at night to let in cool air.
  • If you are going out, limit your household chores to morning and evening hours of the day.

•Plan outdoor activities during cooler times of the day.

  • For people who are sensitive or at high risk Although anyone can suffer from heat stress and heat-related illness, some people are at greater risk than others and should receive extra attention.
    Ingredients included
    Young infants and children People who work outside the home
    Pregnant women and persons with mental illness
    Physically ill, especially heart disease or high blood pressure
    Travelers moving from cold climates to hot climates should allow their bodies a week to acclimate to the heat, avoid overexertion, and drink plenty of water.
    Other precautions
    Elderly people living alone should be supervised when sick and their health should be monitored daily.
    Keep your home cool, use curtains, shutters or sunshades and open windows only at night.
    Try to stay on the lower floor during the day.
    Fans, spray bottles, wet cloths and ice towels should be used to cool the body.
    Immersing your feet in water provides rapid cooling by reducing dehydration and body heat discomfort.
How Citizens should focus on prevention to avoid heatstroke 2024.

Don’t do this:-

  Avoid going out in the sun, especially between 12:00 PM and 03:00 PM. Avoid strenuous activity while outdoors in the afternoon

Don’t go out barefoot.
Avoid cooking in extremely hot weather. Keep doors and windows open for adequate ventilation of the cooking area.
Avoid alcohol, tea, coffee and carbonated soft drinks or drinks with high sugar content. Because it causes excess water loss in the body or can cause stomach cramps.
Avoid high protein food and do not eat stale food.
Do not leave children or pets in parked vehicles. The temperature inside the vehicle can be dangerous.

How Citizens should focus on prevention to avoid heatstroke 2024.

उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधावर भर दयावा 2024

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे आवाहन उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधावर भर दयावा 2024

  •हे करा जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरे पाणी प्या तुम्हाला तहान लागली नसली तरीही.
  • तहान हे निर्जलीकरणाचे चांगले सूचक नाही •प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा.

•ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ORS) वापराने लिंबू पाणी, ताक,लस्सी आणि फळांचे रस यासारखे घरगुती पेय प्या.

•टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेले हंगामी फळं व भाज्या खा.

•पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घाला.

•तुमचे डोके झाकून ठेवा. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टावेल आणि तर पारंपरिक साधनाचा वापर करा.

•उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घाला.

•रेडिओ, टीव्हीवर प्रसारित होणा-या उष्णतेच्या लाटेबाबत बचाव उपाय लक्ष द्या तसेच स्थानिक हवामान बातम्यांसाठी वर्तमानपत्र वाचा.

•भारतीय हवामान विभागाच्या आयएमडी वेबसाईट https://mausam.imd.gov.in/ वर हवामानाविषयी अद्यावत माहिती घेत राहावी.

•हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवा.

•थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखा:- दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवा,विशेषत: तुमच्या घराच्या सूर्यप्रकाशाच्या बाजुला थंड हवा येण्यासाठी रात्री खिडक्या उघड्या करा.

•तुम्ही घराबाहेर जात असाल तर तुमची घरावरील कामे दिवसाच्या सकाळ आणि संध्याकाळ वेळेपर्यंत मर्यादेत करा.

•दिवसाच्या थंड वेळामध्ये बाहेरील कामांचे नियोजन करा.

•संवेदनशील किंवा जास्त जोखीम असेल लोकांसाठी जरी कोणालाही उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा त्रास होऊ शकतो, तरीही काही लोकांना इतरांपेक्षा जास्त धोका असतो आणि त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे.
समाविष्ट घटक
लहान अर्भक आणि लहान मुले घराबाहेर काम करणारे लोक
गर्भवती महिला ज्यांना मानसिक आजारपणा असेलेल्या व्यक्ती
शारीरिकदृष्टया आजारी, विशेषत: हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब
थंड हवामानापासून ते उष्ण हवामानापर्यंतच्या प्रवाश्यांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा, जास्त श्रम टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावे.
इतर खबरदारी
एकटे राहणाऱ्या वृद्ध केव्हा आजारी व्यक्तीवर देखरेख ठेवली पाहिजे आणि त्यांच्या आरोग्याचे दररोज निरीक्षण केले पाहिजे.
तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्रीच खिडक्या उघडा.
दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करावा.
शरीर थंड करण्यासाठी पंखा, स्प्रे बॉटल्या, ओलसर कापड आणि बर्फाचे टॉवेल वापरावा.
पाण्यात पाय बुडविल्याने निर्जलीकरण आणि शरीराची उष्णतेमुळे होणारी अस्वस्था कमी होऊन जलद थंडावा मिळतो.

हे करू नका

 उन्हात बाहेर पडणे टाळा, विशेषत: दुपारी 12.00 ते 03.00. दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम टाळा 

अनवाणी बाहेर जाऊ नका.
अति उष्णतेवेळेत स्वयंपाक करणे टाळा.स्वंयपाक क्षेत्र पुरेशा प्रमाणात हवा येण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉप्ट ड्रिक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय टाळा. कारण यामुळे शरीरातील जास्त पाणी कमी होते किंवा पोटात पेटके येऊ शकतात.
उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका. वाहनातील तापमान धोकादायक ठरू शकते.

Leave a Comment