PUNE MHADA ONLINE ADVERTISEMENT MARCH 2024 पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ , पुणे तर्फे online सोडत मार्च २०२४…

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ , पुणे तर्फे online सोडत मार्च २०२४ PUNE MHADA ONLINE ADVERTISEMENT MARCH 2024…

 PUNE MHADA ONLINE ADVERTISEMENT MARCH 2024

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ , पुणे तर्फे online सोडत मार्च २०२४ जाहीर करण्यात आली आहे …

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी व PDF DOWNLOAD करण्यासाठी इथे CLICK करा…..

अर्जदाराची नोंदणी, ONLINE अर्ज भरणे व अर्ज स्वीकृती चे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे ….👇👇

  • सोडतीसाठी ONLINE अर्जाची सुरुवात :- ०८/०३/२०२४ दुपारी ०३ वाजता.
  • ONLINE पेमेंट स्वीकृती ची सुरुवात दिनांक :- ०८/०३/२०२४ दुपारी ०३ वाजता.
  • ONLINE अर्जासाठी नोंदणीचा शेवटचा दिनांक व वेळ  :- ०८/०४/२०२४ सायंकाळी ५ वाजे पर्येंत …
  • सोडतीसाठी ONLINE अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख व वेळ :- १०/०४/२०२४ रात्री ११:५९ वाजे पर्येंत …
  • बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक :- १२/०४/२०२४ संबंधित बँकेच्या कार्यालइन वेळे पर्येंत… 
  • सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी :- २४/०४/२०२४ सायंकाळी ०७:०० वाजता.
  • सोडतीतील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडा च्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणे :- ०८/०५/२०२४ सायंकाळी ०६:०० वाजता.
  • सोडतीचे स्थळ :- गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, म्हाडा कार्यालय पुणे 

PUNE MHADA ONLINE ADVERTISEMENT MARCH 2024
M2
M3
M4

अर्जदाराची नोंदणी, ONLINE अर्ज भरणे व अर्ज स्वीकृती चे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे ….👇👇

  • सोडतीसाठी ONLINE अर्जाची सुरुवात :- ०८/०३/२०२४ दुपारी ०३ वाजता.
  • ONLINE पेमेंट स्वीकृती ची सुरुवात दिनांक :- ०८/०३/२०२४ दुपारी ०३ वाजता.
  • ONLINE अर्जासाठी नोंदणीचा शेवटचा दिनांक व वेळ  :- ०८/०४/२०२४ सायंकाळी ५ वाजे पर्येंत …
  • सोडतीसाठी ONLINE अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख व वेळ :- १०/०४/२०२४ रात्री ११:५९ वाजे पर्येंत …
  • बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक :- १२/०४/२०२४ संबंधित बँकेच्या कार्यालइन वेळे पर्येंत… 
  • सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी :- २४/०४/२०२४ सायंकाळी ०७:०० वाजता.
  • सोडतीतील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडा च्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणे :- ०८/०५/२०२४ सायंकाळी ०६:०० वाजता.
  • सोडतीचे स्थळ :- गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, म्हाडा कार्यालय पुणे.
 
AVvXsEjv3JQr tkOX8 oROp5MvfQZc9Zd5hwdpLe7F2c sF6Rn1JJMaOrIM2M8u9XbYTke99l1Slgc7tREdv5nXGvWBmlxNZkQ1DB5U8dd CcntlHaGLKxRVJnVRAY4osmbUFNe XiCG5e7Y5NrrK0h7a1h0pMMIwHcZZ vdPIi9OeBlH9kiGJGLvsRmA5MYoJQ=w647 h640
AVvXsEhbngGejjNtykUChRsEyIwPIwBrHL3Xrbk7Xo5vu0rSlDxKlagfhTsCPEgxo6I8HzLjT gpwiEr6VqtVZ1g

Leave a Comment