Govt.of maharashtra tribal 2023 महाराष्ट्र शासन https://tribal.maharashtra.gov.in

 महाराष्ट्र शासन 

AVvXsEhiICA9qYl739tIE1EuVjObnBPHRdeBZfT27T0Kd m ZqqaMKH0j t9CtOgvpfxX i6z5KbTOJnc7CDT1vSgFd BUttGB7AanqAmMHEJZygCLPjcdG0bDkFVFUzLdnktn2QdFZCHAMA5dNBf aZjIQEUOZebRg78fSZystpYcHO1BRYZcyEdjf7

महाराष्ट्र शासन
आदेश विकास आयुक्तालय
महाराष्ट्र राज्य नाशिक

 आदिवासी विकास भवन, पहिला माळा, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक
दूरध्वनी क्रमांक :-  0253-2575615, 2317938 

https://tribal.maharashtra.gov.in
Window for Application Form Correction [04-01-2024 to 06-01-2024 (23:00 hours)]
ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION (AISSEE)-2024
 अखिल भारतीय सैनिकी स्कुल प्रवेश परीक्षा –  २०२४
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
COVID-19: BRAIN DAMAGE MAHCANISM UNCOVERED 
 
कोविड-19: मस्तिष्क क्षति तंत्र का पर्दाफाश
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
सरळ सेवा भरती – 2023
 गट ब राजपत्रित संवर्ग व गट क संवर्ग
 
महाराष्ट्र शासन
आदेश विकास आयुक्तालय 
महाराष्ट्र राज्य नाशिक
 
अधिक माहिती साठी या लिंक ला open करा…👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
STATE BANK OF INDIA
 
SBI  INVITES APPLICATION FOR THE POST OF CLEARK 8283 POSTS…
 
FOR MORE INFORMATION PLZ OPEN THIS LINK👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

सरळ सेवा भरती – 2023

 गट ब राजपत्रित संवर्ग व गट क संवर्ग

  •  आदिवासी विभाग विकास  विभाग अंतर्गत, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अधिपत्याखालील तसेच नियुक्ती प्राधिकारी, अपरायुक्त, नाशिक / ठाणे /  अमरावती /  नागपूर यांच्या आस्थापनेवरील गट ब राजपत्रित व गट क संवर्गातील सर्व सेवा कोट्यातील विविध संवर्गातील सहाशे दोन (६०२) पदांच्या सरळ सेवा भरती करिता पात्र उमेदवाराकडून विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 23 नोव्हेंबर 2023 ते 13 डिसेंबर 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत…
  • सदर पदांच्या भरती करिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल पदसंख्या व पदांची नावे तसेच विभाग यांची माहिती खालील तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहे ती सविस्तरपणे वाचावी….https://tribal.maharashtra.gov.in
AVvXsEgoHVPMIsHBi1s lDv0dKTfn Y8wBkh1JQEhAbH9jdfmmj 93aYOgcidsknvHDZYTuWTHr xguA6yssOF5r0MWENqw7smK5lzx8kYO6Kj65PW 1IZFhlQtneSwwszUsge6QNL6w26EfK 2vXgIA4lod Rxq4PUX 9qhKiewkzBahPtfG64acR6668UPbms=w640 h619
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 23 नोव्हेंबर 2023 दुपारी तीन वाजल्यापासून ते अर्ज सादर करण्याचा व विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 13 डिसेंबर २०२३ रात्री 11:55 पर्यंत असेल याची नोंद घ्यावी. https://tribal.maharashtra.gov.in

परीक्षेचा दिनांक वेळ व परीक्षा केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.

  • ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धत :-  ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे पदांचा तपशील वेतन श्रेणी विहित वयोमर्यादा किंवा वयोमर्यादा –
  •  निवड पद्धत सर्वसाधारण अटी व शर्ती शैक्षणिक अहर्ता अरहता सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी  ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षा शुल्क अर्ज करण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशील https://tribal.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
  • Govt.of maharashtra tribal 2023 महाराष्ट्र शासन
  • स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे रद्द करणे, अंशतः बदल करणे पदाच्या एकूण व संवर्ग न्याय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल.
  •  याबाबत कोणताही दावा करता येणार नाही तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव संवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहित नियमानुसार विचार केला जाईल सदरील पद भरती प्रक्रिया संदर्भात वाद तक्रारी खोदल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याच्या अधिकार आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांना राहतील.
  •  सदरील सूचना माहिती ही स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी त्यांच्या माहितीसाठी देण्यात येत आहे…
धन्यवाद….
Window for Application Form Correction [04-01-2024 to 06-01-2024 (23:00 hours)]
ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION (AISSEE)-2024
 अखिल भारतीय सैनिकी स्कुल प्रवेश परीक्षा –  २०२४
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
COVID-19: BRAIN DAMAGE MAHCANISM UNCOVERED 
 
कोविड-19: मस्तिष्क क्षति तंत्र का पर्दाफाश
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
सरळ सेवा भरती – 2023
 गट ब राजपत्रित संवर्ग व गट क संवर्ग
 
महाराष्ट्र शासन
आदेश विकास आयुक्तालय 
महाराष्ट्र राज्य नाशिक
 
अधिक माहिती साठी या लिंक ला open करा…👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
STATE BANK OF INDIA
 
SBI  INVITES APPLICATION FOR THE POST OF CLEARK 8283 POSTS…
 
FOR MORE INFORMATION PLZ OPEN THIS LINK👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Leave a Comment