तलाठी भारती २०२३ TALATHI BHARTI 2023 प्रारूप जाहिरात.
तलाठी भारती २०२३
प्रारूप जाहिरात TALATHI BHARTI 2023
TALATHI BHARTI 2023 प्रारूप जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत तलाठी गटक संवर्गातील एकूण 4625 पदांच्या सर्व सेवा भरती करिता जमाबंदी आयुक्त संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाकडून दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते दिनांक 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांकरिता ऑनलाईन कंप्यूटर परीक्षा घेण्यात येईल.
- TALATHI BHARTI 2023 प्रारूप जाहिरात प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या तलाठी संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे. जाहिरातीची संपूर्ण माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंक वर उपलब्ध आहे.
- तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी :- TALATHI BHARTI 2023
* एकूण पदसंख्या 4625 इतकी असून आरक्षणासंदर्भात…
१. दिव्यांग आरक्षण,
२) खेळाडू आरक्षण,
३) अनाथ आरक्षण,
४) माजी सैनिकआरक्षण,
५) प्रकल्पग्रस्तांचे आरक्षण,
६) भूकंपग्रस्तांचे आरक्षण,
७) पदवीधर,
८) अंशकालीन कर्मचारी यांच्या करिता आरक्षण इत्यादी आरक्षण संविधानिक तरतुदीनुसार देण्यात येईल.
महत्वाची सूचना 👇TALATHI BHARTI 2023 प्रारूप जाहिरात…
सदर भरती प्रक्रिया राज्यस्तरावरून एकत्रितरीत्या राबविली जात असली तरी सदर तलाठी संवर्गाची यादी तयार करताना त्या त्या जिल्ह्यात भरावयाच्या पदांचा विचार करून प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल उमेदवारास मिळालेले एकूण गुण व त्याने अर्ज केलेल्या जिल्ह्याकरिताच विचारार्थ घेतली जातील व त्याचा अन्य जिल्ह्यातील निवड यादीची कोणताही संबंध असणार नाही तलाठी संवर्गासाठी नियुक्ती प्राधिकारी हे संबंधित जिल्ह्याचे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी असतील परंतु निवड झालेल्या उमेदवारास उपविभाग नेमून देण्याचे सर्व अधिकार हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना असतील.
तलाठी पेसा (PESA) क्षेत्रातील पदांसाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-TALATHI BHARTI 2023 प्रारूप जाहिरात…
- पेसा क्षेत्रातील तलाठी पदे सर्वच अनुसूचित क्षेत्रातील तलाठी पदे होय.
- शासन अधिसूचना क्रमांक आर बी टी सी इ नुसार सदर पदे आवश्यक शैक्षणिक अहर्ता असलेल्या स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवाराकडून भरण्यात येतील.
- स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार याचा अर्थ जे अनुसूचित जमातीचे उमेदवार स्वतः किंवा त्यांचे आई-वडील किंवा आजी-आजोबा संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये दिनांक 26 जानेवारी 1950 पासून सातत्याने वास्तव्य करीत आहेत असा होय.
- अनुसूचित जमातीचे उमेदवार स्वतः किंवा त्यांचे आई-वडील किंवा आजी-आजोबा संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये दिनांक 26 जानेवारी 1950 पासून सातत्याने वास्तव्य करीत आहेत असे उमेदवार तलाठी क्षेत्रातील पदांसाठी अर्ज करू शकतील.
- अनुसूचित पैसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य संवर्गाची पदे ही स्वतंत्रपणे दर्शविण्यात आलेली नसून परिशिष्ट एक मध्ये सामाजिक व समांतर आरक्षण एकत्रित दर्शवण्यात आलेले आहे.
पात्रता :-उमेदवार भारतीय नागरिक असावा.
वयोमर्यादा :- वयोमर्यादा गनण्याचा दिनांक 1 जानेवारी 2023;
परीक्षा शुल्क:- खुला प्रवर्ग 1000 व राखीव प्रवर्ग 900 रुपये.
- उपरोक्त परीक्षा शुल्कव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील ध्येय कर अतिरिक्त असतील परीक्षा शुल्क ना परतावा आहे.
- सर्व सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या सबमिट अँड या बटनावर क्लिक केल्यानंतर किंवा मुखपृष्ठावरील माझे खाते या सदरातील अर्ज केलेल्या पदाच्या यादीतील थ्री नॉट फेअर अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरात परीक्षा समोरील PAY NOW लिंक वर क्लिक करून परीक्षा शुल्क भरता येईल.
उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना:-TALATHI BHARTI 2023 प्रारूप जाहिरात…
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येईल.
- अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mahabhumi.gov.in तसेच सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे अधिकृत या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
जिल्हा केंद्र निवड :- प्रस्तुत परीक्षेकरिता जिल्हा परीक्षा केंद्राचा तपशील या संकेतस्थळावर सदर परीक्षेच्या परीक्षे त परीक्षा योजना पद्धती या सदरामध्ये उपलब्ध आहे अर्ज सादर करताना जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे जिल्हा केंद्र बदलण्याबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरूपी रहिवासाच्या पत्त्याचे आधारे संबंधित महसुली मुख्यालयाच्या केंद्रावर किंवा नजीकच्या जिल्हा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल याबाबतचे त्या त्या वेळेचे धोरण व निर्णय अंतिम मानण्यात येतील …
धन्यवाद …
* ग्रामीण डाक सेवक (GDS) भारती १२८२८ जाजांच्या माहितीसाठी 👉 इथे CLICK करा…
IDBI औद्योगिक विकास
बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर एकूण १०३६ जागांची भारती विशैन सविस्तर माहिती /
माहिती पुस्तिका पाण्यासाठी इथे क्लिक CLICK करा…
https://kvsnvsnews.blogspot.com/2023/04/blog-post_758.html