PUNE MUNICIPAL CORPORATION BHARTI PMPL 2024

PUNE MUNICIPAL CORPORATION BHARTI PMPL 2024

पुणे महानगरपालिका
 माध्यम माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग
 जाहीर प्रकटन 
PUNE MUNICIPAL CORPORATION
PUNE MUNICIPAL CORPORATION
 

Pune Municipal Corporation 2024

Pune Municipal Corporation Runs Rajiv Gandhi Academy of E-Learning School, Shivdarshan, Pune 411009, (CBSE) CBSE Board Recognized Permanent Unaided English Medium School for the academic year 2022-23 for a period of six months on a fixed salary contract basis. Appointments will be made on the basis of a fixed monthly salary indicated in front of the post based on the educational merit of the candidates. PUNE MUNICIPAL CORPORATION

Candidates should submit complete application form with all documents from 8th to 14th June 2023 excluding Government Holidays at Rajiv Gandhi Academy of E-Learning School Shivdarshan Pune 411009 during school working hours from 11 AM to 2 PM. It should be noted that the applications of the candidates will not be accepted after this period.

Click here to view the table of position wise information to be paid in monthly lump sum contract manner for the term of six months for the academic year 2023-24 PUNE MUNICIPAL CORPORATION

General Terms
Aspirants for the post of School Head, Supervisor, Secondary Teacher must have complete education in English medium.
Age limit for general open group will be 40 years and for backward class candidates age limit will be 45 years as per government rules.
Backward class candidates must have caste certificate and validity certificate.
Candidates for the appointment on academic merit for a period of six months on the basis of a monthly lump sum contract for the teacher post shown in this advertisement should submit it with all the documents from 8th to 14th June 2023.
Attested photo stamped copies of the required documents must be attached with the application.
Also original copies of all shadow stamped copies are required to be shown for application verification so bring them on arrival.
In case of incomplete application, the application will be rejected and submitted as an office document.
Hon’ble Municipal Commissioner has all rights to select candidates and make any change for any reason.
It should be noted that if any political office bearer pressures the candidate for selection, the said candidate will be disqualified.
The appointment of the selected candidate will be done on a contractual basis on total remuneration and on a temporary basis as per requirement for a fixed period and the candidate will not be able to claim or demand any form of permanent appointment.
Also all the candidates please note that no regular servant benefits will be applicable.

पुणे महानगरपालिका 2024

पुणे महानगरपालिका संचलित राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल, शिवदर्शन, पुणे 411009, या (CBSE) सी बी एस इ बोर्ड मान्यता प्राप्त कायम विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी सहा महिने मुदतीसाठी एकत्रित मानधनावर करार पद्धतीने नियुक्त्या ह्या खालील नमूद पदावर उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्तेने पदासमोर दर्शविलेल्या दरमहा एकवट मानधनावर नेमणुका करण्यात येणार आहेत.

 उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज दिनांक 8 ते 14 जून 2023 या कालावधीत शासकीय सुट्टी वगळून राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल शिवदर्शन पुणे 411009 येथे शाळेच्या कामकाजाच्या काळात सकाळी 11 ते दुपारी दोन पर्यंत समक्ष जमा करावेत. या कालावधीनंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

 सन 2023 24 या शैक्षणिक वर्षासाठी सहा महिने मुदतीसाठी दरमहा एकवट मानधन करार पद्धतीने भरावयाची पदनिहाय माहितीचा तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करावे 

सर्वसाधारण अटी

  •  शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक या पदाचे इच्छुक उमेदवारांचे पूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमांमध्ये झालेले असणे आवश्यक आहे.
  •  सर्वसाधारण खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही 40 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासकीय नियमानुसार वयोमर्यादा ही 45 वर्षे राहील.
  •  मागासवर्गीय उमेदवारांच्या नावाचा जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  •  या जाहीर प्रगटनातील शिक्षक पदासमोर दर्शविण्यात आलेल्या दरमहा एकवट मानधन करार पद्धतीने सहा महिने मुदतीसाठी शैक्षणिक गुणत्तेने नेमणुकीसाठी उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह दिनांक आठ ते 14 जून 2023 या कालावधीत समक्ष जमा करावेत.
  •  अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छाया मुद्रांकित प्रति जोडणे आवश्यक आहे.
  •  तसेच अर्ज पडताळणीसाठी सर्व छाया मुद्रांकित प्रतींच्या मूळ प्रति दाखविणे आवश्यक असल्याने येताना त्या घेऊन याव्यात.
  •  अपूर्ण अर्ज असल्यास ते अर्ज बाद करण्यात येऊन तो कार्यालयीन कागदपत्र म्हणून जमा करण्यात येईल.
  •  उमेदवार निवडीचे आणि काही कारणाने कोणताही बदल करण्याचे सर्व अधिकार माननीय महानगरपालिका आयुक्तांना आहेत.
  •  उमेदवार निवडीसाठी कोणताही राजकीय पदाधिकारी अधिकारी यांचा दबाव आणल्यास सदर उमेदवार अपात्र ठरविले जाईल याची नोंद घ्यावी.
  •  निवड झालेल्या उमेदवाराची नेमणूक ही करार पद्धतीने एकूण मानधनावर आणि ठराविक मुदतीसाठी आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार असून उमेदवारास कोणत्याही स्वरूपाचे कायम नेमणुकीविषयी हक्क सांगता व मागता येणार नाहीत.
  •  तसेच नियमित सेवकाचे कोणतेही फायदे लागू राहणार नाहीत याची कृपया सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 धन्यवाद….

* ग्रामीण डाक सेवक (GDS) भारती १२८२८ जाजांच्या माहितीसाठी 👉 इथे CLICK करा…

रयत शिक्षण संस्थासातारा यांच्या कडून स्थानिक नियुक्तीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू घड्याळाच्या
तासाच्या आधारावर
(सन २०२३-२०२४ साठी निव्वळ तात्पुरत्या तत्त्वावर)
च्या माहितीसाठी
👉 इथे CLICK करा.

जाहिरात :-
सरळसेवेने परिचर्या
तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी
नेमणूक करण्यासाठी
 ONLINE स्पर्धा परिक्षा-२०२३.

IDBI औद्योगिक विकास
बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर एकूण १०३६ जागांची भारती विशैन सविस्तर माहिती /
माहिती पुस्तिका पाण्यासाठी इथे क्लिक
CLICK करा…

लोकसत्ता संपादकीय लेख पाहण्यासाठी इथे click करा ..https://kvsnvsnews.blogspot.com/2023/04/blog-post_24.html

 

https://kvsnvsnews.blogspot.com/2023/04/blog-post_758.html

 

आमच्या whatsup group मध्ये जॉईन/सामील होण्यासाठी 👉 इथे click करा व अधिक च्या जाहिराती व माहिती मिळवा …

 

Leave a Comment