MINISTRIAL DESIGN मंत्रिमंडळ निर्णय 28 जून 2023

मंत्रिमंडळ निर्णय 28 जून 2023 MINISTRIAL DESIGN
महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे एकत्रीकरण …

 आता दीड लाख ऐवजी पाच लाखापर्यंत आरोग्य संरक्षण…

MINISTRIAL DESIGN मंत्रिमंडळ निर्णय
MINISTRIAL DESIGN मंत्रिमंडळ निर्णय 28 जून 2023
  •  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रीकरण करून यात नागरिकांना पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
 
  •  सध्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत दीड लाखापर्यंत उपचाराची खर्च मर्यादा आहे.
 
  •  सुमारे दोन कोटी कार्ड्सचे वाटप करण्यात येणार, रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे.
 
  • सध्या मूत्रपिंड शस्त्रक्रियेची अडीच लाख रुपयांची उपचार खर्चाची मर्यादा वाढवून ती साडेचार लाख रुपये करण्यात येणार आहे.
 
  •  महात्मा फुले योजनेत 996 तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 1209 उपचार यातील मागणी नसलेले 181 उपचार उघडण्यात येणार तर 328 नवीन उपचारांचा समावेश करण्यात येणार.
 
  •  प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत देखील एकूण उपचार संकेत 147 वाढ होऊन ते आता 1356 इतकी करणार आहेत.
 
  •  हे जादाचे उपचार महात्मा ज्योतिराव फुले योजनेत देखील समाविष्ट होणार आहेत त्यामुळे या योजनेत उपचार संख्या 360 ने वाढणार आहे.
 
  •  या दोन्हीही आरोग्य योजना मधील रुग्णालयांची संख्या 1000 इतकी वाढणार आहे.
 
  •  महात्मा फुले जन आरोग्य योजना यादीच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लागू महाराष्ट्रातील १४० व कर्नाटक सीमेलगतच्या चार जिल्ह्यातील दहा अतिरिक्त रुग्णालय अंगीकृत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
 
  •  याशिवाय आणखी दोनशे रुग्णालय देखील आणखी करत करण्यात येणार आहेत.
 
  •  स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा समावेश देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात येणार आहे.
 
  •  यातील 30 हजार रुपयांच्या उपचारांची खर्चाची मर्यादा वाढवून प्रति रुग्ण प्रति अपघात एक लाख रुपये अशी करण्यात येणार आहे.
 
  •  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना
 

* ग्रामीण डाक सेवक (GDS) भारती १२८२८ जाजांच्या माहितीसाठी 👉 इथे CLICK करा…

रयत शिक्षण संस्थासातारा यांच्या कडून स्थानिक नियुक्तीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू घड्याळाच्या
तासाच्या आधारावर
(सन २०२३-२०२४ साठी निव्वळ तात्पुरत्या तत्त्वावर)
च्या माहितीसाठी
👉 इथे CLICK करा.

जाहिरात :-
सरळसेवेने परिचर्या
तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी
नेमणूक करण्यासाठी
 ONLINE स्पर्धा परिक्षा-२०२३.

IDBI औद्योगिक विकास
बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर एकूण १०३६ जागांची भारती विशैन सविस्तर माहिती /
माहिती पुस्तिका पाण्यासाठी इथे क्लिक
CLICK करा…

लोकसत्ता संपादकीय लेख पाहण्यासाठी इथे click करा ..https://kvsnvsnews.blogspot.com/2023/04/blog-post_24.html

 

https://kvsnvsnews.blogspot.com/2023/04/blog-post_758.html

 

आमच्या whatsup group मध्ये जॉईन/सामील होण्यासाठी 👉 इथे click करा व अधिक च्या जाहिराती व माहिती मिळवा …

 

Leave a Comment