BARTI 2024 Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute

Table of Contents

 BARTI Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute

BARTI
BARTI

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था BARTI पुणे

28 ट्विंस गार्डन कॅम्प पुणे 411002
(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था)

BARTI Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा 2023 24 या प्रशिक्षणासाठी पुणे व नाशिक येथे निशुल्क अनिवासी प्रशिक्षण कोचिंग साठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या (SC) विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेसाठी निशुल्क अनिवासी प्रशिक्षण कोचिंग खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र युवक युतींनी खालील लिंक वर लिंक वरून अर्ज ऑनलाईन सादर करावा.👉👉👉👉 http://register.bartieducare.in/student/register

 BARTI Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute पुणे व नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण संस्थामार्फत अनुक्रमे पुणे करीता 200 व नाशिककरिता 200 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्यामध्ये तीस (30%) टक्के जागा महिलांसाठी, चार (४%) टक्के जागा दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी, पाच (५%) टक्के जागा अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जाती मधील (वाल्मीकी व तत्सम जाती होलार, बेरड, मातंग, मांग मादगी इत्यादी) विद्यार्थ्यांकरीता आरक्षित असतील.

 एकूण जागांच्या पाच (५%) टक्के जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात येतील.

how%20are%20you%20%20today

 

 * पात्रता *👇👇👇 उमेदवाराची पात्रता👇👇👇👇

BARTI Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute…
  •  उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  •  उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र असावे.
  •  उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  •  उमेदवाराचे वय महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवेच्या अटी व शर्तीनुसार असावे.
  •  महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 2023-24 मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा बसण्याकरिता पात्र असावा.
  •  रुपये आठ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असेल.

 विद्यार्थी निवडीचे निकष :- प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने यादीतील रुपये आठ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या सर्व पात्र उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल.

BARTI Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute

* परीक्षेचे स्वरूप *👇👇👇👇👇👇

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेच्या धर्तीवर असेल.

 * प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती *👇👇👇👇👇

BARTI Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute
 
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 ही असेल. 
  • प्रशिक्षण कालावधी बारा महिन्यांचा राहील.
  •  पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा दिनांक 30 जुलै 2023 रोजी घेण्यात येईल.
  •  उमेदवारांची गुणानुक्रमे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.
  •  निवड झालेल्यांपैकी पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दरम्यान रोज चार तास व त्यापेक्षा जास्त कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येईल.
  • तसेच एकूण दरमहा 80 टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित राहील त्या विद्यार्थ्यांना दरमहा रुपये 9000 विद्यावेतन देण्यात येईल.
  •  विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज ऑनलाईन ऑफलाईन व विशेष शैक्षणिक साहित्य व पुस्तके यासाठी प्रति विद्यार्थी रक्कम रुपये 25000 विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
  •  प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीमध्ये कोणतीही शासकीय निमशासकीय खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही.
  • ज्या उमेदवारांनी यापूर्वी भारती पुणे मार्फत एमपीएससी (mpsc) महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व यूपीएससी (UPSC) नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण यापूर्वी घेतले असेल त्यांची पुन्हा नव्याने प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार नाही.
  • सदर योजनेबाबत प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक तेच प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे सर्व अंतिम अधिकार माननीय महासंचालक भारती तसेच राहतील शासनास राहतील.
  • BARTI Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute…

धन्यवाद…

* ग्रामीण डाक सेवक (GDS) भारती १२८२८ जाजांच्या माहितीसाठी 👉 इथे CLICK करा…

रयत शिक्षण संस्थासातारा यांच्या कडून स्थानिक नियुक्तीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू घड्याळाच्या
तासाच्या आधारावर
(सन २०२३-२०२४ साठी निव्वळ तात्पुरत्या तत्त्वावर)
च्या माहितीसाठी
👉 इथे CLICK करा.

जाहिरात :-
सरळसेवेने परिचर्या
तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी
नेमणूक करण्यासाठी
 ONLINE स्पर्धा परिक्षा-२०२३.

IDBI औद्योगिक विकास
बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर एकूण १०३६ जागांची भारती विशैन सविस्तर माहिती /
माहिती पुस्तिका पाण्यासाठी इथे क्लिक
CLICK करा…

लोकसत्ता संपादकीय लेख पाहण्यासाठी इथे click करा ..https://kvsnvsnews.blogspot.com/2023/04/blog-post_24.html

 

https://kvsnvsnews.blogspot.com/2023/04/blog-post_758.html

 

आमच्या whatsup group मध्ये जॉईन/सामील होण्यासाठी 👉 इथे click करा व अधिक च्या जाहिराती व माहिती मिळवा …

 

धन्यवाद…

Leave a Comment