5% RESERVATION OFR EWS CANDIDATES IN CTET ई डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांना सीटीईटी मध्ये पाच टक्के गुणांची सवलत…

EWS प्रवर्गातील उमेदवारांना आत्ता CTET व  TET मध्ये ५% गुणांची सवलत जाहीर

EWS प्रवर्गातील उमेदवारांना आत्ता CTET व  TET मध्ये ५% गुणांची सवलत जाहीर...

ई डब्ल्यू एस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना सीटीईटी मध्ये पाच टक्के गुणांची सवलत…5% RESERVATION OFR EWS CANDIDATES IN CTET

  • शिक्षण विभागाचा निर्णय गेल्या दोन महिन्यापासून ईडब्ल्यूएस 5% RESERVATION OFR EWS CANDIDATES IN CTET ला राज्यात सीटीईटी मध्ये पाच टक्क्यांची सूट मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. 
  • शिक्षण विभागाने पाच टक्क्यांची सूट लागू केल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केल्याने राज्यातील हजारो ई डब्ल्यू एस उमेदवारांना फायदा होणार आहे5% RESERVATION OFR EWS CANDIDATES IN CTET मध्ये सवलत देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.
  •  महाराष्ट्र शिक्षण विभागाचा निर्णय राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला म्हणजेच ईडब्ल्यूएस प्रवर्गाला पाच टक्के गुणांची सूट देण्यात आली होती.
  •  केंद्र सरकारतर्फे गेल्या घेतल्या जाणाऱ्या सीटीईटी परीक्षेला हा निर्णय लागू नव्हता मात्र आता सिटीईटी मध्येही 5% गुणांची सवलत लागू करण्यात आली असून सिटीईटी देणाऱ्या ई डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
  •  राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
  •  त्यानुसार पहिली ते आठवीच्या प्राथमिक. उच्च प्राथमिक. शिक्षकांसाठी अनुसूचित जाती. अनुसूचित जमाती, विमुक्त जाती सर्व भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक दिव्यांग उमेदवार इतर प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पात्रता गुणांमध्ये पाच टक्क्यांची सूट देण्यात आली आहे.
  •  मात्र राज्याच्या शासन निर्णयात केंद्र शासन राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा असा स्पष्ट उल्लेख नसल्याने सीटीईटी उत्तीर्ण आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना संबंधित परीक्षेतील गुणांमध्ये पाच टक्क्यांची सूट देण्याबाबत संभ्रम निर्माण झाला.
  • 5% RESERVATION OFR EWS CANDIDATES IN CTET त्यामुळे यासंदर्भात विविध संघटना लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या या पार्श्वभूमीवर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे केंद्रशासन राज्य शासन आयोजित किंवा केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा अशी स्पष्ट व्याख्या आणि पात्रता गुणांमध्ये सूट बाबतची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या सरती नियमावली 1981 मध्ये नमूद आहे.
  •  त्यामुळे पात्रता गुणांच्या टक्केवारीत देण्यात आलेली सूट केंद्रशासन राज्य शासनाद्वारे अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा करिता लागू असल्याचे शिक्षण विभागाचे शिक्षक विभागाने शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
  •  अनुसूचित जाती  एस सी, अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी आणि अदर बॅकवर्ड क्लास म्हणजेच ओबीसी प्रमाणेच आता ई डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांसाठी सुद्धा सीटीईटी व टीईटी मध्ये पाच टक्के सूट देण्यात आलेली आहे.
THANK YOU…

* ग्रामीण डाक सेवक (GDS) भारती १२८२८ जाजांच्या माहितीसाठी 👉 इथे CLICK करा…

रयत शिक्षण संस्थासातारा यांच्या कडून स्थानिक नियुक्तीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू घड्याळाच्या
तासाच्या आधारावर
(सन २०२३-२०२४ साठी निव्वळ तात्पुरत्या तत्त्वावर)
च्या माहितीसाठी
👉 इथे CLICK करा.

जाहिरात :-
सरळसेवेने परिचर्या
तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी
नेमणूक करण्यासाठी
 ONLINE स्पर्धा परिक्षा-२०२३.

IDBI औद्योगिक विकास
बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर एकूण १०३६ जागांची भारती विशैन सविस्तर माहिती /
माहिती पुस्तिका पाण्यासाठी इथे क्लिक
CLICK करा…

लोकसत्ता संपादकीय लेख पाहण्यासाठी इथे click करा ..https://kvsnvsnews.blogspot.com/2023/04/blog-post_24.html

 

https://kvsnvsnews.blogspot.com/2023/04/blog-post_758.html

 

आमच्या whatsup group मध्ये जॉईन/सामील होण्यासाठी 👉 इथे click करा व अधिक च्या जाहिराती व माहिती मिळवा …

 

Leave a Comment