जाहिरात :- सरळसेवेने परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी नेमणूक करण्यासाठी ONLINE स्पर्धा परिक्षा-२०२३.
महाराष्ट्र शासन
संचालनालय, वैदकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग,मंत्रालय यांच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागांतर्ग गट क परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पडे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी अहर्ता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेदवारांची शैक्षणिक अहर्ता, पदांचा तपशील, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण, व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा पदनिहाय अभ्यासक्रम आणि अर्ज करणेसाठी मार्गदर्शक सूचना इत्यादीची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.
अर्ज कसा करावा :- जाहिरातीच्या शेवटी दिलेल्या लिंक बटनावर स्पर्श करून अर्ज करावा ….
वेतनश्रेणी :- महाराष्ट्र शासनाच्या सातव्या वेतन आयोगानुसार त्या त्या पदासाठी निर्धारित किलेली वेतन श्रेणी व अधिक्न नियमानुसार अनुज्ञेयभत्ते.
सामाजिक व समांतर आरक्षण :- पदांचा सामाजिक व समांतर आरक्षणाचा तक्ता पुढीलप्रमाणे आहे ….
अ) संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.
* पदाचे नाव , एकूण जागा , वेतानस्तर पुढीलप्रमाणे आहे *
- संवर्गाचे नाव :- प्रयोगशाळा सहाय्यक ऐकून जागा – १७० वेतनस्तर – एस ७ – २१७००-६९१००.
- संवर्गाचे नाव :- प्रयोगशाळा तंत्रज्ञ ऐकून जागा -११२ वेतनस्तर – एस १३ – ३५४००-११२४००.
- संवर्गाचे नाव :- ग्रंथपाल ऐकून जागा -१२ वेतनस्तर – एस १४ – ३८६००-१२२८००.
- संवर्गाचे नाव :- स्वच्छता निरीक्षक ऐकून जागा – ०९ वेतनस्तर – एस ०८ – २५५००-८११००.
- संवर्गाचे नाव :- ई.सी.जी. तंत्रज्ञ ऐकून जागा – ३६ वेतनस्तर – एस १३ – ३५४००-११२४००.
- संवर्गाचे नाव :- आहार तज्ञ ऐकून जागा – १८ वेतनस्तर – एस १४ – ३८६००-१२२८००.
- संवर्गाचे नाव :- औषध निर्माता ऐकून जागा – १६९ वेतनस्तर – एस १० -२९२००-९२३००.
- संवर्गाचे नाव :- डॉकुमेंतालीस्त/कॅतालोगर/ प्रलीखाकार/ग्रंथसूचीकर ऐकून जागा – १९ वेतनस्तर – एस ०६ – १९९००-६३२००.
- संवर्गाचे नाव :- समाजसेवा अधीक्षक ऐकून जागा – ८३ वेतनस्तर – एस १४ – ३८६००-१२२८००.
- संवर्गाचे नाव :- ग्रंथालय सहायक ऐकून जागा – १६ वेतनस्तर – एस ०६ – १९९००-६३२००.
- संवर्गाचे :- व्यवसायोपचार तज्ञ/ऑकुपेशनथेरापिस्त/व्यवसायोपचारतंत्रज्ञ ऐकून जागा – ०७ वेतनस्तर – एस १४ – ३८६००-१२२८००.
- संवर्गाचे नाव :- दूरध्वनी चालक ऐकून जागा – १७ वेतनस्तर – एस ०७ – २१७००-६९१००.
- संवर्गाचे नाव :- महिला अधीक्षिका/वार्डन वस्तीग्रह प्रमुख/ वस्तीग्रह अधीक्षिका/ स्त्री अधीक्षिका ऐकून जागा – ०५ वेतनस्तर – एस १० -२९२००-९२३००. व एस १३ – ३५४००-११२४१००.
- संवर्गाचे नाव :-अंधार खोली सहायक ऐकून जागा – १० वेतनस्तर – एस ०६ – १९९००-६३२००.
- संवर्गाचे नाव :- क्ष – किरण सहायक ऐकून जागा – २३ वेतनस्तर – एस ०७ – २१७००-६९१००.
- संवर्गाचे नाव :- सांखिकी सहायक ऐकून जागा – ०३ वेतनस्तर – एस ०८ – २५५००-८११००.
- संवर्गाचे नाव :- दंत आरोग्यक / दंत स्वास्थ्य आरोग्याक ऐकून जागा – १२ वेतनस्तर – एस ०८ – २५५००-८११००.
- संवर्गाचे नाव :- भौतिकोपचार तज्ञ ऐकून जागा – २२ वेतनस्तर – एस १४ – ३८६००-१२२८००.
- संवर्गाचे नाव :- दंत तंत्रज्ञ ऐकून जागा – ०६ वेतनस्तर – एस १० – २९२००-९२३००.
- संवर्गाचे नाव :- सहाय्यक ग्रंथपाल ऐकून जागा – ११ वेतनस्तर – एस १० – २९२००-९२३००.
- संवर्गाचे नाव :- छ्याचीत्रकार-नि-कलाकार/कलाकार-नि-छायाचित्रकार ऐकून जागा – २६ वेतनस्तर – एस १० – २९२००-९२३००.
- संवर्गाचे नाव :- श्रावण मापक तंत्रज्ञ/ ऑडियो /ओदियोमेत्रीक्तान्त्रज्ञ ऐकून जागा – ०४ वेतनस्तर – एस १३ – ३५४००-११२४००.
- संवर्गाचे नाव :- विद्युत जनित्र चालक ऐकून जागा – ०६ वेतनस्तर – एस ०६ – १९९००-६३२००.
- संवर्गाचे नाव :- नेत्र चिकित्सा सहायक ऐकून जागा – ०२ वेतनस्तर – एस १० – २९२००-९२३००.
- संवर्गाचे नाव :- डायलेसीस तंत्रज्ञ ऐकून जागा – ०८ वेतनस्तर – एस १३ – ३५४००-११२४००.
- संवर्गाचे नाव :- शारीरिक शिक्षण निर्देशक/शारीरिक प्रशिक्षण निर्देशक ऐकून जागा – ०३ वेतनस्तर – एस १४ – ३८६००-१२२८००.
- संवर्गाचे नाव :- शिंपी ऐकून जागा – १५ वेतनस्तर – एस -०६ – १९९००-६३२००.
- संवर्गाचे नाव :- सहायक दंत तंत्रज्ञ ऐकून जागा – ०४ वेतनस्तर – एस ०८ – २५५००-८११००.
- संवर्गाचे नाव :- मोल्डरूम तंत्रज्ञ ऐकून जागा – ०३ वेतनस्तर – एस १० – २९२००-९२३००.
- संवर्गाचे नाव :- लोहार /सांधता ऐकून जागा – ०३ वेतनस्तर – एस ०६ – १९९००-६३२००.
- संवर्गाचे नाव :- वाहन चालक ऐकून जागा – ३४ वेतनस्तर – एस ०६ – १९९००-६३२००.
- संवर्गाचे नाव :- ग्राहपाल / लिनन कीपर ऐकून जागा – १६ वेतनस्तर – एस ०६ – १९९००-६३२००.
- संवर्गाचे नाव :- क्ष-किरण तंत्रज्ञ ऐकून जागा – ०३ वेतनस्तर – एस १३ – ३५४००-११२४००.
- संवर्गाचे नाव :- सुतार ऐकून जागा – १३ वेतनस्तर – एस ०६ – १९९००-६३२००.
- संवर्गाचे नाव :- कातारी-नि-जोडारी/ जोडारी मिस्त्री / बेंच फिटर ऐकून जागा – ०७ वेतनस्तर – एस ०६ – १९९००-६३२००.
- संवर्गाचे नाव :- अधिपरिचारिका ऐकून जागा – ३९७४ वेतनस्तर – एस १४ – ३५४००-११२४००.
- संवर्गाचे नाव :- उच्चश्रेणी लघुलेखक ऐकून जागा – ०२ वेतनस्तर – एस १५ – ४१८००-१३२३००.
- संवर्गाचे नाव :- निम्न श्रेणी लघुलेखक ऐकून जागा – २८ वेतनस्तर – एस १४ – ३८६००-१२२८००.
- संवर्गाचे नाव :- लघु टंकलेखक ऐकून जागा – ३७ वेतनस्तर – एस ०८ – २५५००-८११००.
- संवर्गाचे नाव :- आहार तज्ञ ऐकून जागा – १८ वेतनस्तर – एस १४ – ३८६००-१२२८००.