MUMBAI MHADA LOTTERY – 2023.

* MUMBAI MHADA LOTTERY – 2023 *

MHADA
MHADA
MUMBAI MHADA LOTTERY – 2023.

* मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा चा घटक) *

म्हाडाच्या सदनिका विक्रीसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापक, गाळ्यांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनिमय. १९८१ आणि म्हाडा (जमिनीची विल्हेवाट) नियम १९८१ यामधील तरतुदीनुसार, विविध योजने अंतर्गत ४०८३ सदनिकांची विक्रीची जाहिरात मुंबई गृहनिर्माण मंडळातर्फे घोषित करण्यात येत आहे.
pm%20mhada%20logo

ONLINE सोडत जुलै – २०२३

संकेतस्थळ https://housing.mhada.gov.in / www.mhada.gov.in / mobile app – MHADA Housing lottery system

मुंबई मंडळाच्या गृहनिर्माण योजने करिता वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे …..

  • सोडतीसाठी ONLINE अर्जाची सुरुवात :- २२/०५/२०२३ दुपारी ०३:०० वा. पासून पुढे …
  • ONLINE अर्ज करण्याची शेवटची तारीख व वेळ :- २६/०६/२०२३ सायंकाळी ०६:०० वा. पर्यंत.
  • ONLINE पेमेंट स्वीकृती शेवटचा दिनांक व वेळ :- २६/०६/२०२३ रात्री ११:५९ वा. पर्यंत.
  • RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरणा करण्यासाठी शेवटचा दिनांक व वेळ :- २८/०६/२०२३ संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत.
  • सोडतीसाठी प्राप्त अर्जांच्या प्रारूप यादीची प्रशिद्धी :- ०४/०७/२०२३ दुपारी ०३:00 वा.
  • प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ONLINE दावे-हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक व वेळ :- ०७/०७/२०२३ दुपारी ०३:०० वा.पर्यंत.
  • सोडतीसाठी स्वीकृती अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी :- १२/०७/२०२३ दुपारी ०३:०० वा.
  • सोडत दिनांक :- १८/०७/२०२३ सकाळी ११:०० वा.
  • सोडतीचे ठिकाण/स्थळ रंगशारदा नाट्य मंदिर, केसी मार्ग, लीलावती हॉस्पिटल जवळ, नित्यानंद नगर, ONGC कॉलोनी, वांद्रे(प), मुंबई,महाराष्ट्र ४०० ०५०.
  • सोद्तीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रशिद्ध करणे :- १८/०७/२०२३ सायंकाळी ०६:०० वा.
  • अनामत रक्कम व शुल्क भरणा कसा करावा :- CREDIT CARD/DEBIT CARD/RTGS/NEFT/NET BANKING etc.
pm%20mhada%20logo

* नोंदणीसाठी व online अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबी पुढीलप्रमाणे आहेत.

  • mobile क्रमांक जो कि आधार कार्ड सोबत संलग्न असेल व
  • ई-मेल आय.डी.

* अर्जदारांना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :-

  • आधार कार्ड
  • PAN CARD
  • अधिवास (DOMICILE) / १५ वर्ष महाराष्ट्रातील वास्तव्याचा पुरावा अथवा शासकीय कार्यालयात अधिवास प्रमाणपत्र  मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती.
  • उत्पन्नाचा पुरावा म्हणून दिनांक :-  ०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२२ (उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरण पत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाईल)
  • अर्जदार ज्या प्रवर्गासाठी अर्ज करार आहे त्या प्रवर्गात मोडत असल्याबाबत म्हाडाने निश्चित केलेले संबंधित सक्षम प्रधीकायाने दिलेले प्रमाण पत्र
अधिक माहिती साठी संकेतस्थळावरील माहिती पुस्तिका पहावी.
माहितीपुस्तिका पाहण्यासाठी या ठिकाणी CLICK करावे (माहितीपुस्तिका) 
म्हाडा बाबत तसेच पुणे मुंबई व इतर शहरातील विविध घडामोडी च्या माहिती साठीच्या WHATSUP GROUP मध्ये JOIN होण्यासाठी इथे CLICK करा …..धन्यवाद…….

* 👉 सविस्तर माहितीपुस्तिका पाहण्यासाठी इथे 👉click करा व माहिती pdf मध्ये वाचा …

धन्यवाद…

 

%E0%A5%A7
%E0%A5%A8
%E0%A5%A9
%E0%A5%AA
%E0%A5%AB
%E0%A5%AC
%E0%A5%AD

Leave a Comment