Learn English Grammar in easy language 2024 इंग्रजी व्याकरण सोप्या भाषेत शिका

Learn English Grammar in easy language 2024 इंग्रजी व्याकरण सोप्या भाषेत शिका…

English Grammar
English Grammar

 

Articles….

उपपदे एकूण ३ प्रकारचे असतात … A, AN – indefinite articles(अनिश्चित उपपदे), THE-  Definite articles (निश्चित उपपद)
 
* A / AN चा संबंध एकवचनाशी त्याचबरोबर अनिश्चित तेशी आहे. अश्या नामाचा प्रथमच उल्लेख केलेला असतो.
ex – I eat a mango.
 
* एकवचनी नामाची सुरुवात जर व्यंजना ने होत असेल व उच्चार व्यंजना सारखा होत असेल, तर अशा नामापुर्वी  ‘a’  हे उपपद वापरावे.
ex- a book, a boy, a house etc.

* Important rule of article a and an :-  a, e, i, o, u हे इंग्रजी भाषेतील स्वर आहेत. यांचा उच्चार व्यंजना सारखा होत असेल तर त्या शब्दा पूर्वी  ‘a’ या उपपादाचा वापर करावा तसेच उच्चार स्वर सारखा होत असेल तर त्यापूर्वी ‘an’ या उपपादाचा वापर करावा.

ex – an apple, an elephant, an egg, an ink bottle, an ant, an onion, a one rupee note, a one eyed horse etc.

* Important rule of article an :- इंग्रजी मधील व्यंजनाचा उच्चार स्वर सरखा होत असेल तर त्या पूर्वी ‘an’ हे उपपद वापरावे.

ex – an hour, an honest person, an heir, an honorarium, an honourable man, an honorary job etc.

विशेष नामापुर्वी a/an वापरल्यास त्याचा समान गुणधर्म दाखविण्यासाठी सामान्य नामाप्रमाणे उपयोग होतो. असे नाम विशिष्ट जागेशी/स्थळाशी जोडल्यास a/an च्या जागी the वापरावे.

ex – 1) He is a Narendra modi.           2) He is the Narendra modi of india.

* पदवी पूर्वी पदवी च्या नावापूर्वी पुढीलप्रमाणे उपपदे वापरावीत.  a B.A, an MA, an MBBS, an M.com, an M.Sc, a B.Com. an LLB etc.

* काही वेळा नामापुर्वी विशेषण आलेले असते. अशा वेळी विशेषणाच्या सुरुवातीला कोणते अक्षर आहे, त्याच्या उच्चारानुसार उपपद ठरते. जसे कि ….

ex- 1) a beautiful place.               2) an extremely beautiful place.

* काही शब्द समूहा सोबत नेहमीच ‘a’ हे उपपद वापरतात.

ex – a great deal of ,   a lot of etc.

* Omission of a/an articles (a/an कोठे व कधी वापरू नये) :- a/an चा वापर अनेकवचनी नामे, संख्येत मोजता न येणारी नामे, विशेषनामे यांच्यापूर्वी करणे टाळावे.

परंतु Pity,job, Hurry या भाववाचक नामापुर्वी ‘a’ हे उपपद वापरतात.

Learn English Grammar in easy language 2024

* 👉 सविस्तर माहितीपुस्तिका पाहण्यासाठी इथे 👉click करा व माहिती pdf मध्ये वाचा …

 
धन्यवाद…
 

Leave a Comment