IDBI औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर एकूण 1036 जागांची भारती

IDBI औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर एकूण १०३६ जागांची भारती

औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया
औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया

* IDBI औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर एकूण १०३६ जागांची भारती *

देशातील औद्योगिक क्षेत्राचा विकास होण्यासाठी IDBI औद्योगिक विकास बँक महत्वपूर्ण भूमिका निभावते  IDBI  विकास बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापने वरील काही कार्यकारी पदांच्या एकूण 1036 जागा भरण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे.या जाहिरातीत दिलेल्या पात्रताधारक उमेदवाराकडून अर्ज मागविले आहेत.

* शैक्षणिक पात्रता :- IDBI औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही विद्पयापीठाची पदवी असावी म्हणजे तो कोणत्याही संविधानिक विद्यापीठातून पदवीधारक असावा.

डिप्लोमाधारक अर्ज करण्याचा पात्र नाही. विद्यापीठ UGC मान्यता असलेले असावी.

* वय/वयोमर्यादा :-  IDBI औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये अर्ज करण्यासाठी कमीत कमी वय २० वर्ष व जास्तीत जास्त 25 वर्ष असावे.

IDBI औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म हा 02 मे 1998 पूर्वी आणि 01 मे 2003 च्या नंतर झालेला नसावा.

IDBI औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर एकूण १०३६ जागांची भारती विशैन सविस्तर माहिती / माहिती पुस्तिका PDF पाण्यासाठी इथे क्लिक CLICK करा

* मानधन :-

प्रथम वर्षासाठी 29 हजार प्रति महिना

दुसऱ्या वर्षी 31 हजार प्रति महिना व

तिसऱ्या वर्षी 34 हजार प्रतिमा याप्रमाणे मानधन देण्यात येईल.

* निवड पद्धत :- IDBI BANK औद्योगिक विकास बँक ऑफ इंडियामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल.

नंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन होईल.

त्यानंतर मेडिकल टेस्ट घेण्यात येईल आणि त्या आधारावर सिलेक्शन करण्यात येईल.

ऑनलाइन परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजेच 0.25 प्रति चुकलेल्या प्रश्नासाठी गुण वजा करण्यात येतील.

* अर्ज कसा करावा :- 

IDBI औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये अर्ज करणाऱ्या पात्रता धारक उमेदवारांनी 24 मे 2023 ते 7 जून 2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

IDBI BANK औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

पुढील सर्व व्यवहार हा ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे करण्यात येईल. ऑनलाइन माध्यमाने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल द्वारे कळविण्यात येईल त्या कारणाने ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक हा कधी बदलणार नाही असाच द्यावा.

* परीक्षा शुल्क :- परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारल्या जाईल. त्यामध्ये SC/ST/PWD दोनशे रुपये व बाकी उमेदवारांसाठी 1000/- (एक हजार रुपये) अशा पद्धतीची परीक्षा शुल्क असेल.

* सामाजिक आरक्षण :-

सामाजिक आरक्षण हे भारत सरकारच्या नियमानुसार देण्यात येईल.

IDBI औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर एकूण १०३६ जागांची भारती विशैन सविस्तर माहिती / माहिती पुस्तिका पाण्यासाठी इथे क्लिक CLICK करा…

* ग्रामीण डाक सेवक (GDS) भारती १२८२८ जाजांच्या माहितीसाठी 👉 इथे CLICK करा…

रयत शिक्षण संस्थासातारा यांच्या कडून स्थानिक नियुक्तीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू घड्याळाच्या
तासाच्या आधारावर
(सन २०२३-२०२४ साठी निव्वळ तात्पुरत्या तत्त्वावर)
च्या माहितीसाठी
👉 इथे CLICK करा.

जाहिरात :-
सरळसेवेने परिचर्या
तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी
नेमणूक करण्यासाठी
 ONLINE स्पर्धा परिक्षा-२०२३.

लोकसत्ता संपादकीय लेख पाहण्यासाठी इथे click करा ..https://kvsnvsnews.blogspot.com/2023/04/blog-post_24.html

 

https://kvsnvsnews.blogspot.com/2023/04/blog-post_758.html

 

आमच्या whatsup group मध्ये जॉईन/सामील होण्यासाठी 👉 इथे click करा व अधिक च्या जाहिराती व माहिती मिळवा …

 

धन्यवाद…

Leave a Comment