उपोषण कशासाठी तर…
अरेरे !!! एक ग्रामपंचायत अशी पण 2023?
* या गावात हिंदू स्मशान भूमीच नाही… मग काय लोक मरतच नाहीत का ? मरतात तर मग अंत्यसंस्कार होतात कुठे आणि कसे …एक ग्रामपंचायत अशी पण…
* शोचालाय खाल्लं (घोटाळा)…. आत्ता हेच बाकी होत… बाकी तर सगळ खाल्लं हे तरी सोडायचं ?
* अंगणवाडी सेविका गायेब अंगणवाडी उघड्यावर …
* ग्रामपंचायत कार्यालय नियमित खुले राहत नसल्याबाबत….
*मार्च २०२३ व एप्रिल २०२३ मासिक बैठकच घेतली गेली नाही. या मुद्या बाबत विचारणा केली असता ग्रामसेवकाने दिलेली उडवा उडवीची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत (अशोभनीय भाषेत दिलेली उत्तरे)….
अरेरे !!! एक ग्रामपंचायत अशी पण ?
- ग्रामसभा हि फक्त नावाला घेतली जाते त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना काहीही अधिकार नसतात.
- ग्रामसभेमध्ये घेतलेल्या विषयाला काहीही महत्व नसते.
- जे सरपंच ठरवतील तेच विषय मान्यतेसाठी घेतले जातात.
- ग्रामसेवक म्हणाले कि तुम्हाला काय करायचे ते करून घ्या.
गटविकास अधिकारी नेमके करतात तरी काय ? फक्त ए.सी. ची हवा खातात कि काय….
दिनांक २८/०३/२०२३ व ०९/०५/२०२३ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती व तहसील कार्यालयात नोंद केलेल्या तक्रारीची अजूनदेखील दाखल घेतली गेलेली नाही मग हे अधिकारी नेमके करतात करी काय हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसभेला जर अधिकारच नसतील तर मग का लावता अचार् संहिता, का घेता मतदान आणि अशी जुजबी ग्रामपंचायत उभी करता असा रोष गावकरी व्यक्त करत आहेत…
कडकडत्या उन्हाळ्यात काश्याची हि परवा न करता ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत …..
👆हीच आहे करणे उपोषण करण्याची …..
* 👉 सविस्तर माहितीपुस्तिका पाहण्यासाठी इथे 👉click करा व माहिती pdf मध्ये वाचा …
* ग्रामीण डाक सेवक (GDS) भारती १२८२८ जाजांच्या माहितीसाठी 👉 इथे CLICK करा…
* रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या कडून स्थानिक नियुक्तीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू घड्याळाच्या तासाच्या आधारावर(सन २०२३-२०२४ साठी निव्वळ तात्पुरत्या तत्त्वावर) च्या माहितीसाठी 👉 इथे CLICK करा.
धन्यवाद…